Keda Tanaji Aher

3.7K posts

Keda Tanaji Aher banner
Keda Tanaji Aher

Keda Tanaji Aher

@Aherkeda

Director Nafed India | Ex District President BJP Nashik (Rural) | Ex Chairman Ndcc Bank | Ex Sabhapati Nasik Jilha Parishad | Ex Chairman Deola APMC

Nashik, India Katılım Kasım 2014
2.2K Takip Edilen1.9K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
देवळा नगरपंचायत मध्ये भाजपा 15 जागेवर विजयी . माननीय @Dev_Fadnavis जीं यांच्या विकासाच्या धोरणाला देवळा तालुक्यातील जनतेने साथ देऊन भाजपाचे 17 पैकी 15 अधिकृत उमेदवार विजयी केले . सर्व विजयी भाजप उमेदवारांचे व सर्व स्थानिक पदाधिकारी - कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
MR
19
66
577
0
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
स्व. दौलतरावजी (बाबा) आहेर यांना जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! 🙏🏻 #01November #KedaAherOfficial #Nashik #Deola
Keda Tanaji Aher tweet media
MR
0
0
0
67
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
दिपावलीच्या मंगलमयी आणि चैतन्यदायी पर्वातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे लक्ष्मीपूजन ! लक्ष्मीपूजननिमित्ताने आपणांस आणि परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा ! धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा तसेच सुखशांती, ऐश्वर्य, समृद्धी आणि उत्तम आयु-आरोग्य लाभावे, हीच सदिच्छा !
Keda Tanaji Aher tweet media
MR
0
0
0
65
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
बंधुप्रेमाचे प्रतीक! नात्यातील विश्वास आणि प्रेम दृढ करणाऱ्या भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #HappyBhauBeej #भाऊबीजशुभेच्छा #बंधणाचेसण #KedaNanaAher #चांदवडदेवळाविधानसभा
Keda Tanaji Aher tweet media
MR
0
0
4
238
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
📍कापशी (भिलवाड) ता. देवळा जि. नाशिक येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतांना मा. केदा नाना आहेर
Keda Tanaji Aher tweet mediaKeda Tanaji Aher tweet mediaKeda Tanaji Aher tweet mediaKeda Tanaji Aher tweet media
MR
0
1
5
414
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
📍मांजरवाडी ता. देवळा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानी ची पाहणी करतांना मा. केदा नाना आहेर
Keda Tanaji Aher tweet mediaKeda Tanaji Aher tweet mediaKeda Tanaji Aher tweet mediaKeda Tanaji Aher tweet media
MR
0
1
3
284
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपाच्या राष्ट्रीय सचिव मा.विजयाताई रहाटकर यांचे हार्दिक अभिनंदन! त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणाचे कार्य नवे उंची गाठेल, अशी खात्री आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! #विजयारहाटकर #राष्ट्रीयमहिला_आयोग #महिला_सक्षमीकरण #स्त्रीशक्ती #महिला_नेतृत्व #KedaAher #BJP #maharashtra
Keda Tanaji Aher tweet media
MR
0
0
2
171
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपाच्या राष्ट्रीय सचिव मा.विजयाताई रहाटकर यांचे हार्दिक अभिनंदन! त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणाचे कार्य नवे उंची गाठेल, अशी खात्री आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! #विजयारहाटकर #राष्ट्रीयमहिला_आयोग #महिला_सक्षमीकरण #स्त्रीशक्ती #महिला_नेतृत्व #KedaAher #BJP #maharashtra
Keda Tanaji Aher tweet media
MR
0
0
0
128
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! आपल्या विचारांनी आणि कार्याने त्यांनी लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवले.त्यांची शिकवण आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील. #पांडुरंगशास्त्रीआठवले #स्वाध्यायपरिवार #समाजसेवा #आत्मज्ञान #प्रेरणादायीजीवन #KedaAher #BJP #maharashtra
Keda Tanaji Aher tweet media
MR
0
