अमिन हुददा.

36.1K posts

अमिन हुददा.

अमिन हुददा.

@AMINHudda2

महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्रचा. जय महाराष्ट्र.

Vasai District Palghar Katılım Ağustos 2017
6.9K Takip Edilen9.5K Takipçiler
अमिन हुददा.
twitter.com/ssrajputINC/st… ज्या देशाचा गृहमंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि तडिपारीची शिक्षा भोगलेला असेल त्या देशात अश्या घटना सामान्यच म्हणावी लागेल. हिच परिस्थिती महाराष्ट्रात आहे गुन्हेगार बिनधास्त झाले आहे आणि आपला गृहमंत्री मामु चौकशी समिती नेमून गप्प बसतो. @BJP4Maharashtra
Surendra Rajput ‏@ssrajputINC

मोदी जी के भाजपा राज की दिल्ली है ये। खुले आम अपराधी गोली चला रहे हैं

MR
0
1
7
800
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
गप रे लंडुर
Nilesh N Rane tweet media
MR
344
119
1.2K
70.9K
अमिन हुददा.
तेरे बदले हुए लहजो की करामत है, अश्क आँखो में ऐसे ही कहां आते है, मुजे दिल से उतारे हुए लोगो सुनो, तुम्हारे कदमो के निशान आज भी याद आते है! @VedikaChoudhar3
हिन्दी
1
0
4
634
अमिन हुददा.
दिल अमीर था,मुकद्दर गरीब था! अच्छे हम थे, बुरा नशीब था! कोशीश करके भी कुछ ना कर शके हम! घर जलता रहा और समंदर भी करीब था! @VedikaChoudhar3
हिन्दी
0
2
8
554
अमिन हुददा.
देशाच्या इतिहासातील सगळ्या जास्त घाबरट आणि फट्टू पंतप्रधान म्हणजे #Narendra_Modi आधी चीन आणि आता नेपाळ देशाची जमीन बळकावत आहे आणि हा स्वतःला विश्र्वगुरु म्हणणारा फट्टू गप्प आहे.
अमिन हुददा. tweet media
MR
0
0
8
414
अमिन हुददा.
ठेहराव तो उसमे था ही नहीं, कभी रुकती थी चली जाती थी, मै कपडे बदलकर सोचता था, वो मर्द बदलकर निकल जाती थी!! #बेवफाई @VedikaChoudhar3
हिन्दी
1
1
5
407
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
पुतळा कोसळल्यानंतर दंगली का घडल्या नाहीत??? हा उबाठाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा सवाल आहे. अर्थ समजतोय ना? दंगली घडवण्यासाठी लाचार सेनेची तडफड सुरू आहे.
MR
25
111
544
10.8K
अमिन हुददा.
@abpmajhatv तृतीयपंथी आले की आजच्या परिस्थितीत लोकं दारं बंद करतात. गब्बर चा अंत माहित आहे का ? विधानसभा निवडणुकीत तुला ते दिसेल.
MR
0
1
1
40
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
ओऽऽऽसर्वज्ञानी @rautsanjay61 विशाळगडावरील अतिक्रमण काढले, तेव्हा चकार तरी बोलतात काय…? हीच का तुमची शिवभक्ती…?
MR
54
42
314
21.1K
अमिन हुददा.
@narendramodi देशाला बरबाद करायचा असेल तर @BJP4India चे सदस्य व्हा. 44% तरुण बेरोजगार. 65% लोकं 5 किलो राशन वर निर्भर. शेतकर्यांची रोजची कमाई 27 रुपये. खाजगीकरण करुन आरक्षण संपवत आहे. भ्रष्टाचारी आणि बलात्कारी ला सुरक्षा देतो. हे तुम्हाला मान्य असेल तर नक्की सदस्यत्व स्विकारा.
MR
0
0
0
18
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
बीजेपी का सदस्यता अभियान देश को मजबूत बनाने के लिए है, इसलिए…
हिन्दी
1.5K
6.2K
24.4K
1.2M
अमिन हुददा.
@narendramodi बैल बुद्धी असली की असे भाषण देता येतात. तुम्ही आधीच तरुणांना माॅबलिंचीग आणि जातीय दंगे घडवण्यात गुंतवले आहे. तरुणांना रोजगार नोकरी द्या. पोट भरलेला असेल तर तो देशाचा विचार करेल नाहीतर तो वाईट मार्गाला लागेल.
MR
0
0
2
23
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
आज 18 से 25 साल के नौजवानों को हमें ‘नेशन फर्स्ट’ के विचार से जोड़ना है, क्योंकि वही विकसित भारत के सपने को पूरा करने का सामर्थ्य रखते हैं।
हिन्दी
1.7K
4.6K
18.5K
1.2M
अमिन हुददा.
स्वतःचा स्वार्थ आणि भ्रष्टाचारा साठी गलिच्छ राजकारण करणारे सत्ताधारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे मधे भ्रष्टाचार करायची हिंमत केली. पापाचा घडा भरला की असे कृत्य घडते. #महामंद_सरकार
MR
0
0
3
249
अमिन हुददा.
असं प्रत्येक चहाच्या घोटाला माझ्याकडे कप देऊन तुझं हे हसणं बरं नव्हेच.. शब्दांचा अबोल बोली थांबल्या की, नजरेनं मला कोड्यात टाकणं बर नव्हेच!! #अमर @VedikaChoudhar3
MR
1
0
1
226
अमिन हुददा.
चित्रा, हिंमत असेल तर या प्रकरणावर बोंबलत बोंबलत पत्रकार परिषदे घे. आपला ठेवायचा झाकून दुसर्यांचा बघायचा वाकून. @ChitraKWagh
अमिन हुददा. tweet media
MR
0
1
10
333
अमिन हुददा.
@narendramodi या बिनडोक पंतप्रधानांनी निर्लज्जपणाचा कळसगाठला आहे. तुम्ही फक्त भाषणा पुरतेच आहात, मणिपूर आणि पहिलवान मुलींना हिंमत असेल तर न्याय द्या.
MR
0
0
3
34
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
महिलाओं पर अत्याचार से जुड़े मामलों में जितनी तेजी से फैसले आएंगे, आधी आबादी के मन में सुरक्षा का भरोसा उतना ही अधिक बढ़ेगा।
हिन्दी
2.6K
8.4K
39.5K
2M
अमिन हुददा.
अमिन हुददा.@AMINHudda2·
लोग कहते है महोब्बत में हशारा क्या है, जान लेकर भी कहती हो तुमने हारा क्या है, उम्र कटी जिनकी वफादारी में, आप कहती हो तुमतो पागल हो तुम्हारा क्या है! @VedikaChoudhar3
हिन्दी
2
1
9
509
अमिन हुददा.
अमिन हुददा.@AMINHudda2·
twitter.com/narendramodi/s… पावसाळ्यात बिळं भरली की साप बाहेर पडतात तसेस ज्या राज्यात निवडणुका असतात तिथं हा बाहेर पडतो. गरिब, शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना गिळणारा अजगर.
Narendra Modi@narendramodi

