Mahendra V.Bhoir
2.3K posts


@mnssocial_ अश्मयुगाची पहाट याच दिवशी उजाडली,जनतेला पोकळ आश्वासन देऊन सत्तेत आले तोच हा काळाकुट्ट दिवस.जनतेच्या आशा-अपेक्षांची राखरांगोळी होण्याची सुरवात याच दिवसापासून झाली,महागाई,बेरोजगारी,
महिला असुरक्षित,रुपयाची पडझड,देशावर आर्थिक संकट,या वनवासात लोकं 12 वर्ष वाया गेली.भयाण अवस्था देशाची
MR

आजच्याच दिवशी १२ वर्षापूर्वी भारत देशाच्या पंतप्रधान पदी श्री नरेंद्र मोदी विराजमान झाले होते.
आपण त्यांच्या १२ वर्षाच्या कार्यकाळाला १० पैकी किती गुण द्याल. आपले उत्तर नक्की कळवा.
#narendramodi

MR

@mataonline अश्मयुगाची पहाट याच दिवशी उजाडली,जनतेला पोकळ आश्वासन देऊन सत्तेत आले तोच हा काळाकुट्ट दिवस.जनतेच्या आशा-अपेक्षांची राखरांगोळी होण्याची सुरवात याच दिवसापासून झाली,महागाई,बेरोजगारी,
महिला असुरक्षित,रुपयाची पडझड,देशावर आर्थिक संकट,या वनवासात लोकं 12 वर्ष वाया गेली.भयाण अवस्था देशाची
MR

मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण! NDA सरकारच्या कामगिरीला १० पैकी किती गुण द्याल?
#NarendraModi #NDA #MarathiNews #news

MR

@SakalMediaNews अश्मयुगाची पहाट याच दिवशी उजाडली,जनतेला पोकळ आश्वासन देऊन सत्तेत आले तोच हा काळाकुट्ट दिवस.जनतेच्या आशा-अपेक्षांची राखरांगोळी होण्याची सुरवात याच दिवसापासून झाली,महागाई,बेरोजगारी,
महिला असुरक्षित,रुपयाची पडझड,देशावर आर्थिक संकट,या वनवासात लोकं 12 वर्ष वाया गेली.भयाण अवस्था देशाची
MR

पहिल्या शपथविधीला 12 वर्ष पूर्ण! PM मोदींच्या कामगिरीबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा.
#NarendraModi #PMModi #12YearsOfModi #ModiGovernment #IndiaPolitics #NewIndia
(Narendra Modi, PM Modi, 12 Years of Modi Government, India Politics, Leadership, First Oath Ceremony, SP31)


@shivanigokhale अश्मयुगाची पहाट उजाडली,जनतेला पोकळ आश्वासन देऊन सत्तेत आले तो हा काळाकुट्ट दिवस.जनतेच्या आशा-अपेक्षांची राखरांगोळी होण्याची सुरवात या दिवसापासून झाली,महागाई,बेरोजगारी,
महिला असुरक्षित,रुपयाची पडझड,देशावर आर्थिक संकट,लोकांची या वनवासात 12 वर्ष वाया गेली.भयाण परिस्थिती केलीय देशाची
MR

मला अभिमान आहे भारताच्या भाग्यरेषेत हा विकास अध्याय लिहिण्यासाठी माझं एक मतही कामी आलेलं आहे.
#Glorious12Years
#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

MR

@Sonalimumbai1 अश्मयुगाची पहाट याच दिवशी उजाडली,जनतेला पोकळ आश्वासन देऊन सत्तेत आले तोच हा काळाकुट्ट दिवस.जनतेच्या आशा-अपेक्षांची राखरांगोळी होण्याची सुरवात याच दिवसापासून झाली,महागाई,बेरोजगारी,
महिला असुरक्षित,रुपयाची पडझड,देशावर आर्थिक संकट,या वनवासात लोकं 12 वर्ष वाया गेली.भयाण अवस्था देशाची
MR

