सोहम कुलकर्णी
6.8K posts


गावाकडचा एक गडी शरद पवारांचा निस्सीम कार्यकर्ता. बिचारा कधी पवारांना भेटलाही नसेल. पण, त्यांच्यावर प्रेम करणारा.
त्याच्या पोरीसाठी तो स्थळ बघत होता.
एक स्थळ एकदम मस्त होतं.
पोरगा कर्तबगार.
बैठकीत सगळं जमून आलं.
अचानकपणे, यानं होणार्या व्याह्याला आणि जावयाला विचारलं, बाकी सगळं बेस्ट आहे.
पण, निवडणुकीत तुम्ही कुणाला मत देणार?
पोरगा म्हणाला, भाजपला.
त्या क्षणी या गड्यानं आणि त्याच्या लेकीनंही सोयरिक तोडली.
आज उगाच आठवलं.
कार्यकर्ते किती क्यूट असतात!
सुप्रिया सुळेंचे व्याही भाजपचे विधानपरिषद आमदार होत आहेत, हा योगायोग.
काय कधी आठवावं, यावर तरी आपली सत्ता कुठं आहे!
- संजय आवटे
MR

साहेबांचे फुरोगामीत्व 😂
Tushar Narawade@Tushar_speaks
रेवती सुळे हीचा पायगुण चांगला आहे, लग्न जमले आणि सासरे आमदार झाले !
MR

@Dev_Fadnavis भाऊ राजेश टोपे का हवाय आपल्याला? बातम्या येत आहेत त्या बरोबर असतील तर हा पक्ष प्रवेश थांबवा.🙏🏻
MR

@RahulJoshi48853 @TheAnilkumarG94 @sohamk52 @Dev_Fadnavis आणि उत्तरेत ह्यांचाच पप्पू सांगत आहे की तो ब्राह्मण आहे म्हणून
MR

#पुणे
भाजपचे माजी शहराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांचे पोलिसांना आव्हान.
३ दिवसांत शहरातील गांजा, हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करा अन्यथा भाजपचे कार्यकर्ते करतील असा थेट इशारा दिलाय.
पोलिसांनी काही केले नाही तर मुळीकांना हे करावे त्यास पाठिंबा असेल. दबावाला बळी पडू नये
#Pune
MR

@sohamk52 @SuuchetaMPCCIC Tai Pappu chya follower aahet...so murkha aahet asa vicharav ka lagtay🤣
Filipino

काय बालिश विरोधक भेटलेत यांना वाटतं रील करून देश जगातली ४ थी अर्थव्यवस्था बनतो 😂
डॉ. दत्ता@RRP_datta
देश आणि राज्य फक्त रील आणि असलं काही करूनच चालू आहे 😂
MR

@Tushar_speaks @SunetraA_Pawar @Dwalsepatil कोणते फुरोगामी विचार 😂? _कणकर बाईचे कि खरातचे? 😂😂 काय तर म्हणे पुरोगामी विचार.
MR

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ⏰ कोअर कमिटी बैठक.
सुनेत्रा ताई पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष भविष्यात एकसंध राहून पुरोगामी विचार जपण्यासाठी काम करत राहिलं.
⏰✌️
@SunetraA_Pawar
@Dwalsepatil
MR

@shubham_9909 हर्षवर्धन सपकाळच एकटा ठरवतोय सगळं काँग्रेस मध्ये 🤔 काँग्रेसचे बाकीचे नेतृत्व झोपले आहेका?
MR

बाबो महाभकास आघाडी विधानपरिषदेच्या १७ जागा लढवणार आहे म्हण 🤣🤣🤣.
एक जागा यांची निवडून येणार नाही, झ्याक्या तर किती हाणत आहेत,विजय वड्डेटीवार यांना त्यांचे नगरसेवक सांभाळता येत नाहीत.
श.प. गटाच्या सुप्रिया सुळे यांचे किती मतदार असतील या निवडणुकीत 🤣😭 आणि या निवडणुकांचा प्रचार उद्धव ठाकरे मातोश्री वर बसून करणार आहेत.
@OfficeofUT
@supriya_sule
@INCMaharashtra
@Dev_Fadnavis
MR

