Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी

10.3K posts

Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी banner
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी

Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी

@jayeshwani

प्रवक्ता @ShivSenaUBT_ मै खामियॅां अंदर और खूबियां बाहर ढुंढता हूं ॥ माझं पूर्ण नाव ॲड. जयेश कुमुद अनंतराव वाणी

Maharashtra, India Katılım Nisan 2010
49 Takip Edilen16.2K Takipçiler
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
संपादकीय पानावरचा वैचारीक गोंधळ…. पहिल्या लेखात कसलीच टंचाई नाही, अपप्रचार केला जातोय असं म्हणणं… दुसऱ्या खालच्याच लेखात युध्दामुळे टंचाई कशी होतेय याचं विश्लेषण… धन्य धन्य झालो.
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी tweet media
MR
0
4
7
336
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
जागतिक रंगभुमी दिन… “अचानक” नाटकाला राज्यनाट्य स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला तो क्षण… मनोरंजन आणि प्रबोधन करणाऱ्या नाट्यकर्मींना खुप खुप शुभेच्छा !
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी tweet media
MR
0
0
14
342
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. - दुचाकी वाहनांना २०० रुपयाचं इंधन - चारचाकी वाहनांना २००० रुपयाचं इंधन - बाटली/कॅन मधे इंधन देण्यास मनाई. या आदेशात इंधन म्हणजे पेट्रोल आणि डिझेल यापैकी कोणतं एक किंवा दोन्ही हे स्पष्ट नाही. राष्ट्रहितासाठी नागरीकांनी सहकार्य करावे. आपले माननीय पंतप्रधान हे जगाचे बॅास / विश्वगुरू आहेत. त्यांनी जगभरातल्या महत्वाच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करून त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचा फायदा भारतवासीयांना मिळवून द्यावा ही विनंती. 🙏🏻
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी tweet media
MR
32
48
235
22.7K
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
३-४ लिटर डिझेल जाळल्यानंतर एका ठिकाणी सुदैवाने डिझेल मिळालं… हुश्श… सुटलो ब्वा. किमान आठवडाभर तरी आता निवांत गाडीचा आनंद घेता येईल.
MR
0
1
26
2K
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
काही दिवसांपुर्वी #LPG च्या वाढलेल्या किमती बाबत पोस्ट टाकली तर भक्तुल्यांच्या बुडाला आग लागली होती, आज पेट्रोल - डिझेलच्या रांगेत त्यातले काही तोंडाला रुमाल बांधून उभे दिसलेत. नेतृत्वाचं आभाळ फाटलंय, भक्तुल्ले कुठे कुठे ठिगळं लावतील बरं?
MR
2
21
176
3.5K
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
त्या लिंगपिसाट खरातचा एन्काऊंटर झाला नाही म्हणजे मिळवलं अक्षय शिंदे सारखा, तो वाचला तरच त्याचे गॅाडफादर लोकांना कळतील.
MR
4
14
142
3.7K
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
प्रत्येकाने वाचावा… अगदी विरोधक आणि समर्थकांनीही असा भविष्याचा वेध घेणारा लेख (लेख म्हणावं की आरसा?) @AUThackeray यांनी लिहीलेला लेख आणि दाखवलेला आरसा नक्की वाचा, नक्की बघा.
