अजय | AJAY retweetledi

खेडेगावातून इथपर्यंत येऊ शकलो यावर कधी कधी विश्वास बसत नाही.!
थोडं काही कमावलंय, अजून बरंच काही मिळवायचं बाकी आहे.
पण गावात एक गोष्ट शिकलेलो लहानपणी ती आजही तशीच आहे - छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानणं 🙌🏻
#Gratitude
MR

















