Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar)

1.2K posts

Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) banner
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar)

Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar)

@AdvDharmpal

Vice President @BJP4Maharashtra, Spokesperson @BJP4Maharashtra & Ex Corporator NMC Nagpur @ngpnmc

Nagpur, India Katılım Mart 2017
1.8K Takip Edilen1.9K Takipçiler
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar)
*पश्चिम बंगालच्या जनतेने गुंडाराज नाकारून विकासाला साथ दिली : ॲड. धर्मपाल मेश्राम* पश्चिम बंगालमध्ये दीदींचा गुंडाराज संपुष्टात आणत भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवा इतिहास घडवला आहे. यासोबतच आसाम आणि पुद्दुचेरी या दोन्ही राज्यांमध्ये देखील एकहाती यश खेचून आणले आहे. हे यश म्हणजे जनतेने भारतीय जनता पक्षावर दाखविलेला विश्वास आहे. तृणमूल कॉंग्रेसने मागील १५ वर्षांच्या सत्ताकाळात चालविलेले तु्ष्टिकरण, परिवारवाद व दहशतगर्दीच्या राजकारणाला सपशेल नाकारत देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, राष्ट्रवाद, सुशासन व पारदर्शी कार्याचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे माजी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली आहे. देशाला दूरदर्शी नेतृत्व लाभलेले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आणि गृहमंत्री अमित शाह यांचे सुक्ष्म नियोजन आणि संघटनबांधणी, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन जी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सोबतच हजारो कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेच्या नावावर फोफावणारा गुंडाराज आणि विकासाचे केवळ स्वप्न दाखवून होत असलेली फसवणूक यावर हा निकाल चोख उत्तर आहे. एकीकडे देश विकासाच्या वाटेवर स्वार असताना पश्चिम बंगालची जनता मात्र तुष्टीकरणाला बळी पडत होती. मात्र पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री श्री. अमित शाह यांनी या निकालातून पश्चिम बंगालच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी केली आहे, अशीही प्रतिक्रिया ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.
MR
0
0
0
5
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) retweetledi
Adv.Akshay Gaikwad
Adv.Akshay Gaikwad@AkshayGaikwadb·
📍बारामती शहर | दि. 01-05-2026 दि. 27 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान शिवाजी चौक ते फलटण चौक या परिसरात माझ्या वडिलांवर अज्ञात 4 भ्याड व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. +
Adv.Akshay Gaikwad tweet mediaAdv.Akshay Gaikwad tweet mediaAdv.Akshay Gaikwad tweet media
MR
1
1
0
23
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar)
भाजपा ने राष्ट्र को सर्वोपरी माना है । हमें पार्टी पर गर्व है । हम सभी पार्टी के कार्यकर्ता है । 46 वर्षों मे पार्टी ने बड़ा संघर्ष किया । देश में मोदीजी के नेतृत्व में और महाराष्ट्र में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में विकास के नए अध्याय लिखे जा रहे हैं । भाजपा नेता एंड धर्मपाल मेश्राम का बयान । facebook.com/share/v/183jZt… @PMOIndia @BJP4India @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
हिन्दी
0
0
0
9
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) retweetledi
Adv.Akshay Gaikwad
Adv.Akshay Gaikwad@AkshayGaikwadb·
महाड येथे अट्रोसिटी अंतर्गत दाखल झालेले खून व अत्याचार प्रकरणात वारसांना मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब यांच्या हस्ते नोकरी मिळणार , धन्यवाद मुख्यमंत्री साहेब व मा. @AdvDharmpal साहेब आपले मनापासून आभार ❗ youtube.com/shorts/bs5iRUm…
YouTube video
YouTube
MR
0
1
2
49
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar)
पंडीत दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६ महाराष्ट्र प्रदेश आढावा बैठक आज भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे घेण्यात आली. राष्ट्रीय महामंत्री व महाअभियान सहसंयोजक मा. तरूण जी चुघ यांनी ह्याप्रसंगी आढावा घेतला व प्रामुख्याने मार्गदर्शन केले. बैठकीला प्रदेश महामंत्री व प्रदेश महाअभियान संयोजक राजेश जी पांडे, प्रदेश महामंत्री आ. निरंजन जी डावखरे, कार्यालय प्रभारी रवीजी अनासपूरे, रघुनाथ जी कुळकर्णी, प्रा. दिनेश जी सुर्यवंशी, प्रदीप पेशकर जी, वर्षाताई भोसले, योगेश जी बच्छल, बादल जी कुळकर्णी, भरत जी राऊत, जीवराज जाधव व संपूर्ण टीम उपस्थित होते.
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) tweet mediaAdv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) tweet mediaAdv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
0
0
19
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) retweetledi
Adv.Akshay Gaikwad
Adv.Akshay Gaikwad@AkshayGaikwadb·
गतिमान महाराष्ट्राच्या दिशेने घेऊन जाणारा अर्थसंकल्प :- ॲड. @AdvDharmpal साहेब
Adv.Akshay Gaikwad tweet mediaAdv.Akshay Gaikwad tweet media