🇮🇳 १२ वर्ष सेवा, संकल्प आणि समर्पणाचे! 🇮🇳
२०१४ साली देशाने एक स्वप्न पाहिलं होतं — भ्रष्टाचारमुक्त, सक्षम, आत्मनिर्भर आणि जगात मान उंचावणारा भारत!
त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याचं काम गेली १२ वर्षे पंतप्रधान @narendramodi जी सातत्याने करत आहेत.
गरीब कल्याणापासून ते जागतिक स्तरावर भारताचा डंका वाजवण्यापर्यंत…
गाव, गरीब, शेतकरी, महिला, युवा आणि मध्यमवर्गीय प्रत्येक घटकाला केंद्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या या सरकारने “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” हे फक्त घोषवाक्य न ठेवता प्रत्यक्षात उतरवलं.
🔸 कलम ३७० हटवून अखंड भारताचं स्वप्न पूर्ण केलं
🔸 राम मंदिराचा ऐतिहासिक मार्ग मोकळा केला
🔸 डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया सारख्या योजनांनी भारताला नव्या युगात नेलं
🔸 गरीबांसाठी मोफत धान्य, उज्ज्वला गॅस, घरकुल योजना, जनधन खाते यामुळे कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात बदल झाला
🔸 कोरोना काळात भारताने जगाला औषधं आणि लस देऊन मानवतेचं उदाहरण घालून दिलं
🔸 G20 अध्यक्षपद, चांद्रयान, वंदे भारत, एक्सप्रेसवे, मेट्रो नेटवर्क यामुळे भारताची ताकद जगाने पाहिली
आज भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये उभा आहे, आणि “नवभारत” निर्माण करण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे.
मोदीजींचं नेतृत्व म्हणजे —
✔️ कठोर निर्णयक्षमता
✔️ राष्ट्र प्रथमची भावना
✔️ अथक परिश्रम
✔️ आणि १४० कोटी भारतीयांप्रती समर्पण
ही १२ वर्षे फक्त सत्तेची नव्हती…
ही १२ वर्षे होती सेवेची, विकासाची आणि राष्ट्रनिर्मितीची!
🙏 देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मनःपूर्वक शुभेच्छा!
भारताला महासत्ता बनवण्याचा हा प्रवास असाच वेगाने सुरू राहो! 🇮🇳🚩

MR

@rrrrajput अश्मयुगाची पहाट याच दिवशी उजाडली,जनतेला पोकळ आश्वासन देऊन सत्तेत आले तोच का काळाकुट्ट दिवस.जनतेच्या आशा-अपेक्षांची राखरांगोळी होण्याची सुरवात याच दिवसापासून झाली,महागाई,बेरोजगारी,
महिला असुरक्षित,रुपयाची पडझड,देशावर आर्थिक संकट,या वनवासात लोकं 12 वर्ष वाया गेली.भयाण अवस्था देशाची
MR

@NavnathBanBJP अश्मयुगाची पहाट याच दिवशी उजाडली,जनतेला पोकळ आश्वासन देऊन सत्तेत आले तोच का काळाकुट्ट दिवस.जनतेच्या आशा-अपेक्षांची राखरामगोळी होण्याची सुरवात याच दिवसापासून झाली आणि महागाई,बेरोजगारी,महिला असुरक्षित, रुपयाची पडझड,
देशावर आर्थिक संकट,लोकं 12 वर्ष वनवासात गेली.भयाण अवस्था देशाची
MR

