Akshay retweetledi
Akshay
4.4K posts

Akshay
@AkshayIndian14
कॉमन मॅन | IAS तुकाराम मुंढे फॅन | निर्भीड | रोखठोक | सत्यशोधक | बुद्धिप्रामाण्यवादी
Katılım Aralık 2021
40 Takip Edilen103 Takipçiler
Akshay retweetledi

मैं माननीय राज्यसभा सभापति को एक पत्र प्रस्तुत करूँगा, जिसमें राघव चड्ढा, अशोक मित्तल और संदीप पाठक को भारतीय जनता पार्टी (BJP) में शामिल होने के कारण राज्यसभा की सदस्यता से अयोग्य घोषित करने की मांग की जाएगी, क्योंकि यह संविधान की दसवीं अनुसूची के अंतर्गत स्वेच्छा से अपनी पार्टी की सदस्यता त्यागने के समान है।
हिन्दी
Akshay retweetledi

Electoral bonds के ज़रिए जिस भाजपा ने देश में सबसे ज़्यादा भ्रष्टाचार किया, उसमें शामिल होकर Raghav Chadha ईमानदारी की बात न करें- जनता हँसेगी।
— @SanjayAzadSln जी, राज्यसभा सांसद, आम आदमी पार्टी
हिन्दी
Akshay retweetledi
Akshay retweetledi

Akshay retweetledi

तीन दिन से गुजरात में हूँ… जिस समय गुजरात में हज़ारों कार्यकर्ता अपनी जान जोखिम में डालकर, सारे ख़तरे और बीजेपी की धमकियाँ झेलकर पार्टी की विचारधारा को मजबूत करने के लिए खून पसीना बहा रहे है, उसी समय कुछ गद्दारों ने पंजाब के कार्यकर्ताओं के ख़ून पसीने की कमाई का सौदा कर लिया।
जो राज्यसभा सदस्य आज बीजेपी के सामने झुक गए, अपनी निजी मजबूरियों, डर और लालच के कारण जिन्होंने पंजाब के लोगों के साथ ग़द्दारी की है, उन्हें पता होना चाहिए कि पंजाब गद्दारों को कभी माफ नहीं करता है।
हिन्दी
Akshay retweetledi
Akshay retweetledi

पंजाब के साथ ग़द्दारी करने वाले इन 7 सांसदों को राज्य के लोग कभी माफ़ नहीं करेंगे।
— @SanjayAzadSln जी, राज्यसभा सांसद, आम आदमी पार्टी
हिन्दी

@raghav_chadha Shame on you..😡🫵👎
You betrayed the voters of the country, Raghav. You crushed the people who supported you.
You should be ashamed. The country is heading towards destruction because of traitors like you.
People like you are a pest to democracy.😡🫵
English

Today, exercising the provisions of the Constitution of India, more than two-thirds of the AAP MPs in the Rajya Sabha have merged with the BJP.
Seven MPs have signed the document, which was submitted to the Hon’ble Chairman of the Rajya Sabha.
I, along with two other MPs, personally handed over the signed documents.
English
Akshay retweetledi
Akshay retweetledi

ज्या ठिकाणी आपले बस्तान बसू शकत नाही अशा ठिकाणी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडायचे ही नव्या भाजपची modus operandi झाली असून महाराष्ट्रातील पक्षांप्रमाणेच #आप पक्षालाही फोडण्याचा प्रयत्न भाजपने केला.
राघव चड्ढा आणि त्यांच्या कुटुंबियांची व्यावसायिक नाकेबंदी करून तर अशोक मित्तल यांच्याशी संबंधित व्यवसायांवर छापेमारी करून गळाला लावण्याचे काम भाजपने केले आहे.
भाजपचे असले कुटील डाव सर्वसामान्य जनतेला कदापि आवडणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून एखाद्या राजकीय पक्षाला कमकुवत करण्याचा लोकशाही विरोधी प्रयत्न होत असेल तर लोकशाही रक्षणार्थ आम्ही #आम_आदमी_पक्षासोबत खंबीरपणे उभं राहून भाजपच्या या विघातक प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो..!
@ArvindKejriwal
@SanjayAzadSln
@msisodia
@AamAadmiParty
MR
Akshay retweetledi

