nandkumar awate

35.1K posts

nandkumar awate banner
nandkumar awate

nandkumar awate

@nandkumar_awate

RETIRED EMPLOYEE NOW INTEND TO CREATE SOCIAL AWARENESS THROUGH SOCIAL MEDIA.

Pune, India Katılım Ekim 2014
2.7K Takip Edilen1.1K Takipçiler
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@shubham_9909 @Dev_Fadnavis @AmitShah @narendramodi लबाडी खोटारडेपणा लोकतंत्र संविधान न पाळता तुम्ही जर ६ राज्यात सत्ता मिळवत असाल तर तुमची ही उपलब्धी काही काळासाठी असते कायमस्वरूपी नसते हे लक्षात ठेवा! अशा वेळी शेवट/अंत पण तसाच लाजिरवाणा असतो!
MR
0
0
0
1
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
2024 vs 2026… सिर्फ 2 साल का फर्क… 2024 के बाद: हरियाणा ✅ महाराष्ट्र ✅ दिल्ली ✅ बिहार ✅ पश्चिम बंगाल ✅ असम ✅ केजरीवाल खत्म ✅ ममता खत्म ✅ स्टॅलिन खत्म ✅ ठाकरे खत्म ✅ पवार खत्म ✅ वामपंथ खत्म ✅ @Dev_Fadnavis @AmitShah @narendramodi
हिन्दी
0
3
20
175
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
खरोखरच या पोस्टसाठी महाराष्ट्रात एक पण महिला लायक नाही की ज्यामुळे आदरणीय मीरा बोरवणकर सारख्या रिटायर्ड आयपीएस महिला अधिकाऱ्याला ती पोस्ट द्यावी लागली! त्या पेक्षा त्यांना महाराष्ट्राचे पूर्णवेळ गृहमंत्री पद का देत नाहीत! कोणत्याही गृहमंत्र्यांपेक्षा त्या कार्यक्षम ठरतील!
nandkumar awate tweet media
MR
0
0
0
9
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@RealArnab_ वह सत्ता मे रहेगा तब ना! भाजपने एक शेरनी को जख्मी किया है और जख्मी शेरनी शेर से भी जादा dangerous रहती है!समझे कुछ!
हिन्दी
0
0
0
6
अर्नब गोस्वामी (Parody)
🚨भाजपा अगले 30 वर्षों तक चुनाव में बंगाल नहीं हारेगी.... बांग्लादेश की सीमा सुरक्षित है 🔥 सहमत हैं? #electionresult2026
हिन्दी
3
47
329
3.3K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
भाजपला पहिल्यांदा केरळ मध्ये तीन जागा मिळाल्या आहेत. इतक्या वर्षांची मेहनत, कित्येक संघ स्वयंसेवक यांचे बलिदान याचे हे फळ आहे. आता भाजपची केरळ मधील थोडदौड सुरू झाली आहे.
MR
10
17
281
2.1K
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@Imdineshpurohit पूरी देश की वाट लगाई एक आदमी ने!
हिन्दी
0
0
0
4
Dinesh Purohit
Dinesh Purohit@Imdineshpurohit·
क्या आप इनके बारे में कुछ कहना चाहेंगे? #electionresult2026
Dinesh Purohit tweet media
हिन्दी
67
21
64
2.3K
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@Core_punekar आणि फिनीक्स पक्षाप्रमाणे राखेतून ते पूनश्च उभे राहिले! धडपडत नाही तर ताठ मानेने! भारतीय तुम्हाला व्यक्ती ओळखता येत नाहीत!
MR
0
0
0
24
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
ममता बॅनर्जी, स्टॅलिन, केजरीवाल आणि उद्धव ठाकरे या चार इंडी आघाडी मुख्यमंत्रीनी प्रचंड मुजोरी दाखवली होती. चौघेही आता मुख्यमंत्री सोडा, आमदारही नाहीत. भक्तांशी वाकड नदीवर लाकडं
MR
10
33
256
1.8K
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@Core_punekar परंतु एक गोष्ट लक्षात येतेय का? या चार ही व्यक्तीना मोदी शहा आणि निवडणूक आयोग या तीनही व्यक्तीने खूप त्रास दिला होता! परंतु ते चारही जण तसे सहजासहजी संपणार नाहीत! इंदिरा गांधी अटलजी चंद्रशेखर प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख या सर्वानी पराभव चाखून पाहिला होता!
MR
0
0
0
25
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@ocjain4 आसाम मे अगर भाजप हायकमांडने उचीत निर्णय नही लिया आगले पांच साल के लिये रावणराज होना तय/निश्चित है! हमारे महाराष्ट्र मे जैसे भाजप नेता नितेश राणे/गोपीचंद पडळकर/नवनाथ बन/चित्रा वाघ यह सुधारने की कोई उम्मीद नही है उसी तरह हिमंत बिस्वा सर्मा कभी सुधरेगा नही!
हिन्दी
0
0
0
8
ocean jain
ocean jain@ocjain4·
हमे मुस्लिमो 'तुम्हारा' वोट नहीं चाहिए ,कहकर असोम जीतने वाले हिमंता विस्व सरमा को हार्दिक बधाइयाँ, One man Show....
ocean jain tweet media
हिन्दी
105
1.2K
5K
22.8K
nandkumar awate retweetledi
Harsh
Harsh@Abrakakhobra·
भाजप आणि TMC मधील मतांतर किती आहे? आणि SIR द्वारे किती मतदारांची नावे वगळण्यात आली? फक्त या दोन प्रश्नांची उत्तरं शोधली तर सर्व काही स्पष्ट होईल. लोकशाही वगैरे 😀
MR
5
12
69
1.2K
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
आजच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं विश्लेषण एका वाक्यात केलं, तर प्रामाणिक पत्नीच्या गळ्यात दगड आणि वेश्येच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, असं म्हणता येईल!
MR
0
0
0
10
