ERO 262 SATARA

93 posts

ERO 262 SATARA

ERO 262 SATARA

@262Ero

262 Satara Assembly constituecy

Katılım Temmuz 2022
5 Takip Edilen26 Takipçiler
ERO 262 SATARA
ERO 262 SATARA@262Ero·
ChiefElectoralOffice@CEO_Maharashtra

गेले सलग ३वर्ष @CEO_Maharashtra अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळे विषय घेऊन सहभागी होत आहे. यंदाचे हे ४थे वर्ष असून कधीही या चर्चेत न आलेला असा विषय 'तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील स्थान आणि चित्रण' हा लोकशाही गप्पा भाग १२ घेऊन येत आहे. आवर्जून या आणि पाहा.

QAM
0
0
0
3
ERO 262 SATARA
ERO 262 SATARA@262Ero·
ChiefElectoralOffice@CEO_Maharashtra

#मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा. #sveep #ECI #viral #post #everydays #followforfollowback #viralpost #easy (1/2)

QAM
0
0
0
4
ERO 262 SATARA
ERO 262 SATARA@262Ero·
ChiefElectoralOffice@CEO_Maharashtra

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा: ➡️ मतदार सेवा पोर्टल : voters.eci.gov.in ➡️ वोटर हेल्पलाइन अॅप : प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता) play.google.com/store/apps/det… आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता) apps.apple.com/in/app/voter-h… (1/2)

QAM
0
0
1
8