अवघड आहे, किती कोळसा मिळणार, 1 किलो की 2 किलो, कोळसा घेताना जनतेचे हात काळे होणार आणि सरकारचे काय काळे होणार? देशाचे काय होणार पुढे काय माहीत? १५०० मध्ये मतदान करणाऱ्यांनी आता लाईन मध्ये कोळसा घ्यायची तयारी ठेवा.
Maharashtra Congress@INCMaharashtra
गॅसच्या तुटवड्यावर मोठा निर्णय, बीपीएल (BPL) कार्डधारकांना आता मिळेल कोळसा.
MR
Akshay retweetledi

प्रशांत आंबी यांनी काल पुराव्यासह रीतसर तक्रार देऊनही अद्यापही FIR दाखल झालेला नाही. आमदार असले सत्ताधारी असले, सरकारशी संबंधित असले म्हणजे FIR दाखल करायचा नाही हा गृहखात्याचा नवा नियम आहे का ?
आज सायंकाळी 4.30 वाजता कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस स्टेशनला FIR दाखल व्हावा यासाठी प्रशांत आंबी यांच्यासोबत उपस्थित राहणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, पोलिसांनी तत्काळ FIR दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करावी, ही विनंती!
MR
Akshay retweetledi
Akshay retweetledi

संजय गायकवाड या विकृत आमदाराने 'शिवाजी कोण होता ?' या पुस्तकाचे प्रकाशक श्री. प्रशांत आंबी यांना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.
तसेच प्रकाशक श्री. प्रशांत आंबी यांना राज्य सरकारच्या वतीने तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे. @VijayWadettiwar
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis

MR
Akshay retweetledi

Filing a complaint against that brave woman in Worli is pure arrogance.A citizen stood up and asked questions to Minister Girish Mahajan while his party’s selfish protest choked Mumbai traffic for hours.
Instead of apologising, they’re harassing her?Citizens are the real owners of this country — we have every right to ask questions. Politicians are public servants and must respect citizens’ comfort, not cause trouble to them.
Stop this shameless bullying!
#WorliTraffic #CitizenRights #Maharashtra #GirishMahajan

English
Akshay retweetledi
Akshay retweetledi

जी गाडी ८ तासांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासाठी दर करारावर १६२० रुपये भाड्याने घेतली जाते तशाच गाडीचे भाडे छ संभाजीनगर मध्ये ३००० रुपये असते. आणि १२ तासांसाठी हा दर अनुक्रमे २५२० आणि ५३०० असा असतो. फॉर्चुनरचा हाच दर ८ आणि ११ तासांसाठी अनुक्रमे ३००० , ३५०० आणि ७००० ,११००० असा आहे. बाकी घोटाळे खालील तक्त्यांमध्ये पाहा.एवढा फरक कसा?. बाजारात याच गाड्या या पेक्षा कितीतरी कमी दराने उपलब्ध असतात.
शासकीय तिजोऱ्या आता काही लोकांची खाजगी मालमत्ता झाल्यासारखी परिस्थिती आहे. अगदी काही हजार रुपयांपासून शेकडो कोटी रुपये लुटताना यांना काही वाटत नाही. दर करार हा शासन व्यवस्थेतील अगदी छोटा विषय असतो. शालेय साहित्य, गणवेश, संगणक साहित्य, टोनर, वाहनांचे सुटे भाग किंवा वाहने भाड्याने घेणे यासाठी दर करार केले जातात. कधी कधी दर कराराशिवायही अशी खरेदी केली जाते किंवा सेवा घेतल्या जातात. यात मोठा भ्रष्टाचार होता असतो.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी तर दरमहा ५० हजार रूपये इंधन भत्ता घेतात.गाड्या भाड्याने घेण्याच्या खर्चात पालिकेत मागील पाच वर्षात १.५० कोटी ते ३०.०० कोटी इतकी वाढ झाला आहे.
हे घोटाळे वर्षानुवर्षे बिन बोभाट चाललेले असतात
ही केवळ प्रशासकीय चूक नसते – तर मोठा आर्थिक गैरव्यवहार असतो!
#महाराष्ट्र #PublicMoney #नाशिक @pcmcindiagovin #छ_संभाजीनगर #वाहन #दरकरार #भ्रष्टाचार


MR

@sanjaygaikwad34 शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उभे रहायची पण तुझी पात्रता नाही. एका प्रकाशकाला आई बहिणीवर शिव्या देतो, बलात्कार ची मारून टाकण्याची धमकी देतो. आमदार आहे की गुंड. @mieknathshinde कारवाई करा तुमच्या आमदारावर, आणि कृपा करून हे असले आमदार यापुढे आमच्या माथी मारू नका 🙏
MR














