Post

विजय
विजय@maratha5250·
चला आझाद मैदान - २७ फेब्रुवारी - सकाळी ९ पासून लढा स्वसंरक्षणाचा भाषा संस्कृतीचा हक्क अधिकारांचा मराठी अस्मितेचा, मराठी भूमीच्या रक्षणाचा मराठीचा अजेंडा #स्वायत्त_महाराष्ट्र_संघर्ष_समिती
विजय tweet media
MR
22
78
311
9.7K
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@neel_rakesh @maratha5250 @memumbaikar2018 घटना लोकांच्या हितासाठी आहे. भारत भाषिक युनियन आहे. म्हणून राष्ट्र भाषा नाही. घटनेतील नैतिक अधिकारांचा दुरुपयोग झाला आहे. स्वतःची राज्ये विकसित करु न शकल्याने मोठ्या संख्येने लोक महाराष्ट्रात आले आहेत व येत आहेत. १०७ जणांच्या बलिदानातून मिळविलेल्या मुंबई वर हक्क सांगू लागले आहेत.
MR
1
0
1
23
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@garam_slay @neel_rakesh @maratha5250 @memumbaikar2018 भारत भाषिक युनियनच आहे. म्हणूनच राष्ट्र भाषा नाही. सातवी घटना दुरुस्तीही त्याच उद्देशाने झाली. मुंबई प्रांताचे विभाजन ही त्याच मुळे झाले.
MR
1
0
1
15
Paylaş