Amit Raut
5.6K posts


श्री. रविंद्र चव्हाण दादा यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🪷
@RaviDadaChavan @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
#भाजप #BJP #महाराष्ट्र #mumbai
#RavindraChavan4bjp #RavindraChavan


MR

तो पुन्हा आलाय...
महाराष्ट्राच्या मातीला पूजून,
तपश्चर्येने जीवन साकारत राहून.
धैर्य, संयम, आणि सत्याची कास धरून,
तो पुन्हा आलाय, महाराष्ट्राला उजळून!
-विघ्नेश जयस्वाल
#देवेंद्रफडणवीस #Devenndrafadnavis #mahrashra #BJP #Bjpmahrashta #DevaBhau #DevaBhauReturns
MR

देवाभाऊ तुम्ही परत आलात!
#MaharashtraElectionResult
#MaharashtraAssembly2024 #DevendraFadnavis
#Election2024 #BJP

MR
Amit Raut retweetledi

ही साधी निवडणूक नाही!
व्होट जिहाद करत महाविकास आघाडीचे सिपहसालार उलेमांचे तळवे चाटत आहेत...
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सज्जाद नोमानी काय म्हणत आहेत ऐका...
(भाजपा जाहीर सभा📍पुणे | 15-11-2024)
#Maharashtra #MaharashtraElections2024 #MahaYuti
MR
Amit Raut retweetledi

लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली.
दिवाळीत प्रकाश पर्व असेल !
आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू!
भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले.
चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या,
आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या!
या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय...
#Maharashtra #AssemblyElections2024 #Elections2024 #MaharashtraElection2024
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis
शंखनाद 🐚 #Maharashtra #AssemblyElections2024 #Elections2024 #MaharashtraElection2024
MR
Amit Raut retweetledi
Amit Raut retweetledi

गावठी चाणक्य पवार यांच्या स्वप्नात सुद्धा असा विचार आला नसेल 😂
माणसाच्या कल्पनाशक्ती च्या ही पलीकडे अशी ही सागरी भुयारी मेट्रो ट्रेन भारतात आणि त्यातला त्यात आपल्या जिवाच्या मुंबईत आज
धावणार आहे🔥🙏🏻💪🏻🔥🔥🔥
आज आच मेट्रो 3 च लोकार्पण आहे, कोणी विचार करू शकत होत का? की समुद्रातून भुयार करून देशात मेट्रो चालवली जाऊ शकते?
काही लोकांची जिंदगी जातीपातीच्या राजकारणातच खपली परंतु लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास कधी केला नाही👎🏻
धन्यवाद देवाभाऊ आणि मोदीजी तुमच्या दूरदृष्टीने आम्ही आज हे चांगले दिवस पाहत आहोत🔥🙏🏻
#Team_Devendra #ModiGivesMumbaiMetro #MumbaiMetro3

MR

तुमच्या मेहनतीने आज महाराष्ट्रात सुरक्षिततेची भावना जागरूक झाली आहे. आभार!
.
.
.
@Dev_Fadnavis
#AkshayShinde #Badlapur #DevaBhau #DevendraFadnavis #devabhauformaharashtra #DevendraFadnavis #बदलापूर्ण #mumbaipolice #homeminister #encounter #BadlapurEncounter

MR
Amit Raut retweetledi

लक्षात ठेवा..
बांगलादेशात जशी परिस्थिती झाली आहे, त्यात तिकडे अल्पसंख्यांक आलेल्या हिंदूंची कत्तल व्हावी म्हणूनच CAA ला काँग्रेस व इंडी आघाडीने विरोध केला होता!
येत्या दिवसांत हिंदूंची जी घरे जाळली जातील, मुडदे पडतील, महिलांशी गैरव्यवहार होईल.. त्या सर्व गोष्टींना काँग्रेस आणि इंडीआघाडीतील प्रत्येक पक्षच जबाबदार आहे!
एकही बॉलिवूडवाला आता हे नाही म्हणणार, पोस्ट नाही करणार -