विनम्र आभार आणि आवाहन : संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील वैचारिक प्रदूषण अर्थात वैचारिक घुसखोरी रोखण्यासाठी मी चळवळ व जनजागृती सुरु केल्या पासून गुंड प्रवृत्तीकडून माझेवर झालेला जीवघेणा हल्ला असो की पुणे पोलिसांनी खोटया तक्रारीच्या आधारे बेकायदा व मनमानी पद्धतीने मला अटक असो त्यानंतर माझी जेलमधून सुटका होईपर्यंत माझ्या समविचारी असलेल्या कार्यकर्ते व विविध संघटनाचे प्रतिनिधी, काही मित्र अशा ज्ञात अज्ञात अनेकांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेगवेगळ्या माध्यमातून पाठबळ दिले. त्यामध्ये राज्यातील अनेक वारकरी असलेले मान्यवर, Adv. मिलिंद पवार आणि त्यांची सर्व लीगल टीम, आमच्या @NCPspeaks पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महाविकासआघाडीचे नेते आणि प्रतिनिधी, सर्व माध्यमाचे पत्रकार, विचारवंत अशा सर्वांनीच खूप साथ दिली आहे. सर्वांचे मनापासून आभार!
माझी वैचारिक, तात्विक व सांस्कृतिक चळवळ आगामी काळात आपल्या सर्व समविचारी कार्यकर्ते आणि समस्त अभ्यासू वारकऱ्यांच्या सहभागातून सनदशीर मार्गाने सुरूच राहील.
बुडती हे जन, न देखवे डोळा !
संतांच्या भागवत #वारकरी संप्रदायातील #मनुवादी, #वर्णवर्चस्ववादी, #धर्मांध प्रवृत्तीचे वैचारिक प्रदूषण व #घुसखोरी रोखण्यासाठी राज्यातील खऱ्या आणि अभ्यासू वारकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने पुढे यावे लागेल.
कृपया ही चळवळ निर्भयपणे निरंतर चालू ठेवावी लागेल. ही चळवळ कोणत्याही व्यक्तींविरुद्ध नसून प्रवृत्ती विरुद्ध आहे. संतांचे शुद्ध आचार विचार आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहेत. आपली सक्रिय साथ आणि सहभाग मिळावा ही अपेक्षा! सत्य मेव जयते!
राम कृष्ण हरी!🙏
( माझा मोबाईल पोलिसांनी जप्त केलेला आहे. तो मिळाल्या नंतर लवकरच मी नियमित आपल्याला संपर्कात येईल.)
MR

@TheAnilkumarG94 @INCHarshsapkal शिव्या देऊन फेम मिळवायची पद्धत फार जुनी आहे म्हणावं याला 😂 कुत्र विचारत नसत याला 😂
MR

आजचा दिवस पण दादांचाच...! 😄🔥
“नरेंद्र नुसता सरेंडर नाही,
तर दलिंदर आणि पनौती पण आहे..🫡
@INCHarshsapkal जी 🎯
MR

@BodkheShilpa बाई तुम्हाला १० रुपये जड असतील कारण तुमच्यासारखी लोक राजकारण्यांची चाटून जगतात जेव्हा आमच्यासारखी मध्यम वर्गीय फॅमिली जेव्हा देश हिताचा विचार करते तेव्हा तुमच्या सारख्याच्या असल्या बोलण्याची कीव येते.
MR


काँग्रेस किव्वा विरोधातील बांडगुळांना हे लक्षात येणारे का कधी 😂
instagram.com/reel/DY0pz3WMi…
MR

@Political_Insi8 @SunainaHoley @INCHarshsapkal @RRPSpeaks @iambadasdanve @narendramodi @Dev_Fadnavis असल्या पडणाऱ्यांना काँग्रेस प्रदेशअध्यक्ष करते ज्याने २०१९ नंतर कधी परत आमदारकीचे तोंड पण बघितले नाही. याच्याच पक्षातले लोक याची लायकी काढतात. कुठे होते थोरात आजच्या मोर्च्यात? बाकी जेष्ठ नेते मोर्चात का दिसले नाहीत?
MR

@sohamk52 @SunainaHoley @INCHarshsapkal @RRPSpeaks @iambadasdanve @narendramodi @Dev_Fadnavis Ha jasa 2 केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्राच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत घरी बसवलं
MR

अरे भिकारचोट @INCHarshsapkal @RRPSpeaks @iambadasdanve तुमची लायकी, औकात आहे का @narendramodi जी आणि @Dev_Fadnavis जींवर बोलायची..
मोदी फडणवीसांना शिव्या देऊन तुला तुझं पद वाचवता येईल काँग्रेस मधे पण तू भक्तांच्या तावडीतून स्वतःला वाचवू शकणार नाही इतकं लक्षात ठेव.. तुला दणका दिल्या शिवाय राहणार नाही..
MR

@Political_Insi8 @SunainaHoley @INCHarshsapkal @RRPSpeaks @iambadasdanve @narendramodi @Dev_Fadnavis त्यासाठी त्या लायक असावं लागत. कधीकाळचा आमदार असेल जनतेने लायकी ओळखली घरी बसवलं.
MR

@sohamk52 @SunainaHoley @INCHarshsapkal @RRPSpeaks @iambadasdanve @narendramodi @Dev_Fadnavis Tu kasa boltoy mag ki sarpanch pan nahi hou shaknar?
हिन्दी

@sohamk52 @SunainaHoley @INCHarshsapkal @RRPSpeaks @iambadasdanve @narendramodi @Dev_Fadnavis आमदार राहिले आहेत ते
MR




