Addl. Commissioner of Police, West Region, Mumbai retweetledi

🔸Mumbaikars,
Every Tuesday at 3:30 PM, citizens can meet me at the @MumbaiPolice Headquarters to share their queries, concerns, and complaints.
Listening to you and resolving your concerns remains our foremost priority.
No prior appointment is needed.
🔶 मुंबईकरांनो!
दर मंगळवारी @MumbaiPolice मुख्यालयात येऊन तुम्ही तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी माझ्याकडे व्यक्त करू शकता.
तुमच्या शंका आणि समस्या समजून त्यांवर उपाययोजना करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
English


