MR
0
1
1
21
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar)
*संतुलित, सर्वांगीण, गतिमान महाराष्ट्राच्या दिशेने घेऊन जाणारा अर्थसंकल्प : ॲड. धर्मपाल मेश्राम* शेतकरी, मजूर, युवा, विद्यार्थी, महिला या सर्वांच्या कल्याणासाठी अनेक मार्ग खुले करून संतुलित, सर्वांगीण, गतिमान विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केला, अशी प्रतिक्रिया भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री पदावरून वित्तमंत्री या नात्याने श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला असून याबद्दल श्री. मेश्राम यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले व सर्वसमावेशी अर्थसंकल्पाबाबत त्यांचे आभार मानले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीला २०० वर्ष पूर्ण होत असताना त्यासाठी विशेष निधीची तरतूद, संत गाडगेबाबा यांच्या १५०व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने 'संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट' विकसित करण्याची तरतूद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड, जिल्हा रायगड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथील पायाभूत सोयीसुविधांकरिता विकास आराखडा तयार करण्याची तरतूद करून महात्मा फुले, संत गाडगेबाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतींचे हे विशेष वर्ष लक्षात घेता सन २०२६-२७ हे वर्ष 'सामाजिक समता व समरसता वर्ष' म्हणून साजरा करण्याचा घेण्यात आलेला निर्णय सामाजिक न्यायची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना २ लक्ष रुपयांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त आहे. अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरिता २३ हजार १५० कोटी रुपये एवढा भरीव निधी देऊन श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने समाजातील सर्व घटकांच्या विकासाचे व्हिजन पुढे ठेवले आहे. अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारेही अनेक योजना राबविण्यात येत आहेत. खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती, आदिवासी, कातकरी, कोलाम, माडीया या आदिम जमाती तसेच पारधी समाज, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेजद्वारे या सर्व समुदायांना विकसित महाराष्ट्रामध्ये सक्षमतेने योगदान देण्यास बळकटी देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशीही प्रतिक्रिया ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.
MR
0
0
2
23
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar)
भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति ने आगामी राज्यसभा चुनाव के लिए भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितिन नबीन जी सहित अन्य उम्मीदवारों के नामों की घोषणा की है। इन सभी उम्मीदवारों को हार्दिक बधाई और चुनाव के लिए अनंत शुभकामनाएं ।
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) tweet media
हिन्दी
2
1
3
30
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar)
*नेहरूनगर झोन अंतर्गत जयभीम चौक रमाई आंबेडकर मार्गावर अवैध चिकन मटणची दुकाने* *मनपा प्रशासन झोपलेले: सहायक आयुक्त, झोनल अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांच्या निलंबनाची ॲड. धर्मपाल मेश्राम यांची मागणी* नागपूर. नेहरूनगर झोनमधील प्रभाग क्रमांक 26, जयभीम चौक रमाई आंबेडकर मार्गावर अनेक अवैध चिकन मटणची दुकाने वाढल्याने होत असलेल्या त्रासाबाबत जनतेने अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. वारंवार करण्यात येत असलेल्या तक्रारीनंतरही प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त विकास रायबोले, झोनल अधिकारी तोरसकर आणि स्वच्छता निरीक्षक सोहम बागडे यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करावे आणि सदर मार्गावरील चिकन मटणची सर्व दुकाने सुद्धा तात्काळ बंद करावी, अशी मागणी माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे. प्रभाग 26 मधील नागरिकांकडून अनेकदा लेखी स्वरूपात तक्रारी केल्यानंतरही अवैध चिकन मटणच्या दुकानांवर कारवाई करण्यात आलेली नाही. या अवैध दुकानांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, सोबतच अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेवारस कुत्र्यांची संख्या वाढली आहे, परिणामी कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. परिसरामध्ये अस्वच्छता, बेवारस कुत्र्यांची संख्या, तेथील अतिक्रमणामुळे वाढलेली अपघातांची शक्यता अशा अनेक तक्रारी वारंवार केल्यानंतरही प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी दिल्या व त्या सर्व तक्रारी वर्ग करण्यात आल्या, मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, असे ॲड. मेश्राम यांनी सांगितले. यासंदर्भात महापौर श्रीमती नीता ठाकरे यांची भेट घेऊन सदर मार्गावरील अवैध दुकाने आणि त्यांना अभय देणारे झोनचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील कारवाईच्या अनुषंगाने मागणी करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
0
1
24
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) retweetledi