......आइए ज़रा कांग्रेस के एक और शानदार “राजनीतिक क्यूटियापे” का आनंद लीजिए.....😁😁
......कल कांग्रेस पार्टी की बड़ी गंभीर बैठक बुलाई गई थी.....कमरे में चेहरे ऐसे बने थे जैसे देश की सारी समस्याओं का हल आज ही निकलने वाला हो.....मंच पर युवराज विराजमान थे.....और सामने बैठे चमचे पूरी श्रद्धा से गर्दन हिला रहे थे.....
......फिर युवराज ने भारी आवाज़ में घोषणा की कि.....“BJP हर बात में हिन्दू-मुस्लिम करती है.....इसलिए अब कांग्रेस नया नैरेटिव बनाएगी — अमीर बनाम गरीब.....जनता को बताया जाएगा कि कांग्रेस गरीबों की पार्टी है.....और BJP सिर्फ अमीरों के लिए काम करती है.....”
......बस फिर क्या था.....पूरा हॉल तालियों से गूंज उठा.....ऐसा माहौल बन गया जैसे गरीबी आज रात 12 बजे के बाद देश छोड़कर भागने वाली हो.....कुछ चमचों की आंखों में तो भावुकता तक आ गई.....70 साल से “गरीबी हटाओ” का पुराना कैसेट बजाते-बजाते टेप घिस गया था.....अब उसी गाने का रीमिक्स वर्जन लॉन्च हो चुका था.....“अमीर बनाम गरीब — Reloaded”.....😁
......एक नेता बोला — “वाह साहब.....क्या विज़न है.....जनता भावुक हो जाएगी.....” ......दूसरा बोला — “सर.....ये नैरेटिव गेमचेंजर साबित होगा.....” ......तीसरा बोला — “सर.....गरीब तो हमारे दिल में बसते हैं.....” ......और चौथा मन ही मन सोच रहा था — “बस चुनाव तक ही.....” 😁
......लेकिन राजनीति नाम की चीज़ भी बड़ी बेरहम होती है.....बैठक खत्म होते ही ऐसी खबर आई कि पूरा नैरेटिव उठाकर खिड़की से बाहर फेंकना पड़ गया.....
......खबर आई कि मोदी सरकार ने दिल्ली के सबसे रईस दारूबाज़ अड्डों में गिने जाने वाले Delhi Gymkhana Club को नोटिस थमा दिया है.....और चर्चा ये कि उस जमीन को सेना के काम में लाया जा सकता है.....
......अब देखिए असली कॉमेडी.....
......जो लोग अभी पांच मिनट पहले “गरीब-गरीब” का राग अलाप रहे थे.....वही अचानक करोड़पतियों के क्लब को बचाने मैदान में उतर पड़े.....ऐसा दर्द उमड़ा जैसे किसी किसान की जमीन छीनी जा रही हो.....टीवी डिबेट में चेहरों पर चिंता.....ट्विटर पर लोकतंत्र खतरे में.....और अंदर ही अंदर क्लब की मेंबरशिप का दुख अलग.....😁😁
......अरे भाई.....अभी तो अमीरों के खिलाफ क्रांति छेड़ने वाले थे.....फिर ये रईसों के एसी वाले क्लब के लिए इतनी बेचैनी क्यों.....?
......लेकिन फिर किसी ने धीरे से याद दिलाया — “अरे....युवराज खुद भी तो क्लब के सदस्य हैं.....” 😁
......बस फिर क्या था.....पूरा “अमीर बनाम गरीब” वाला नैरेटिव वहीं ढेर हो गया.....गरीब फिर लाइन में खड़ा रह गया.....और पूरी फौज निकल पड़ी जीमखाना बचाने.....
......राजनीति में सिद्धांत बाद में आते हैं.....पहले आती है अपनी मंडली.....अपना क्लब.....अपना सर्कल.....और अपना आराम.....बाकी जनता के लिए तो भाषण हैं ही.....😁😁

हिन्दी

@ChitraKWagh अश्मयुगाची पहाट याच दिवशी उजाडली,जनतेला पोकळ आश्वासन देऊन सत्तेत आले तोच का काळाकुट्ट दिवस.जनतेच्या आशा-अपेक्षांची राखरामगोळी होण्याची सुरवात याच दिवसापासून झाली आणि महागाई,बेरोजगारी,महिला असुरक्षित, रुपयाची पडझड,देश आर्थिक संकटाच्या वनवासात लोकं 12 वर्ष गेली.भयाण अवस्था देशाची
MR

सेवा, संकल्प आणि समर्पणाच्या १२ वर्षांच्या प्रवासातून “विकसित भारत” घडविण्याचा ऐतिहासिक संकल्प अधिक बळकट होत आहे। 🇮🇳
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाने विकास, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, शेतकरी कल्याण, महिला सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने अभूतपूर्व वाटचाल केली आहे।
“राष्ट्र प्रथम” या विचारधारेतून सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवत नवभारताच्या निर्मितीची ही तपपूर्ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे। 🚩
#NarendraModi #ViksitBharat #12YearsOfService #RashtraPratham #NewIndia

MR

@BhatkhalkarA अश्मयुगाची पहाट याच दिवशी उजाडली,जनतेला पोकळ आश्वासन देऊन सत्तेत आले तोच का काळाकुट्ट दिवस.जनतेच्या आशा-अपेक्षांची राखरामगोळी होण्याची सुरवात याच दिवसापासून झाली आणि महागाई,बेरोजगारी,महिला असुरक्षित, रुपयाची पडझड,देश आर्थिक संकटाच्या वनवासात लोकं 12 वर्ष गेली.भयाण अवस्था देशाची
MR

@puji1110 क्यू ना जलेगी,महंगाई जो कम हुई,बेरोजगारी खत्म,देश की महिला सुरक्षित है,रुपया अब गिरता नही,देश में आर्थिक संकट बिल्कुल नही,सब आबाद ही आबाद.इन गंभीर विषयोपर अंडभक्त बात नही करेंगे, उनका काम सिर्फ धार्मिक तनाव बढाओ,लोगोंको गुमाराह करो.40 पैसे एक पोस्ट पें गुजरान होती है अंडभक्तोंकी
हिन्दी




















