Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस

2.2K posts

Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस banner
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस

Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस

@AmtRuralPolice

This is the official account of Amravati Rural Police. For any emergency, dial 112 or 0721-2665041

Amravati, India Katılım Aralık 2015
84 Takip Edilen5.4K Takipçiler
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मा. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांच्याकडून सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा 💐 तसेच जयंती उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
MR
2
0
0
408
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
परतवाडा येथे वायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सदर प्रकरणात पीडितांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार, माहिती किंवा मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
MR
2
0
1
249
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
१४ एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अमरावती ग्रामीण पोलीसांच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रूट मार्च आयोजित करण्यात आला. 👉🏻🚔नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर 💪👮‍♂️ #AmbedkarJayanti #DrBabasahebAmbedkar #AmravatiRuralPolice #RouteMarch
MR
0
1
1
219
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
दिनांक ३० मार्च २०२६ रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे पोलीस अधिकारी यांची अर्धवार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती. सदर परिषद मा. @CMOMaharashtra देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली गेली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्यमंत्री @DRPANKAJBHOYAR, @iYogeshRKadam , मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) श्रीम. मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची उपस्थिती होती. #आपले_मपो
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
5
25
77
4.9K
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! या सणाच्या दिवशी वाईट सवयी विसरून चांगल्या सवयी अंगीकारुया. #रामनवमी_२०२६
MR
23
54
196
9.8K
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | मार्च २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ४८ | राँग नंबर | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine March 2026 | Best Detection Story - 48 youtu.be/O7ZZPVsjJDw?si…
YouTube video
YouTube
4
20
33
3.5K
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
अवैध कृत्यांना माफी नाही 🚨 स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण यांची धडक कारवाई 🔹 अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई 🔹 1 आरोपी अटक 🔹 जिवंत काडतूससह देशी कट्टा जप्त 🔹 एकूण ₹10,100/- मुद्देमाल जप्त कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई ! 👮‍♂️
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस tweet media
MR
0
1
1
84
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय 💪 केबल स्प्रिंकलर चोरी प्रकरणात मोठी कारवाई 🚨 स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांची धडक कारवाई 🔹 11 गुन्हे उघड 🔹 2 आरोपी अटक 🔹 ₹2,30,950 चा मुद्देमाल जप्त शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध! 🌾👮‍♂️ #AmravatiPolice #CrimeBranch
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस tweet media
MR
0
0
1
73
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे म्हणजे अपघात आणि दंड दोन्हीपासून बचाव. #HelmetSafety #नियम_वाहतुकीचे
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
23
35
139
12K
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
पोलीस स्टेशन चिखलदरा, अमरावती ग्रामीण वार्षिक निरीक्षण 2026 🚔 मा.श्री विशाल आनंद (भा.पो.से), पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे वार्षिक निरीक्षण 2026 अंतर्गत चिखलदरा पोलीस स्टेशनचे निरीक्षण करण्यात आले. — अमरावती ग्रामीण पोलीस 🚔 #AmravatiRuralPolice #AmravatiPolice
MR
0
0
0
100
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
वाहतूक कोंडी नाही वाहतुकीची कोडी लक्षात घ्या आणि नियमांचे पालन करा. #कोडी_वाहतूक_सुरक्षेची
MR
7
28
60
5.3K
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
अमरावती ग्रामीण पोलीस दल पोलीस शिपाई भरती 2024–25 अंतर्गत आयोजित Written Exam Day निमित्त उमेदवारांची उपस्थिती व परीक्षा प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी योग्य नियोजन व बंदोबस्त करण्यात आला. अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
MR
0
0
2
126
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
पोलीस शिपाई भरती अंतर्गत परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मा.श्री विशाल आनंद (भा.पो.से), पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी बंदोबस्तावरील अधिकारी व अंमलदारांना ब्रीफिंग देऊन आवश्यक सूचना केल्या, तसेच परीक्षा प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे.
MR
0
0
2
154
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
अमरावती ग्रामीण पोलीस दल अंतर्गत पोलीस शिपाई भरती 2024–25 लेखी परीक्षा दिनांक 15 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आली . सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐🤗 — पोलीस अधीक्षक कार्यालय,
MR
0
0
2
100
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
अमरावती ग्रामीण पोलीस दल अंतर्गत पोलीस शिपाई भरती 2024–25 लेखी परीक्षा दिनांक 15 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सर्व पात्र उमेदवारांनी सकाळी 08:00 वाजता रिपोर्टिंगसाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. – पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण #AmravatiRuralPolice
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस tweet media
MR
0
0
1
68
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांची मोठी कारवाई 🚨 इंडिका व्हिस्टा कार चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस. सदर कारवाईदरम्यान ₹2,95,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. 👉🏻संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. आपली सतर्कता – समाजाची सुरक्षा.
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस tweet media
MR
0
0
1
66
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
अमरावती ग्रामीण पोलीस घटकातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मा.श्री.विशाल आनंद (भा.पो.से),पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या पत्नी Mrs.@srileena.damuka प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस tweet media
MR
0
0
3
96