वाढवण पोर्ट प्रोजेक्ट को दशकों तक उन्हीं दलों ने लटकाकर रखा, जो महाराष्ट्र का विकास नहीं चाहते।

MR
0
2
6
218
अमिन हुददा.
अमिन हुददा.@AMINHudda2·
@narendramodi 2016 मधे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकचा जलाभिषेक केलेला त्याचा काय झाल ? 25+ हजार कोटी कुठे गेले ?
MR
0
1
12
86
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
वाढवण पोर्ट प्रोजेक्ट को दशकों तक उन्हीं दलों ने लटकाकर रखा, जो महाराष्ट्र का विकास नहीं चाहते।
हिन्दी
277
2.1K
7.8K
300.9K
अमिन हुददा.
अमिन हुददा.@AMINHudda2·
वाढवण पोर्टला पनोतीची #पनोती लागण्या पासून वाचव रे साई.
MR
0
0
3
168
अमिन हुददा.
अमिन हुददा.@AMINHudda2·
twitter.com/narendramodi/s… महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका येणार आहे म्हणून तुम्ही माफी मागितली नाहीतर तुम्ही महाराष्ट्रकडे पाहिले सुद्धा नसते. महाराष्ट्राची जनता तुम्हाला तडिपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही. The king of corruption.
Narendra Modi@narendramodi

महाराष्ट्र की धरती पर आते ही आज मैंने सबसे पहले मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में सिर झुकाकर क्षमा मांगी। पिछले दिनों सिंधुदुर्ग में जो हुआ, उसके लिए मैं उनसे भी क्षमा मांगता हूं, जो छत्रपति शिवाजी महाराज को पूजते हैं।

MR
0
1
6
181