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
अगर हम आज के पश्चिम बंगाल विधानसभा चुनाव के नतीजों का एक वाक्य में विश्लेषण करने का फैसला करें तो यह कहा जा सकता है कि एक ईमानदार पत्नी के गले में पत्थर और एक वेश्या के गले में मंगलसूत्र है!
हिन्दी
0
0
0
8
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
If we decide to analyse today's West Bengal Assembly election results in one sentence, it can be said that there is a stone around the neck of a honest wife and a mangalsutra around the neck of a prostitute!
English
0
0
0
38
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
instagram.com/reel/DX7Ug55BT… विजय थळपथीचा विजय आणि ममता बॅनर्जी यांचा पराभव हीच बहुतेक मोदीअस्ताची सुरूवात आहे! आज पूनश्च भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा ज्याना विसर पडला होता त्यांना संविधानाची आठवण झाली!
nandkumar awate tweet media
MR
0
0
0
6
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@rojoskii94 @yadujavalkar मोदी शहा निवडणूक आयोग ही चांगली मंडळी नाही! आसाम व पश्चिम बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी काय नाही केले? सुप्रिम कोर्ट जर खरोखरच निष्पक्ष/कार्यक्षम असते तर कदाचित या तीनही व्यक्ती आज गजाआड असत्या! नेहरू गांधी आंबेडकर यांनी काय विचार करून देश स्वतंत्र केला आणि आज काय घडत आहे!
MR
0
0
0
12
Rojoskii
Rojoskii@rojoskii94·
@nandkumar_awate @yadujavalkar उदा.... Evm हॅक केली 🤣🤣 तुम्ही सिरिअसली घेता आम्ही हसण्यावारी
MR
1
0
0
4
यदुनाथ जवळकर🔥
भाजपा च्या बंगाल विधानसभेतील जागा... २०११ - शून्य २०१६ - ०३ २०२१ - ७७ २०२६ - जवळपास १९० ज्यांना वाटते केरळ, तामिळनाडू, आंध्र मधे भाजपा येऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे... कदाचित असेच लोक २०१० २०११ मधे बंगाल मधे भाजपा दहा पंधरा वर्षात सत्तेत येईल असे कुणी म्हणल्यावर हसत असतील..जे आज झाले आहे.
MR
24
147
898
25.8K
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@yadujavalkar दोन नंबरवर आहे! ३ नंबर मोदीसाहेबांचा आहे बहुतेक! एकदा कन्फर्म करुन घ्या! विजय १०७ स्टैलीन ६० ADMK ४७
nandkumar awate tweet media
MR
0
0
0
14
यदुनाथ जवळकर🔥
याचा माज मोडला गेला ते भारी झालं.... याचा DMK पक्ष तिसऱ्या नंबर ला गेला आहे हा स्वतः आणि याचा मुलगा त्यांच्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत..
यदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
32
89
731
7.9K
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@Core_punekar शरद पवार यांची राजकीय कारकीर्द ५० वर्षाची आहे! तशी विजयची राजकीय कारकीर्द कदाचित ५-१० वर्षांची असू शकेल! केजरीवाल यांचे काय झाले!
MR
0
0
0
66
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
शरद पवारांना उभ्या आयुष्यात १०० आमदार आणले नाही... विजयने पहिल्याच निवडणुकीत करून दाखवले. पात्रता ज्याची त्याची
MR
57
92
772
15.8K
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@rojoskii94 @yadujavalkar तुम्ही काय करता! आपल्या कडे ठेवून घेता! म्हणजे सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांना/गुन्हेगारांना सरक्षण देत आहात!
MR
3
0
0
12
Rojoskii
Rojoskii@rojoskii94·
@nandkumar_awate @yadujavalkar ईडीची भीती.मग अश्या भ्रष्टाचाऱ्यांना तुमचे बॉस आधीच घरचा रस्ता का नाही दाखवत.ईडीची रेड पडल्यावर भाजप मध्ये गेल्यावर ते भ्रष्टाचारी आहेत तुम्हाला सुचत तो पर्यंत तो तुमचा पाईक असतो.बरं प्रलोभनातून गेला म्हणजे तुमचे नेते किती इमानदार आहेत हे कळूण येत. तामिळनाडू अन केरळमध्ये कोण गेलत
MR
1
0
1
15
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
@ShubhamVBhonsle @yadujavalkar हे पहा शुभंम, त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घ्यायचा आणि त्यांना देशातच ठेवून घ्यायचे याला सरकार चालवणं म्हणत नाहीत! हा तर शुद्ध स्वार्थीपणा झाला! ते खरोखरच बांगलादेशी असतील तर त्यांना लगेचच त्यांच्या देशात पाठवून द्या! आसामचा मुख्यमंत्री कसला नालायक आहे त्याला डोक्यावर घेणार!
MR
0
0
0
6
शुभं
शुभं@ShubhamVBhonsle·
@nandkumar_awate @yadujavalkar मुस्लिम मतदार कमी करायचे 🤐🤦🏻 देशाला काय पाकिस्तान बनवायची इच्छा घेऊन जगत आहेस काय? तुझ्यामते हिंदूंनी हिंदू म्हणून राहावे की नको भारतात?
शुभं@ShubhamVBhonsle

Look at Assam INC, 80% of winning candidates are Muslims @INCIndia is New Muslim League thats for sure. 16 out of 20 winning MLAs are from Muslim community 👇🏻 #jihad

MR
1
0
2
25