मी मराठी

813 posts

मी मराठी

मी मराठी

@mi_pramod

मी मराठी माणूस

Katılım Mart 2020
92 Takip Edilen204 Takipçiler
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@dhavalkulkarni अगदी जगाच्या उत्पत्ती पर्यंत जाऊन शोधा. मानवाच्या उत्क्रांती बद्दल ही शोधा.
MR
0
0
0
8
Dhaval Kulkarni (धवल कुलकर्णी) 🇮🇳
#GudhiPadwa marks the victory of the Satavahana king Gautamiputra Satakarni over the western Kshatrapa king Nahapana around 78 CE. Gautamiputra Satakarni started his own calender era the ‘Shalivahana Shaka’ to commemorate this. The Satavahanas are regarded as the first indigenous rulers of Maharashtra with their origins in the ‘Andar Maval’ or ‘Andhra Maval’ in Pune district. #Satavahanas #MarathiNewYear #Maharashtra #Marathi #history #AncientIndia #MarathiPride
Dhaval Kulkarni (धवल कुलकर्णी) 🇮🇳 tweet mediaDhaval Kulkarni (धवल कुलकर्णी) 🇮🇳 tweet media
English
10
74
316
8.8K
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@mybmcWardN @AjayKad93365853 @mybmc अहो अधिकारी, सूचना कसल्या करत आहात. तुमचे काम आहे ते. राज्याची भाषा मराठीचा वापर होत नसेल तर ती चूक तुमची आहे.
MR
0
0
0
14
WARD N BMC
WARD N BMC@mybmcWardN·
@AjayKad93365853 @mybmc नमस्कार! सदर स्मशानभूमी ही खाजगी संस्थेमार्फत चालविण्यात येत असून, संबंधित संस्थेला याबाबत पत्र देण्यात आले आहे. तसेच मराठी भाषेत पावत्या देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
WARD N BMC tweet media
MR
2
0
3
48
अजय मी मराठी
अजय मी मराठी@AjayKad93365853·
@mybmc महानगरपालिकेलाहि मातृभाषेबद्दल आदर राहिला नाही, म्हणून आम्हाला आमच्या घाटकोपरमध्ये अशी याप्रकारे मातृभाषेची अवहेलना पहावी लागत आहे. facebook.com/10000018994097…
MR
3
1
1
44
विजय
विजय@maratha5250·
चला आझाद मैदान - २७ फेब्रुवारी - सकाळी ९ पासून लढा स्वसंरक्षणाचा भाषा संस्कृतीचा हक्क अधिकारांचा मराठी अस्मितेचा, मराठी भूमीच्या रक्षणाचा मराठीचा अजेंडा #स्वायत्त_महाराष्ट्र_संघर्ष_समिती
विजय tweet media
MR
22
78
311
9.7K
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@garam_slay @Vilaskawale07 @maratha5250 @memumbaikar2018 भारत भाषिक युनियन नाही तर राष्ट्र भाषा का नाही? मुंबई प्रांताचे विभाजन का केले. सातवी घटना दुरुस्ती का करावी लागली.
MR
1
0
1
17
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@Vilaskawale07 @memumbaikar2018 @maratha5250 तुमच्या मते मराठी म्हणजे कोण? भाषा जाती धर्माची नसते. ती प्रांताची असते. भाषा व संस्कृती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुमचा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. या विषयावर चर्चा करु शकता. अजून बरेच मुद्दे आहेत.
MR
0
0
1
32
Dhurandhar
Dhurandhar@Vilaskawale07·
@memumbaikar2018 @mi_pramod @maratha5250 ३४ ते ८४ पर्यंत नावे आहेत. बाकीचे जोसेफ, झेवियर, जॉन, वाणी, शेठ, सिंग, भाटिया यांचे नावे का लपास का केलं. खरा इतिहास सांगायला कशली लाज. ही लोक पण भाषा, धर्म बाजूला ठेवून संयुक्त महाराष्ट्र साठी आपलं बलिदान दिले कुणा एकच कुटुंब वर्षोनुवर्षे राजकारण कराव यासाठी नाही.
MR
1
0
0
55
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@Vilaskawale07 @maratha5250 @memumbaikar2018 तुम्ही हुतात्म्यांची टिंगल करत आहात. आम्हाला कोणत्याही पक्षाचा बिल्ला लावू नका. मराठी भाषा आणि प्रांत यासाठी मागणी करणारच. स्थलांतर रोखा. राज्यांचा विकास करा. महाराष्ट्राने त्यांना पोसायचा ठेका घेतलेला नाही. उलट व्हिसा लागू झाला तर ती राज्ये सुधारतील. परदेशी लोकांवर बंधने येतील.
MR
0
0
1
21
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@garam_slay @neel_rakesh @maratha5250 @memumbaikar2018 भारत भाषिक युनियनच आहे. म्हणूनच राष्ट्र भाषा नाही. सातवी घटना दुरुस्तीही त्याच उद्देशाने झाली. मुंबई प्रांताचे विभाजन ही त्याच मुळे झाले.