Adv.Akshay Gaikwad
Adv.Akshay Gaikwad@AkshayGaikwadb·
📍 नागपूर महानगरपालिका | प्रभाग क्र. २६ आजचा क्षण इतिहासात कोरला जाणारा ठरला… कारण आज सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड. @AdvDharmpal साहेब, सौ. शारदाताई सुरेशजी बारई, बंटीभाऊ कुकडेजी व सौ. सीमाताई ढोमणे +
MR
1
1
3
134
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) retweetledi
Adv.Akshay Gaikwad
Adv.Akshay Gaikwad@AkshayGaikwadb·
नागपूर महानगरपालिका निवडणूक – प्रभाग क्रमांक 26 अ प्रभाग क्र. 26 अ चे लोकप्रिय, कार्यक्षम आणि विकासाभिमुख उमेदवार मा. ना. ॲड. @AdvDharmpal साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करा ❗ +
MR
1
1
2
91
Bharat Raut-भरत राऊत
Bharat Raut-भरत राऊत@BharatRaut_BJP·
भाजपाचे अकोला येथील आमदार रणधीर सावरकर यांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या राज्य सहअध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! #RandhirSavarkar #KrushiSanjeevaniYojan @MeRPSawarkar
Bharat Raut-भरत राऊत tweet media
MR
1
0
3
38
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) retweetledi
Adv.Akshay Gaikwad
Adv.Akshay Gaikwad@AkshayGaikwadb·
संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जनजागृती प्रश्नमंजुषेचे आयोजन आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. @AdvDharmpal साहेब यांची माहिती
Adv.Akshay Gaikwad tweet media
MR
0
1
3
52
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) retweetledi
Adv.Akshay Gaikwad
Adv.Akshay Gaikwad@AkshayGaikwadb·
अॅट्रॉसिटीतील मृत व्यक्तींच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा अनुसूचित जाती-जमाती आयोगाने केले प्रयत्न; शासनाने काढले परिपत्रक मा.ना.ॲड. @AdvDharmpal साहेब धन्यवाद ‌🙏
Adv.Akshay Gaikwad tweet media
MR
0
1
2
48
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) retweetledi
Adv.Akshay Gaikwad
Adv.Akshay Gaikwad@AkshayGaikwadb·
प्रभाग २६च्या मतदार यादीत मोठा घोळ निवडणूक आयोग व मनपा प्रशासन झोपलेले माजी नगरसेवक ॲड. @AdvDharmpal साहेब यांचा आरोप
Adv.Akshay Gaikwad tweet mediaAdv.Akshay Gaikwad tweet mediaAdv.Akshay Gaikwad tweet mediaAdv.Akshay Gaikwad tweet media
MR
0
1
2
31
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) retweetledi
Adv.Akshay Gaikwad
Adv.Akshay Gaikwad@AkshayGaikwadb·
सुलेखा कुंभारे यांचे बावनकुळे यांच्यावरील आरोप हास्यास्पद भाजप प्रवक्ते ॲड. @AdvDharmpal साहेब यांची टीका
Adv.Akshay Gaikwad tweet mediaAdv.Akshay Gaikwad tweet mediaAdv.Akshay Gaikwad tweet mediaAdv.Akshay Gaikwad tweet media
MR
0
1
2
17
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar)
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष मा. ⁦@JPNadda⁩ जी को जन्मदिन की हार्दिक बधाईयॅा।
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) tweet media
हिन्दी
0
0
1
18
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar)
*प्रभाग २६च्या मतदार यादीत मोठा घोळ* *निवडणूक आयोग व मनपा प्रशासन झोपलेले ; माजी नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांचा आरोप* *वारंवार तक्रार करूनही प्रशासन ढिम्म, टोलवाटोलवी चा आरोप* नागपूर. नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग २६ मधील वाठोडा भागातील मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे. याबद्दल वारंवार तक्रार करूनही निवडणूक आयोग आणि मनपा प्रशासन झोपलेले आहेत, असा गंभीर आरोप माजी नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे. प्रभाग २६ वाठोडा येथील काही बुथमध्ये मतदार यादीत घोळ स्पष्ट झालेला आहे. या प्रभागातील काही बूथ मधील नावे ही दुसऱ्या प्रभागामध्ये अंतर्भूत झालेली आहेत. प्रभाग २६मधील बूथ क्रमांक १८६ मधील ४६६ मतदार, बूथ क्रमांक ३३४ मधील पूर्ण मतदार आणि बूथ क्रमांक २५०, २४९, २३६, २३५, २८८ (तुलसी नगर, अबूमिया नगर, सुरज नगर) येथील अनेक मतदारांचे नाव प्रभाग २५ व २३ मध्ये अंतर्भूत झालेली आहेत. हे सर्व मतदार प्रभाग २६ वाठोडा येथील रहिवासी आहे. या गंभीर प्रकाराबाबत निवडणूक आयोग आणि मनपा प्रशासनाला अवगत करण्यात आले, वारंवार तक्रारही करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे, असाही आरोप माजी नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) tweet mediaAdv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) tweet mediaAdv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) tweet mediaAdv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
1
1
15
Adv Dharmpal Meshram (Modi Ka Parivar)
येरखेडा नगरपंचायत निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने एका गरीब परिवारातल्या झोपडीत जगणार्या दोन मुलांची जबाबदारी असलेल्या विधवा मजूर महिलेला उमेदवारी दिली. ह्या उमेदवार सौ. अर्चना देवेंद्र मेश्राम ताईला निवडून आणण्यासाठी काल प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदारांना आवाहन केले.
MR
0
0
2
27