Agro Guidelines by RG
3 posts


कोट्यावधी रुपये खर्च करून केलेली ही जाहिरातबाजी.या आनंदाच्या क्षणी मा.मू. एकनाथ शिंदे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नेमका विसर पडलाय..आम्हीच
शिवसेना हा त्यांचा फुगा फुटला. जाहिरातीत शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकायला यांची तंतरली.
मोदी शहांचे इतके भय?बाकी ते सर्व्हे.. फडणविस हे तुमचे चघळायचे विषय ..बाळासाहेबांचा फोटो टाकायला तंतरली हे मान्य करा..ये पब्लिक हैं..सब जानती है..
@BJP4Maharashtra
@AUThackeray
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@DrSEShinde

MR