0
3
133
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
बहिण भावाच्या नात्याची पवित्र अनुभूती देणारा रक्षाबंधनाचा सण आज लाडक्या बहिणीच्या हस्ते राखी बांधून *माननीय केदा नाना आहेर* यांनी साजरा केला. तसेच आपल्या भाऊवर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या सर्व बहिणीना मंगलमय रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.
MR
0
0
5
231
Keda Tanaji Aher retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Here are glimpses from a special Raksha Bandhan celebration at 7, LKM.
Narendra Modi tweet mediaNarendra Modi tweet mediaNarendra Modi tweet mediaNarendra Modi tweet media
English
2K
12.9K
113.5K
3.8M
Keda Tanaji Aher retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Special moments from the Red Fort this morning, where we marked Independence Day.
Narendra Modi tweet mediaNarendra Modi tweet mediaNarendra Modi tweet mediaNarendra Modi tweet media
English
1.3K
11.6K
97.7K
2.2M
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
कुस्तीपटू अमन सहरावत याने प्युरो रिकोच्या डेरियन क्रुझला १३-५ अशा फरकाने हरवत कांस्य पदकावर आपले नाव कोरले. अमनच्या या देदीप्यमान कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. #Paris2024Olympics #KedaNanaAher #ParisOlympics2024 #bronzemedal
Keda Tanaji Aher tweet media
MR
0
0
1
124
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
अभिमानास्पद ! भारतीय पुरुष हॉकी संघाने असाधारण कौशल्य दाखवत कांस्य पदक प्राप्त करत जागतिक स्तरावर देशाची मान उंचावली. त्यांच्या जिद्द व चिकाटीला. सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. देशाला तुमचा सार्थ अभिमान आहे. #Hocky #OlympicGames #Paris2024 #ParisOlympics2024 #Cheer4India #KedaNanaAher
Keda Tanaji Aher tweet media
MR
0
0
3
93
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
जल, जंगल, जैवविविधता आणि मातीचे रक्षणकर्ते असणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिन या निमित्त हार्दिक शुभेच्‍छा...! #adivasi #आदिवासी_दिन
Keda Tanaji Aher tweet media
MR
0
0
1
84
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन अखंड भारतात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसेनानी आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वातंत्र्ययुद्धात बलिदान देऊन सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतीकारकांना "ऑगस्ट क्रांती दिन" निमित्त विनम्र अभिवादन !! #क्रांतीदिन
Keda Tanaji Aher tweet media
MR
0
0
0
75
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
सेंद्रिय खाऊ, सुदृढ राहू ! मा. केदा नाना आहेर यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या हरित वसुंधरा अभियानात सहभागी व्हा आणि केमिकल युक्त भाजीपाल्यापासून मुक्ती मिळवा. आपण घरीच कोणतेही रसायन न वापरता सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवू शकतो तर मग केमिकल युक्त भाजीपाला का खायचा? *मोफत बियाणे मिळवा आणि आपली परसबाग फुलवा* परसबाग संच: गवार, भेंडी, कारले, दोडका, भोपळा, गिलके, मुळा, शेवग, डांगर, बिट
Keda Tanaji Aher tweet media
MR
0
0
1
67
Keda Tanaji Aher
Keda Tanaji Aher@Aherkeda·
प्रत्येक मतदार, बळकट लोकशाहीचा आधार! चांदवड आणि देवळा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या 'नवीन मतदार नाव नोंदणी' अभियानाला तरूणांचा उदंड प्रतिसाद लाभतोय. आज लोहाणेर येथील मतदार नोंदणी शिबिरात काही तरुणांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत इतरांना मतदार नोंदणीचे आवाहन केले. #kedaaher #leader #newvoters #नवमतदार #chandwad #deola #assemblyelection2024
Keda Tanaji Aher tweet mediaKeda Tanaji Aher tweet mediaKeda Tanaji Aher tweet mediaKeda Tanaji Aher tweet media
MR
0
0
1
91