MR
Amit Raut retweetledi

नक्की वाचा :
अयोध्येसोबत अवीट गोड आठवणी गुंफलेल्या आहेत आमच्या. आतापर्यंत दोनदा अयोध्या नगरीत जाण्याचा योग जुळून आलाय. आयुष्यभर अयोध्येला जातच रहाण्याचा मोह होत रहावा अशी ही पुण्यनगरी आहे आणि येथील माणसेही मनाने तेवढीच भाबडी आहेत, हा आमचा अनुभव आहे.
युपीमध्ये भाजप हरली ह्याची उद्विग्नता रामभक्तांमध्ये असणं स्वाभाविक आहे. पण जिथे भाजप ४४ जागा हरली तिथे ह्या एका जागेला वेगळं करून जाणूनबुजून एक खेळ खेळला जात आहे हे आता लक्षात घेतले पाहिजे. रामाला न मानणारी लोकं भाजप हरलेल्या ह्या ४४ पैकी फक्त अयोध्येला वेगळे करून 'हिंदू अयोध्या कसे हरले' ह्यावरून एकीकडे रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत तर दुसरीकडे तमाम हिंदूंना डिवचतही आहेत. असं भासवलं जात आहे की जणू बाबर पुन्हा जिंकलाय…
ह्यात तीन गोष्टी मी इकडे आवर्जून मांडत आहे. पहिली बाब अशी, की अयोध्या नावाचा मतदारसंघ नसून फैजाबाद या मतदारसंघात अयोध्या हे गाव आहे. भाजप फैजाबाद हरला आहे. 'अयोध्या हरले' यातील असुरी आनंद जाणूनबुजून घेतला जात आहे कारण 'भाजप फैजाबाद हरले' या वाक्यात फार काही वाटण्यासारखे नाहीये. फैजाबाद हरले म्हटले की कसं गाजीपुर हरले, बहरामपूर हरले, मुरशीदाबाद हरले, हैद्राबाद हरले, बारामुल्ला हरले, जंगीपुर हरले अश्यातील एक वाटते. पण 'अयोध्या हरले' म्हटले की एक वेगळीच चिड निर्माण होते. म्हणूनच ते फैजाबाद नाही 'अयोध्या' वापरत आहेत. समजून घ्या यामागील कपट.
दुसरी बाब अशी, की तुम्हाला रागाला आणल्यावर ते दुसरी खेळी खेळली. उजव्या विचारसरणी च्या लोकांना 'बॉयकॉट' किंवा 'बॅन' शब्द जाम आवडतात त्यांना माहीत आहे. उठसुठ काही तरी बॅन, बहिष्कार करत असतात. त्यांनी सर्वत्र मेसेजेस पाठवले की आता अयोध्येला जाणारच नाही म्हणजे 'बॅन अयोध्या' (मूर्ख लोकांनी तिकिटे पण कॅन्सल केलेत), तिकडे गेले तर अयोध्येतील दुकानांमधून खरेदी करणार नाही, तिकडे गेले तर अयोध्येत राहणार नाही, पैसे टाकले तर हुंडीतच टाकणार. वाह काय प्लॅन आहे! ही खेळी यशस्वी झाली तर भाविक कुठं राहणार? जवळचे शहर आहे फैजाबाद किंवा लखनौ. म्हणजे आधी एक तर अयोध्येला जायचं नाही, आणि गेलात तर अयोध्येतील हिंदूंवर खर्च करायचा नाही. 'आमच्या' शहरांमध्ये येऊन आमच्या उरावर पैसे टाका. त्यात मंदिरातील हुंडीत पैसा वाढू द्या, पण गावात मात्र गरिबी वाढू द्या. अशाने त्या गरिबांचा बुद्धिभेद करून अराजकता माजविणाऱ्या शक्तींसाठी पोषक परिस्थिती निर्माण होईल.
आता तिसरी बाब. गंमत अशी आहे की 'अवधपूरी' ज्या मतदारसंघात आहे, तिथल्या आत्ताच्या विजयी खासदाराचं नाव “अवधेश प्रसाद” आहे तर हरणाऱ्याचे नाव रथयात्रा रोखणाऱ्याशी साधर्म्य असलेले “लल्लू” आहे. रामाचे मंदिर निर्माण झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत अवधेश प्रसाद जिंकावा आणि लल्लू हरावा हाही एक काव्यात्मक न्यायच आहे.
जाता जाता सहजच..
भाजप गोव्यातही हरलीय. म्हणून गोव्याला न जाण्याचा संकल्प करणारे किती जण आहेत? आहेत का कुणी असे?
नाही ना… मग भाजपला हरवलं म्हणून अयोध्येचा दुःस्वास करण्यासाठी सुरू असलेल्या कारस्थानांना बळी पडणे बंद करा. हरण्याच्या मागची कारणं शोधून ती दुरूस्त केली जाणं ही पक्षाच्या हिताची असणार आहेत आणि सगळे पक्षश्रेष्ठी ते करणारही.
काहीही झालं तरी प्रभु श्रीरामांवरची श्रद्धा आणि अयोध्येवरचा विश्वास अढळ राहू द्या…
#जय_श्रीराम🙏🏻🚩
- @RupaliMhatre18

MR
Amit Raut retweetledi