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी tweet media
MR
1
3
16
427
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
देशात #LPG गॅसची टंचाई नाहीये म्हणणारे भक्तुल्ले, होर्मुजची खाडी ओलांडून येणाऱ्या गॅसभरलेल्या जहाजांचा आनंद का साजरा करत असतील बरं ? 🤔🤔🤔
MR
1
2
38
740
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
२०१४ नंतरच्या विकासाच्या ५ पुर्णपणे नव्या आणि पुर्ण झालेल्या किंवा यशस्वी सुरू असलेल्या लोककल्याणकारी योजनांची नावे सांगा बरं….
MR
2
5
38
717
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
भक्तुल्यांच्या एका गृपमधलं सोल्युशन … गॅस सिलेंडर तुटवडा आहे, काळजी नसावी ! #LPG गॅस न वापरता बनवता येणारे 100 शाकाहारी पदार्थ - 1.स्प्राउट्स चाट 2.भेळपुरी 3.सेवपुरी 4.दहीपुरी 5.फ्रूट चाट 6.दही भात 7.दही पोहे 8.लिंबू पोहे 9.मूग डाळ कोसिंबीर 10.चणा चाट 11.काकडी रायता 12.बूंदी रायता 13.कचुंबर सॅलड 14.शेंगदाणा सॅलड 15.दही सँडविच 16.हिरवी चटणी सँडविच 17.पनीर भुर्जी सँडविच 18.भरलेली काकडी 19.लस्सी 20.मसाला ताक 21.मोड आलेल्या कडधान्यांची कोशिंबीर 22.फळांचे सॅलड 23.काकडी-टोमॅटो सॅलड 24.शेंगदाणा-काकडी कोशिंबीर 25.केळी-दही मिक्स 26.खजूर-ड्रायफ्रूट मिक्स 27.ड्रायफ्रूट लाडू (गॅसशिवाय) 28.मध-लिंबू पाणी 29.पुदिना-दही डिप 30.अंकुरित मूग सॅलड 31.सफरचंद-शेंगदाणा सॅलड 32.काकडी रोल (स्प्राउट्स भरून) 33.टोमॅटो-कांदा-कोथिंबीर सॅलड 34.पनीर सॅलड 35.भिजवलेले ओट्स-दही बाउल 36.चिया सीड्स-दही बाउल 37.शेंगदाणा-गूळ मिक्स 38.नारळ-गूळ मिश्रण 39.फळांची स्मूदी 40.ताक-पुदिना ड्रिंक 41.अंकुरित मटकी कोशिंबीर 42.अंकुरित हरभरा सॅलड 43.पनीर क्यूब्स सॅलड 44.टोमॅटो चाट 45.काकडी-गाजर सॅलड 46.गाजर-बीट कोशिंबीर 47.दही-मध बाउल 48.सफरचंद-दही सॅलड 49.ड्रायफ्रूट सॅलड 50.खजूर-बदाम मिक्स 51.अंजीर-ड्रायफ्रूट मिक्स 52.नारळ-खजूर बॉल 53.शेंगदाणा-गूळ लाडू 54.फळांचा योगर्ट बाउल 55.पनीर-काकडी सॅलड 56.अंकुरित मूग-शेंगदाणा सॅलड 57.काकडी-दही डिप 58.पुदिना ताक 59.लिंबू-मध पाणी 60.गाजर स्टिक्स सॅलड 61.बीट स्टिक्स सॅलड 62.काकडी स्टिक्स मीठ-लिंबूसह 63.टोमॅटो-लिंबू सॅलड 64.कांदा-लिंबू सॅलड 65.अंकुरित चणा कोशिंबीर 66.पनीर-टोमॅटो सॅलड 67.पनीर-कोथिंबीर मिक्स 68.ड्रायफ्रूट योगर्ट 69.ओट्स-फळ बाउल 70.चिया सीड्स-फळ बाउल 71.शेंगदाणा-कोथिंबीर सॅलड 72.काकडी-पुदिना सॅलड 73.टोमॅटो-पुदिना सॅलड 74.दही-पुदिना डिप 75.अंकुरित कडधान्य मिक्स सॅलड 76.कच्चा पपई सॅलड 77.सफरचंद-केळी सॅलड 78.फळ-दही मिक्स 79.काकडी-शेंगदाणा सॅलड 80.गाजर-कोथिंबीर सॅलड 81.बीट-लिंबू सॅलड 82.अंकुरित मूग-टोमॅटो सॅलड 83.अंकुरित मटकी-शेंगदाणा सॅलड 84.काकडी-टोमॅटो-पनीर सॅलड 85.दही-ड्रायफ्रूट मिक्स 86.शेंगदाणा-लिंबू सॅलड 87.फळ-ड्रायफ्रूट मिक्स 88.केळी-मध बाउल 89.सफरचंद-मध बाउल 90.पपई-लिंबू सॅलड 91.कलिंगड सॅलड 92.खरबूज सॅलड 93.मिश्र फळ बाउल 94.पुदिना-लिंबू पाणी 95.ताक-जीरा ड्रिंक 96.लिंबू सरबत 97.पनीर-फळ सॅलड 98.अंकुरित मूग-फळ सॅलड 99.काकडी-दही कोशिंबीर 100.शेंगदाणा-दही मिक्स
