मनुवादी विचारांच्या पक्षाचे समर्थन करता करता गुणरत्न सदावर्ते सारखे वकील स्वतःच महिला आणि मनुवादी विरोधी कधी झाले हे त्यांच्याही लक्षात येत नाहीये. भारतीय जनता पार्टीचा जनसामान्यांना वेठीस धरणारा मोर्चा एक हाती बंद पाडणाऱ्या हिरकणीच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याऐवजी तिच्या विरोधातच गुन्हा दाखल करायला निघालेत. पुरोगामी चळवळीचा पाईक म्हणून आणि एक वकील म्हणून मी माझ्या भगिनीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्या भगिनीला माझ्या कुठल्याही कायदेशीर मदतीची गरज असल्यास मी एक नवा पैसा ही फीस न घेता तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. आंबेडकरी विचारांची शाल पांघरून मनुवादी विचार पसरवणाऱ्या सदावर्तेंना न्यायालयात त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत.
एका महिलेने गिरीश महाजनांना खडसावलं काय, सगळे तुटून पडले त्यांच्यावर!
अरे मोदीजींनी आजवर इतक्या एम्बुलन्सना वाट करून दिली त्याची जरासुद्धा जाणीव नाही लोकांना. कृतघ्न कुठले!!
त्या मुंब्र्याच्या "कैसा हराया" फेम सहेर शेखला कोणीतरी सांगा की महाराष्ट्रात #मराठी भाषा बोलतात ते..
महाराष्ट्रात रहायचं, खायचं, सत्ता उपभोगाची आणि हिंदी बोलायची? हिंमत होतेच कशी?
#महाराष्ट्र
#मराठी
‘Swiggy Politics'!
तेलंगाना के CM रेवंत रेड्डी ने राजदीप सरदेसाई के साथ बातचीत में एक नया शब्द दिया है ‘Swiggy Politics’. इसका सीधा मतलब है कि वोट उसे, जो कैश ट्रांसफर जैसी स्कीम्स का फायदा सीधे घर तक पहुँचा दे.@sardesairajdeep साप्ताहिक सभा
My interview in @IndianExpress today reflecting on why want Asiatic to be more inclusive, financially robust and reaching out to other suburbs to make a real institution of entire Mumbai!
Thanks Shubhangi Khapre ji!
काल वरळीमध्ये शिवसेनेच्या नव्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि @mieknathshinde जी यांच्या नेतृत्वाखाली ही शाखा जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहील, असा विश्वास आहे.
यावेळी स्थानिक नगरसेविका श्रीमती वनिता नरवणकर, माजी नगरसेवक श्री सुनील नरसाळे, श्री प्रमोद मांद्रेकर, श्री दत्ता नरवणकर तसेच श्रीमती @ShainaNC यांची उपस्थिती लाभली.
20th April #TheDayInHistory
135 yrs ago, #OTD in 1891, Kolhapur -Miraj railway line was inaugurated. Chhtrapati #ShahuMaharaj spent Rs 3.28 lakh on the track & railway station. The legendary king Shahu built as many as 125 small & big bridges between Kolhapur & Pune.
#lokrajashahu
Glad to see yesterday’s tweet meant for one party turning into a self-goal, a meltdown and an unintended confession for another.
“Never interrupt your enemy when he is making a mistake.” ~ Napoleon Bonaparte.
Get @reshare_app • @viralbhayani It just seems like yesterday that we saw a young lady #Ameesha Patel making her debut with the #HrithikRoshan. Time may have flown for everyone. But, for this stunner, time and age seems like to hit the pause button!
श्री दत्ता कराळे हे एक IG लेवल चे पोलिस अधिकारी असतांना खारतांसारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले ? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खारतांवर विश्वास का नाही बसणार ?
त्यांची देखील चौकशी departmental vigilance कडून झाली पाहिजे
त्यांचे देखील थोडे थोडके नाही तर तब्बल १८ कॉल आहेत. ह्याचे उत्तर पोलिस महासंचालक श्री सदानंद दाते सरांनी घेतले पाहिजे.
@DGPMaharashtra
@DrVijayChormare Vijayrao nobody knows the secret of Us Presidents call to Honourable primeminister. Pawarsaheb and Viju are the main persons behind this ?
ट्रम्प यांच्याशी मोदींचा ४० मिनिटे फोन या बातमीशी प्राप्त परिस्थितीत देशवासियांना काही देणेघेणे नाही. पण गोदी मीडिया प्रचंड उत्तेजित झालाय. अनेक आठवड्यानंतर म्हणजे एपस्टिन प्रकरणानंतर शेठबद्दलची काहीतरी सकारात्मक बातमी वाजवण्याची संधी मिळाली.