
Abdus Samee
236 posts

Abdus Samee
@AbdusSamee14
Joint Secretary All India Tanzeem-E-Insaaf Nanded



Met Mr. Muhammad Yunus, Chief Adviser of the interim government of Bangladesh. India remains committed to a constructive and people-centric relationship with Bangladesh. I reiterated India’s support for peace, stability, inclusivity and democracy in Bangladesh. Discussed measures to prevent illegal border crossings and expressed our serious concern for the safety and well-being of Hindus and other minorities. @ChiefAdviserGoB








कल ही मैंने नामांकन दाखिल किया था. धरातल पर मिल रही व्यापक जनसमर्थन से बीजेपी और कॉंग्रेस दोनों पार्टियों घबरा गई थीं. साढ़े चार साल से मुझे कोई वेतन नहीं. मैं सरकारी विभाग का हिस्सा नहीं. फिर भी लाभ का पद (office of profit) का कारण बता कर मेरे नामांकन को रद्द कर दिया गया है. मैं ने खुद बहस किया और लिखित submission भी दिया. पहले से typed तीन पेज का ऑर्डर मुझे दिया गया. वकीलों की सलाह ले रहा हूं. हाई कोर्ट में चुनौती दूँगा. #Dhule #Elections2024 @VBAforIndia

म्हणून अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा आदरणीय श्री. शरद पवार साहेब सप्रेम नमस्कार, महाराष्ट्र हा फुले - शाहू - आंबेडकर विचारधारेवर उभा आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक योगदान महाराष्ट्रानेच दिलं. छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही. नथुरामी फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी केली. म्हणूनच समाजवादी गणराज्य पार्टी आणि राज्यातील सर्व डाव्या पुरोगामी शक्ती तुमच्या सोबत आहेत. तथापी या आघाडीत नथुरामी फॅसिझमच्या विरोधात सातत्याने सर्वात प्रखर भूमिका घेणारे अॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी यांना सामावून घेण्यात आपल्या सर्वांना अपयश आले. त्याची सल आपल्याही मनात असेल. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीत सामावून घेता आले नाही म्हणून त्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जात आहे, अपमानित केले जात आहे. हे कमी की काय म्हणून आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या विरोधी प्रचारात उतरवण्यात आले आहे. हे खरोखरच दुर्मानवी आहे. दुर्दैवी नव्हे दुर्मानवी यासाठी की बाबासाहेबांचा दैवावर विश्वास नव्हता. आणि सश्रद्ध माणसं मानवी चुकांसाठी दैवाला दोष देत नाहीत. ऐतिहासिक जखमांचं ज्यांना भान आहे, त्यांनी त्यावरची खपली का काढावी हे समजत नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूर लोकसभेत उमेदवारी देण्यासाठी आपण पुढाकार घेतला. ही आशा आणि विश्वास निर्माण करणारी घटना आहे. फुले - शाहू - आंबेडकरांचा महाराष्ट्र फॅसिस्ट जातीयवादी शक्तींना साथ देत नाही. हे आपण दाखवून दिलं आहे. त्याच भूमिकेतून खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बारामतीत सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार त्यांनी दिलेला नाही. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारस प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कॉँग्रेसचा उमेदवार देऊन आपण मोठी चूक करत आहोत. अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचे वडील संघ - भाजपचे होते म्हणून आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण डॉ. अभय पाटील हे सुद्धा त्याच विचारांचे समर्थक आहेत. बाबरी मशीद पाडण्याचं आणि मुस्लिम विरोधी नफरतीचं ते आजही समर्थन करतात, तरीही ते आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक आहे. उद्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा, ही आग्रहाची विनंती. आदरणीय उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आपण पालक आहात, त्यामुळे आपण दोघांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न देणं, संसद भवनात फोटोही न लावणं, मंडल आयोग दडपून ठेवणं अशा काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही. धन्यवाद! आपला स्नेहांकित, कपिल पाटील अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी 13 एप्रिल 2024





एका कारसेवकाची कहाणी, 'हो मी बाबरी पाडली, पण...' #Ayodhya #RamMandirAyodhya #Babri





धन्यवाद @Prksh_Ambedkar साहेब. आपली वंचित बहुजन आघाडी कंत्राटी भरती विरोधात विद्यार्थ्यांच्या बाजूने होती आणि आपण रस्त्यावर उतरून याचा विरोध केला आणि आज तो निर्णय रद्द झाला. विद्यार्थी आपले कायम ऋणी राहील. @VBAforIndia



संविधान जनजागृती विचारमंच आयोजित सातारा येथे भव्य जाहीर सभा. प्रमुख मार्गदर्शक - बाळासाहेब आंबेडकर #VBAForIndia


