2277Bhuvanesh Parab
2K posts

2277Bhuvanesh Parab
@2525bhuvaneshP
जो हिंदु हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा 🚩
मुंबई भारत Katılım Şubat 2023
92 Takip Edilen61 Takipçiler

आज रत्नागिरी व राजापूर दौऱ्यावर असताना शिवसेना आमदार श्री. किरणजी सामंत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट झाली.
@samant_kiran


MR

@meNeeleshNRane @Shivsenaofc कोकणाची मुलुख मैदानी तोफ दक्षिण मुंबईत दाखल येत्या काही वर्षांत निलेश नारायणराव राणे पैटर्न संपूर्ण दक्षिण मुंबईत दिसणार 🔥🚩👑
MR

📍 शिवसेना | शिवडी विधानसभा १८३
आज परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूल सभागृहात आयोजित बैठकीस उपस्थित राहून पदाधिकारी, BLA आणि SIR कार्यकर्त्यांशी संवाद साधत, जनगणना प्रक्रिया, बूथनिहाय नियोजन आणि शिवसेना संघटन अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक श्री. नाना आंबोले, माजी नगरसेवक श्री. अनिल कोकिळ, महिला विभागप्रमुख सौ. अनुराधा इनामदार, सहसमन्वयक श्री. उदय फणसेकर, युवासेना विभागप्रमुख श्री. सुशांत केसरकर यांच्यासह शिवडी विधानसभेतील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




MR

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या धानीवरी येथे एका टेम्पोला कंटेनरने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. ही घटना ऐकून अतिशय दु:ख झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
MR

@rautsanjay61 अरे गांज्या राऊत तुझ्यासारख्या मेलेल्या विसरसरणीच्या लोकांना नष्ट केले पाहिजे भारतीय युवकांना बोलण्या आधी १० वेळा विचार कर तुझ्या ह्या ट्विट चा जाहीर निषेध
MR

📍 कुडाळ तालुक्यातील आवळेगाव–हिर्लोक–तिवजे–आंबेरी मार्गावरील लघुपुलाचे बांधकाम या कामाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सौ. पूजा इंगवले, जिल्हा परिषद सदस्य, श्री रुपेश कानडे, श्री. दीपक नारकर, श्री. नागेश आइर, श्री. विनायक राणे, श्री. अरविंद करलकर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




MR

@meNeeleshNRane @Shivsenaofc जनतेचा कैवारी,कार्यकर्त्यांचा आधार 🚩
MR

📍 नेरूर | कुडाळ तालुका.
कुडाळ तालुक्यातील पवित्र श्री कलेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. विनायक राणे, श्री. अरविंद करलकर, तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




MR

📍 कुडाळ तालुका | वालावल.
श्री लक्ष्मी नारायण मंदिर परिसरातील तलाव सुशोभीकरण या कामाचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. विनायक राणे, श्री. अरविंद करलकर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🚩




MR

@meNeeleshNRane @Shivsenaofc विकासाचा पाढा हे वाक्य जिथे चालू होत ते नाव म्हणजे राणे सरकार 🧡
MR

📍 वालावल | कुडाळ तालुका.
कुडाळ तालुक्यातील वालावल येथे उभारण्यात आलेल्या नवीन विद्युत रोहित्र (Transformer) चे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. विनायक राणे, श्री. अरविंद करलकर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



MR

@meNeeleshNRane @Shivsenaofc कुडाळ मालवणच्या विकासाचा काया पालट करणारे कार्यसम्राट आमदार मा.श्री.निलेशजी नारायणराव राणे साहेब 🚩#Boss
MR

@meNeeleshNRane वैभ्या पण थोड्या दिवसात क्रिस्चर्न होईल
वैभव नाईक ❌
वैभव डिसोजा ✅
MR

@meNeeleshNRane हा वैभ्या स्वतः नपुसकलिंग आहे हा बायल्यांसारखी लावा लावीची काम करतोय षंड साला
MR
2277Bhuvanesh Parab retweetledi

आज दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच दोडामार्ग येथील नवनिर्वाचित जि.प. व पं.स. सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार श्री. राजन तेली, जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, उपजिल्हाप्रमुख श्री. राजू निंबाळकर व श्री. शैलेंद्र दळवी, तालुकाप्रमुख श्री. गणेशप्रसाद गवस, श्री. गोपाळ गवस, जि.प. सदस्य साक्षी तळवडेकर, पं.स. सदस्य श्री. सायली निंबाळकर आदी मान्यवरांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



MR

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. प्रतापजी सरनाईक साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपणास यश व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
@PratapSarnaik

MR

*कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मा.केंद्रीय मंत्री,विद्यमान खासदार आदरणीय नारायणराव राणे साहेबांना 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....!!!*🌹🙏🏻🚩♥️🎂@MeNarayanRane @meNeeleshNRane @NiteshNRane

MR