MR
1
4
47
2.4K
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
काल संसदेत एप्स्टीनचं नाव आल्यावर आज संसदेत धर्मस्वातंत्र्य कायदा सादर करण्यात आला. हेडलाईन मॅनेजमेंट आणि लोकांना मुळ प्रश्नापासुन डायव्हर्ट करायला काय काय करावं लागतं सरकारलां… मला तर कौतुक आहे ब्वा सरकारचं त्यांच्या या कौशल्यासाठी.
MR
3
34
356
4.4K
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
@jayeshwani बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नीवर काँग्रेस समर्थकांनी हमला केला होता,आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी गोळी चालवली होती आता रं. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री वर ज्यांनी हल्ला केला त्यांच्या विचारसोबत आज मांडीला मांडी लावून बसले. तुमच्याकडून काय खर अन् खोट्याची अपेक्षा करावी
MR
1
0
1
42
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
Fact Check - गेल्या काही दिवसात भक्तुल्यांनी हा फोटो वारंवार ट्विट केला. मी म्हटलं हे असे घरी बनवलेले फोटो टाकण्यापेक्षा हे ट्विट RT करून माझ्या थोबाडावर फेकुन मारा आणि तुम्ही खऱ्याचे आहात खोट्याचे नाही हे सिध्द करा तर पळालेत की राव निम्मे भक्तुल्ले आणि निम्मे शिवीगाळ करायला लागले. एकही खऱ्याचा नाही निघाला कालपासुन हे ट्विट RT कराणारा. कारण असं कुठलंच ट्विट अस्तित्वात नाही. भक्तुल्यांनी जसं त्यांच्या कल्पनेच्या साम्राज्यात ५६” वाली छाती, मास्टरस्ट्रोक, देशी जेम्सबॅांड ही खोटी कॅरेक्टर्स बनवलीत तसंच त्यांनी हे बनवलं आणि इतर भक्तुल्यांनी दे धर हान की कर फॅारवर्ड केलं. म्हणुनच विवेकी लोक यांना “अंध” म्हणतात. स्वतःचा विचार नसलेले.
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी tweet media
MR
15
13
89
4.7K
Engineer
Engineer@Engg_suraj3·
चला facts वर बोलूया... 2014 मध्ये असलेले गॅस कनेक्शन: 14.52 कोटी मार्च 2026 मध्ये : 33 कोटी 2014 पूर्वी फक्त 14.52 कोटी ग्राहक असूनही अशा लांबच लांब रांगा लागायच्या...(सामान्य परिस्थितीत) आज 33 कोटी कनेक्शन असूनही तुम्हाला गॅस घरपोच मिळतो....(युद्ध काळात देखील) सबसिडी धारक असल्यास ती तुमच्या खात्यावर जमा होते ह्याला म्हणतात धोरण..... बाकी आमचे @jayeshwani सर #factcheck टाकून fact चेक करून सांगू शकतात... @BJP4India @BJP4Maharashtra
Engineer tweet mediaEngineer tweet mediaEngineer tweet media
MR
6
27
79
3.4K
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
@MandarSawant184 तुमच्या शुभेच्छांसाठी मी तुमचा आभारी आहे. काही लोकांमधे आजही कणव, करूणा आणि माणुसकी जिवंत आहे हे बघून आनंद वाटला. तसंही किराणा दुकान अनेक वर्षांपुर्वीच बंद केलं. वडील अंडा-पावची गाडी चालवायचेत संध्याकाळी आणि सकाळी किराणा दुकानावर बसायचेत. आता तेही हयात नाही.
MR
0
0
0
94