Post

यदुनाथ जवळकर🔥
भाजपा च्या बंगाल विधानसभेतील जागा... २०११ - शून्य २०१६ - ०३ २०२१ - ७७ २०२६ - जवळपास १९० ज्यांना वाटते केरळ, तामिळनाडू, आंध्र मधे भाजपा येऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे... कदाचित असेच लोक २०१० २०११ मधे बंगाल मधे भाजपा दहा पंधरा वर्षात सत्तेत येईल असे कुणी म्हणल्यावर हसत असतील..जे आज झाले आहे.
MR
25
151
928
26.7K
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@yadujavalkar अशा पध्दतीने भाजप केरळ तामिळनाडू मध्ये पण पुढील १५-२० वर्षात सत्ता मिळवू शकेल! अगोदर सत्ताधारी पक्षातील मोठे नेते प्रलोभने दाखवून किंवा ईडीची भिती दाखवून आपणाकडे खेचायचा! पूढे निवडणूक आयोगाच्या मदतीने मुस्लीम मतदार कमी करायचे! आपल्या ऐकण्यातील अधिकारी पाठवायचे बस आली सत्ता!
MR
3
0
2
944
Rojoskii
Rojoskii@rojoskii94·
@nandkumar_awate @yadujavalkar ईडीची भीती.मग अश्या भ्रष्टाचाऱ्यांना तुमचे बॉस आधीच घरचा रस्ता का नाही दाखवत.ईडीची रेड पडल्यावर भाजप मध्ये गेल्यावर ते भ्रष्टाचारी आहेत तुम्हाला सुचत तो पर्यंत तो तुमचा पाईक असतो.बरं प्रलोभनातून गेला म्हणजे तुमचे नेते किती इमानदार आहेत हे कळूण येत. तामिळनाडू अन केरळमध्ये कोण गेलत
MR
1
0
1
17
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@rojoskii94 @yadujavalkar तुम्ही काय करता! आपल्या कडे ठेवून घेता! म्हणजे सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांना/गुन्हेगारांना सरक्षण देत आहात!
MR
3
0
0
14
Rojoskii
Rojoskii@rojoskii94·
@nandkumar_awate @yadujavalkar उदा.... Evm हॅक केली 🤣🤣 तुम्ही सिरिअसली घेता आम्ही हसण्यावारी
MR
1
0
0
4
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@rojoskii94 @yadujavalkar मोदी शहा निवडणूक आयोग ही चांगली मंडळी नाही! आसाम व पश्चिम बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी काय नाही केले? सुप्रिम कोर्ट जर खरोखरच निष्पक्ष/कार्यक्षम असते तर कदाचित या तीनही व्यक्ती आज गजाआड असत्या! नेहरू गांधी आंबेडकर यांनी काय विचार करून देश स्वतंत्र केला आणि आज काय घडत आहे!
MR
0
0
0
13
Paylaş