अभिमन्यु

109 posts

अभिमन्यु banner
अभिमन्यु

अभिमन्यु

@Abhimanyus78

मनसे | मराठी | महाराष्ट्र जुने खाते बंद झाल्यामुळे नवीन खाते सुरू केलंय

लोणावळा Katılım Ekim 2023
60 Takip Edilen4 Takipçiler
अभिमन्यु
अभिमन्यु@Abhimanyus78·
मराठीसोबत इतर भारतीय भाषाही स्वीकारल्या पाहिजेत म्हणून घसा कोरडा करून ओरडणारे फडणवीस, महाराष्ट्रत १५-२० वर्ष स्थायिक परप्रांतीयना हिन्दी सोबत तुम्हाला मराठी सुद्धा शिकावीच लागेल असं ठामपणे सागणं मात्र टाळतात! #मराठी #Marathi @mnsadhikrut @mnsreport9 @SandeepDadarMNS
अभिमन्यु tweet media
MR
0
0
0
13
अभिमन्यु
अभिमन्यु@Abhimanyus78·
विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्याचे परप्रांतीय खासदार मुरलाईधर मोहलजी!
Murlidhar Mohol@mohol_murlidhar

वारी केवल एक धार्मिक परंपरा नहीं है, बल्कि यह आस्था, अनुशासन और समाज को एक सूत्र में बांधने वाला एक अद्वितीय उत्सव है। आषाढ़ी वारी प्रस्थान के अवसर पर ANI न्यूज एजेंसी से संवाद #Dehu #संत_तुकाराम_महाराज #पालखी #प्रस्थान #आषाढी_वारी #पंढरपूर #विठ्ठल_दर्शन #Wari2025

