Ajit Phatake Patil

499 posts

Ajit Phatake Patil banner
Ajit Phatake Patil

Ajit Phatake Patil

@AjitPhatake

कार्यकारी अध्यक्ष, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश. BE-COEP, MS-USA, तंत्रज्ञ, उद्योजक, शेतकरी, सामाजिक कार्य ते राजकारण.

Pune Katılım Ocak 2024
198 Takip Edilen828 Takipçiler
Ajit Phatake Patil
Ajit Phatake Patil@AjitPhatake·
*तातडीची सूचना* गुजरात मधील सुरत, नवसारी, वलसाड, डांग, तापी या महानगरपालिकांच्या निवडणुका 26 एप्रिल 2026 रोजी होणार आहेत. आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने या निवडणूकीत उतरली आहे. या ठिकाणी प्रचार कार्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. इच्छुक कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्यांनी आपली नावे आपल्या विभागातील प्रदेश संघटन मंत्री अथवा प्रदेश सचिव (डॉ अभिजीत मोरे 9158494784) यांना आज (7 एप्रिल) व उद्या (8 एप्रिल) पर्यंत तातडीने कळवावीत, हे विनम्र आवाहन. कळावे, अजित फाटके पाटील, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आम आदमी पार्टी @AAPMaharashtra @prakashjarwal @AAPGujarat @SandeepPathak04
MR
1
0
3
58
Ajit Phatake Patil retweetledi
AAP महाराष्ट्र
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
AAP महाराष्ट्र tweet media
MR
0
2
4
104
Ajit Phatake Patil
Ajit Phatake Patil@AjitPhatake·
आप महाराष्ट्र प्रभारी, मार्गदर्शक, दिलदार व्यक्तिमत्व, यशाच्या शिखरावर पोहोचूनही पाय जमिनीवर असणारे, सदैव समाजासाठी झटणारे, सर्व सामान्य माणसाच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव कार्यरत असे माननीय प्रकाशजी जारवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 आपल्या कार्याचा आलेख सदैव वृद्धिंगत होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 @AAPMaharashtra @Prakashjarwal
MR
1
3
9
183
Ajit Phatake Patil
Ajit Phatake Patil@AjitPhatake·
ईद मुबारक 💐
हिन्दी
0
0
2
36
Ajit Phatake Patil
Ajit Phatake Patil@AjitPhatake·
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
MR
0
0
1
31
Ajit Phatake Patil retweetledi
AAP महाराष्ट्र
समस्त देशवासीयांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा! परमेश्वर सर्वांना आनंद देओ आणि सर्वजण निरोगी राहोत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर अन्याय करण्यात आला. पण न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आणि स्पष्ट सांगितले की AAP कट्टर ईमानदार आहे. होळीच्या दिवशी नेहमीच मद्याची दुकाने बंद असायची; मात्र यंदा भाजप सरकारने ती सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. — @ArvindKejriwal राष्ट्रीय संयोजक, @AamAadmiParty
MR
3
20
40
261
Ajit Phatake Patil retweetledi
AAP महाराष्ट्र
AAP महाराष्ट्र@AAPMaharashtra·
आज सत्याचा विजय झाला 🙏 भाजपने उभा केलेल्या कथित दारू घोटाळ्याबाबत आज न्यायालयाने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा कट रचला, असा आरोप करण्यात आला होता. मात्र आज न्यायालयाने स्पष्ट सांगितले की अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आम आदमी पार्टी भ्रष्ट नाहीत. मी माझ्या आयुष्यात केवळ प्रामाणिकपणाचीच कमाई केली आहे. मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की सत्तेसाठी देश आणि संविधानाशी अशा प्रकारे खेळ करू नका. सत्तेसाठी चांगले काम करा आणि चांगल्या कामाच्या बळावरच पुन्हा सत्तेत या. — @ArvindKejriwal जी, राष्ट्रीय संयोजक, आम आदमी पार्टी
MR
0
8
12
116
Ajit Phatake Patil
Ajit Phatake Patil@AjitPhatake·
कामाचे स्वरूप आणि गती बदलत राहते, पण सातत्य महत्वाचे आहे. भेटू लवकरच नव्या उमेदीने 🙏 @AAPMaharashtra @Prakashjarwal
Ajit Phatake Patil tweet mediaAjit Phatake Patil tweet media
MR
0
1
2
106
Ajit Phatake Patil retweetledi
Prakash Jarwal
Prakash Jarwal@prakashjarwal·
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. स्वाभिमान, धैर्य आणि न्याय यांचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे सदैव प्रेरणास्थान राहतील. जय शिवराय! 🚩 @AAPMaharashtra @AAPMumbai
Prakash Jarwal tweet media
MR
0
5
4
181
Ajit Phatake Patil
Ajit Phatake Patil@AjitPhatake·
आपले आराध्य दैवत, महाराष्ट्राची आन, बाण, शान, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏 सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩
MR
0
0
2
40
Ajit Phatake Patil
Ajit Phatake Patil@AjitPhatake·
दिल्ली येथे महाराष्ट्र प्रभारी माननीय प्रकाशजी जारवाल यांच्याशी भेट घेऊन पूढील वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन घेतले. लवकरच महाराष्ट्रातील निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवार आणि पदाधिकारी यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रकाशजी सविस्तर मार्गदर्शन सर्वांना करतील. आपण सर्वांनी आपल्या कार्यक्षेत्रात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, आंदोलन, सामाजिक उपक्रम, संघटन वाढ मध्ये आपल्या क्षमतेनुसार कार्यरत राहणे हा आपला पुढील वाटचालीचा मार्ग आहे. @AAPMaharashtra @Prakashjarwal
MR
0
2
5
66
Ajit Phatake Patil
Ajit Phatake Patil@AjitPhatake·
अजितदादांची खुर्ची किमान १० दिवस रिकामी ठेवणे हि महाराष्ट्राची संस्कृती आणि त्यांना श्रद्धांजली ठरेल.
MR
0
2
9
349
Ajit Phatake Patil
Ajit Phatake Patil@AjitPhatake·
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. अतिशय धक्कादायक अशी हि घटना आहे. रोकठोक स्वभावाच्या अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्रातील राजकारणात, समाजकारणात सदैव कार्यरत असे एक उमदे व्यक्तीमत्व हरपले. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 @AAPMaharashtra @Prakashjarwal
MR
1
3
9
386
Ajit Phatake Patil
Ajit Phatake Patil@AjitPhatake·
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या संविधानामुळे आज आपण सगळे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करू शकतो. कुणी कितीही प्रयत्न केले तरी लोकशाही मूल्य जपण्याचे काम संविधानामुळे होत आहे. देशाचा गौरव करत असताना दूरदृष्टीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सलाम करणे तेवढेच महत्वाचे आहे. मी आप महाराष्ट्र तर्फे सर्व देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो 🙏💐 @AAPMaharashtra
MR
0
0
1
58