MR
1
0
1
15
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@comment0997 @maratha5250 @memumbaikar2018 भारत भाषिक युनियन आहे. म्हणून राष्ट्र भाषा नाही. घटनेतील नैतिक अधिकाराचा दुरुपयोग करत उत्तरेचे लोक मराठी प्रांतात आले आहेत व अजून येत आहेत. राज्या बाहेरील लोकांचा टक्का ४० झालाय. येत्या काही दशकात मराठी लोक अल्पसंख्यांक होतील. घटनेत १३० दुरुस्त्या झाल्या आहेत. अजून दोन करूया.
MR
2
0
1
40
Nikhil Yadav
Nikhil Yadav@comment0997·
@maratha5250 @mi_pramod @memumbaikar2018 अश्या या कारणांमुळे आपल्या देशावर एवडे वेळा परप्रांतीय देशांनी राज्य केला . भारतीय सविंधान या देशा मधे कुठे ही जाऊन रहन्या चा अधिकार देतो थोडा तरी जात धर्म भाषा या पुढे या आणि आपल्या देशाला प्रगतशील बनव्याचा प्रयत्न करा . किती दिवस याच्यावर राजकारण करणार आहे
MR
1
1
3
133
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@neel_rakesh @maratha5250 @memumbaikar2018 घटना लोकांच्या हितासाठी आहे. भारत भाषिक युनियन आहे. म्हणून राष्ट्र भाषा नाही. घटनेतील नैतिक अधिकारांचा दुरुपयोग झाला आहे. स्वतःची राज्ये विकसित करु न शकल्याने मोठ्या संख्येने लोक महाराष्ट्रात आले आहेत व येत आहेत. १०७ जणांच्या बलिदानातून मिळविलेल्या मुंबई वर हक्क सांगू लागले आहेत.
MR
1
0
1
23
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@rushi193 @maratha5250 @memumbaikar2018 भारत भाषिक युनियन आहे. म्हणून राष्ट्र भाषा नाही. व्हिसा कायदा होऊ का, होऊ शकत नाही? देशाला व्हिसा कायदा होऊ शकत नाही, असे कुठे लिहिले आहे. घटनाही लोकांच्या हितासाठी लिहिलेली आहे. तिचा गैरवापर होत असेल तर त्यात दुरुस्ती करावी लागणार. आतापर्यंत १३० दुरुस्ती झाल्या आहेत.
MR
0
0
2
22
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@Chanakya_007 @maratha5250 @memumbaikar2018 @DGPMaharashtra भारत भाषिक युनियन आहे. म्हणून राष्ट्र भाषा नाही. स्थलांतर थांबवा. अन्यथा महाराष्ट्रातून आम्हाला बाहेर जावे लागणार. मराठी लोकांच्या भावना समजून घ्या. आमच्या प्रांताची धर्मशाळा करून तिचा उकिरडा झाला आहे.
MR
0
0
0
11
Chanakya
Chanakya@Chanakya_007·
@maratha5250 @mi_pramod @memumbaikar2018 🤣🤣 itaka TAGADA maal kuthe bhetato.... Adhi tohoda sikshit wha..aani natar magnya kara...nahi tar tumcha aayushya ...nustya rikamya gostit Jail.... @DGPMaharashtra ..Please take action against such "Rastra drohi"
हिन्दी
2
0
7
276
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@Core_punekar @maratha5250 @memumbaikar2018 घटनेत आतापर्यंत १३० दुरुस्त्या झाल्या आहेत. अजून दोन दुरुस्त्या कराव्या लागतील. उठसुठ जर महाराष्ट्रात येणार असतील तर मराठी लोकांनी काय करायचे. महाराष्ट्रात अमराठी टक्का ४० झालाय व अजून येत आहेत. भारत भाषिक युनियन आहे. म्हणून राष्ट्र भाषा नाही. राज्याबाहेरील लोकांना थांबविणार कसे?
MR
1
4
6
104
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
@maratha5250 @mi_pramod @memumbaikar2018 संविधानात जी सप्त स्वातंत्र्ये आहेत त्यातील एक म्हणजे संचार स्वातंत्र्य.. तुम्ही संविधान बदला असे म्हणताय का?
MR
1
0
15
282
मी मराठी
मी मराठी@mi_pramod·
@Vilaskawale07 @maratha5250 @memumbaikar2018 मुंबईचा महापौर भैया होणार असे मग्रुरीने सांगत आहेत. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात १०७ जणांनी बलिदान कशाला दिले आहे. या लोकांना मुंबईवर हक्क दाखविण्यासाठी का? हेच लोक सर्रास मराठी प्रांतात येणार असतील तर मराठी पिढ्यांनी कुठे जायचे... घटनेत आतापर्यंत १३० दुरुस्त्या झाल्या आहेत.
MR
1
2
9
349
Dhurandhar
Dhurandhar@Vilaskawale07·
@maratha5250 @mi_pramod @memumbaikar2018 एक काम कर तुम्ही लोक महाराष्ट्र सीमारेषा वर 20-20 फुटाची भिंत बांधून टाका. यातून सोप पद्धतीने राज्यात कोण आला बाहेर कोण गेला यावर लक्ष ठेवता येईल. प्रत्येक दारावर बिग पगारी तुम्ही बसा आणि चौकशी करा. तुर्तास एवढंच !
MR
8
2
11
1.7K