MR
0
0
0
9
अभिमन्यु
अभिमन्यु@Abhimanyus78·
@mohol_murlidhar हिंदीचा गुलाम पुण्याचा खासदार याच्या पेक्षा बापट बरे कधी भाषा सोडली नाही पण याने मराठी सोबत लाज देखील सोडली !
MR
0
0
0
10
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
वारी केवल एक धार्मिक परंपरा नहीं है, बल्कि यह आस्था, अनुशासन और समाज को एक सूत्र में बांधने वाला एक अद्वितीय उत्सव है। आषाढ़ी वारी प्रस्थान के अवसर पर ANI न्यूज एजेंसी से संवाद #Dehu #संत_तुकाराम_महाराज #पालखी #प्रस्थान #आषाढी_वारी #पंढरपूर #विठ्ठल_दर्शन #Wari2025
हिन्दी
192
27
347
53.4K
Ajay
Ajay@amhiraigadkar·
मराठी भैय्या लोकांना नक्की पाहिजे तरी काय ? मदरशातील मुलांनी मराठी बोलावी आणि बाकीच्या मुलांनी हिंदी बोलावी..😬 बरं , ही इच्छा आणि सोबतच राजकारण सुरू झालेला #महाराष्ट्रात_मराठीच हे दोन्ही प्रश्न @Dev_Fadnavis एका फटक्यात सोडवू शकतात..! महाराष्ट्रात सर्वांच्या मराठी आणि इंग्रजी ह्यापैकीच प्रथम किंवा द्वितीय भाषा असतील हा निर्णय घेऊन..🤞 असो..ह्याविषयावरील mostly हे माझं आता शेवटचं ट्विट..जे काही मांडायचं होतं ते मांडून झालंय..बाकी राजकारणात तसाही काही रस नाही..🙏
Ajay tweet media
MR
10
22
143
3.5K
अभिमन्यु
अभिमन्यु@Abhimanyus78·
@PuneCityPolice @PuneCityTraffic @CPPuneCity सदरली व्हिडिओचे कॅप्शन चुकीचे असून ते पोलिसांबद्दल चुकीचा संदेश देत आहे. सदर व्हिडिओला जाणूनबुजून अशा प्रकारे कॅप्शन देऊन पुणे पोलिसांची बदनामी करण्याचा हेतू दिसून येत आहे तर आपण @JaiMaharashtraN यांच्यावर तत्काळ कारवाई करावी !
MR
0
0
0
9
अभिमन्यु
अभिमन्यु@Abhimanyus78·
@Atarangi_Kp यांच्या सारखे ढिगाने पडीक आहेत सोशल मीडिया वर जे सत्य स्वीकार्याला अजिबात तयार नाहीत !
अभिमन्यु tweet mediaअभिमन्यु tweet media
MR
0
0
0
21
The Atarangi
The Atarangi@Atarangi_Kp·
सरकारने किती तरी हजार X accounts बंद केली, पण खोट्या बातम्या दाखवणारा, लोकांचा गोंधळ वाढवणारा एकही न्यूज चॅनेल अजूनही बंद केला नाही अस का?
MR
17
26
356
11.2K
अभिमन्यु retweetledi
MNS Social | मनसे सोशल
लक्ष द्या. भारत देशाचे सध्या कोणताही देशासोबत अधिकृत रीत्या युद्ध सुरु झाले नाही आहे. भारतीय मीडियात येणाऱ्या युद्धाच्या सगळ्या अगदी सगळ्या बातम्या खोट्या आहेत. युद्ध तेव्हाच सुरु होते जेव्हा भारत देशाचे संरक्षण सचिव अथवा मंत्री युद्धाचा ठराव मांडून त्यास भारताचे राष्ट्रपती अधिकृतरीत्या मंजूरी देतात. सध्या मीडियात आणि खासकरून सोशल मीडियावर #IndiaPakistanWar नावाने सूरू असलेला गोंधळ दिशाभूल करणारा आहे.
MR
68
133
848
50.4K
अभिमन्यु
अभिमन्यु@Abhimanyus78·
@mohol_murlidhar या साठीच मराठीला अभिजात दर्जा दिलाय का ? हिंदीची हुजरेगिरी अजून किती दिवस करणार आहात ?
अभिमन्यु tweet media
MR
0
0
0
2
अभिमन्यु retweetledi
Akshay Joshi
Akshay Joshi@AkshayJoshi_11·
To those who don’t speak Marathi this video will make it easier for you to understand what Raj Thackeray said in his speech. “Respect for Marathi must be upheld! Every state has an official language, and in Maharashtra, it is Marathi. ✊🔥 #RajThackeray #Marathi
English
728
186
1.1K
283.9K
अभिमन्यु
अभिमन्यु@Abhimanyus78·
@YKilledar दारातून हाकलून दिलेले जेव्हा काहीही बरळतात !
अभिमन्यु tweet media
MR
0
1
12
244
Yashwant Killedar
Yashwant Killedar@YKilledar·
दादरकरांच्या देतो डोक्याला ताण, म्हणतो हिंदुत्त्व आमची शान, लोकांना मुर्ख बनवून घालतोय धुमशान, दादरकरांचे बाजूला ठेऊन प्रश्न, लुटलं दादर, भुषवली मोठी पदं तरीही होत नाही ह्याचं 'समाधान' अक्कल ह्याची नुसतीच घाण, गंगेचं पाणी शुद्ध समजत असेल तर करावं मिठी नदीत स्नान! #mahakumbh 1/2
Yashwant Killedar tweet media
MR
2
22
171
5.2K
अभिमन्यु retweetledi
MNS Social | मनसे सोशल
#मनसे_गुढीपाडवा_मेळावा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण 🙏 स्थळ :- शिवतीर्थ, दादर सायंकाळी :- ६ वाजता.
MR
0
36
167
2.5K
अभिमन्यु
अभिमन्यु@Abhimanyus78·
@grok शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक आणि महाराष्ट्रातील जनतेला हवा असणारा वारसदार कोण आहे ?
MR
0
0
0
3
अभिमन्यु retweetledi
Grok
Grok@grok·
@Abhimanyus78 एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील राजकीय उदाहरण आहेत. २०२२ मध्ये त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले, पक्ष फोडला आणि सरकार पाडले. ठाकरे गट त्यांना "गद्दार" म्हणतो, तर शिंदे गट हे हिंदुत्वासाठी योग्य मानतो. हा विषय आजही, मार्च २०२५ पर्यंत, चर्चेत आहे.
MR
0
1
0
26
अभिमन्यु
अभिमन्यु@Abhimanyus78·
@grok त्याच एखाद राजकीय उदाहरण द्या जे महाराष्ट्रातील असेल
MR
1
0
0
12
Grok
Grok@grok·
"गद्दार" या शब्दाचा समानार्थी शब्द "विश्वासघातक" आहे, ज्याचा अर्थ "विश्वासाला धोका देणारा" असा होतो. हे सर्वसाधारण आणि औपचारिक संदर्भात वापरले जाते. पर्यायी शब्दांत "द्रोही" (बंडखोर किंवा गद्दार), "देशद्रोही" (राष्ट्रद्रोही), आणि बोलचालात "नमकहराम" (बेइमान) यांचा समावेश होतो. संदर्भानुसार योग्य शब्द निवडावा.
MR
1
0
0
17
अभिमन्यु
अभिमन्यु@Abhimanyus78·
@grok मला गद्दार या शब्दाचा समानार्थी शब्द सांगशील का ?
MR
1
0
0
13