고정된 트윗
Devaa🤓
52.5K posts


@devendrajoshi64 अजून खाल्ली नसेल तर मला द्या...मी खाऊन घेतो
MR

@devendrajoshi64 तुम्ही सांगा! डी एम करू का व्हिडिओ इथे टाकू.
व्हिडिओ आमच्या सौ. च्या मैत्रीणी कडून रिसीव झालेला आहे ( काही दिवसांपूर्वी)
😬😬😬
MR

@Shreee_Amit होय.. बघू द्या बरं वाघ कशाप्रकारचे अप्पे खाऊन एवढा एनर्जेटिक असतो ते..😀
MR
Devaa🤓 리트윗함

@devendrajoshi64 रताळे उकडून खाणे
तूप आणि गाईचे दूध कोमट उपाशीपोटी घेणे
शिंगाडा थालीपीठ लोणी सोबत
MR

@devendrajoshi64 खिचडी सोबत एक चटणी छान चव देते.....
दही, कोथंबीर, चवीनुसार हिरवी मिरची, शेंगदाणे थोडस मीठ अगदी चिमूटभर आणि साखर एखादा चमचा मिक्सर मध्ये दळून घ्या मस्त चविष्ट लागते ही चटणी तुम्ही पोहे सोबत पण खाऊ शकता 🙃 फ्रिज मध्ये जर ठेवली असेल थोडावेळ तर अतिउत्तम थंडगार मस्त लागते
MR

@devendrajoshi64 उपवास याचा अर्थ आहे उपाशी राहणे बस
उपवास छान छान पदार्थ खाण्यासाठी नसतो
MR

@devendrajoshi64 रताळ्याची smoothie , राजगिरा शिंगाडा पुरी, उपवासाच्या बटाटा वडा, bhagar इडली, उपवासाचे appe
MR





