अंतू बर्वे

14.1K posts

अंतू बर्वे banner
अंतू बर्वे

अंतू बर्वे

@AntuBarve

एक लोकोत्तर पुरूष (विडंबन) | #मैफिलीतल्या_गोष्टी | #गीत_रामायण_शृंखला

मधली आळी, रत्नागिरी Katılım Haziran 2020
66 Takip Edilen1.1K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
अंतू बर्वे
All of Mumbai's Metros should put up a sign in future. “Ticketless passengers and Zoru not allowed.” 🚫
English
11
33
262
7.7K
🇮🇳 तन्मय चांदोरकर
लहान मुलांनी, मुलींनी ट्रेक्स करावे हे माझं पण मत आहे. पण ११ महिन्यां कोवळा जीव, हे वय नाही ट्रेक करायचं. शरीरामधील हाडं अजून मजबूत झालेली नसतात. एखादं जोरात टाकलेलं पाऊल सुद्धा आयुष्यभर त्रासदायक ठरू शकत. (मेडिकल फील्ड मधल्या जाणकारांनी ह्यावर अजून प्रकाश टाकावा.) तुम्ही तिचं courage and determination म्हणता, तर ११ महिन्याच्या मुलीकडे ह्या भावना नसतात. फक्त आणि फक्त parents ची इच्छा म्हणून करेल ती. मुलं ५ ते ६ वर्षांची झाल्यावर त्यांना ट्रेकिंग ला न्या, ते जास्त एन्जॉय करतील, आणि तेव्हा grasping पॉवर पण चांगली असते. ११ महिन्याच्या मुलीने ४६ किल्ल्यांचे ट्रेक्स केले ह्याला मी तरी छळ म्हणीन, उगीच parents च्या हट्टाला courage and determination म्हणून नको त्या गोष्टी glorify करू नका.
Pune Mirror@ThePuneMirror

At just 2 years and 11 months of age, little Rajavardhini Prasad Chavan has created history by conquering an incredible 46 forts, etching her name twice in the India Book of Records. Her remarkable journey began at the samadhi of Chhatrapati Shivaji Maharaj at Raigarh Fort, and with the unwavering support of her parents, she went on to scale legendary forts including Sinhagad, Rajgad, Raigad, Shivneri, Salher, and the towering Kalsubai peak proving that age is no barrier when courage and determination lead the way. #Rajavardhini #IndiaBookOfRecords #FortTrekking #MaharashtraForts #ProudMoment

MR
32
15
198
17.9K
Omkar Rants
Omkar Rants@omkarthatte·
@ThePuneMirror These shanties comes. These shanties are removed. These shanties come again.
English
1
0
1
16
Pune Mirror
Pune Mirror@ThePuneMirror·
A video shared by a concerned citizen reveals that the footpath stretch from Pune Station towards Maldhakka Chowk has been completely taken over by illegal shanties. Pedestrians are left with no space to walk as the entire pavement remains occupied. Questions are being raised about the identities of the occupants, their origins, and why authorities have turned a blind eye to this blatant encroachment on public infrastructure. #Pune #PuneStation #Encroachment #IllegalShanties #PuneFootpath
English
67
216
514
15.2K
अंतू बर्वे
रिल्सच्या नादात पागल झालेल्या लोकांना आपण काय करतो आहोत याची अजिबात जाणीव राहिली नाहीये.
MR
0
0
0
18
Sandesh Samant - संदेश सामंत
एरवी डाव्या भूमिका घेणाऱ्या लोकांना मराठीचं आंदोलन हे केवळ गरिबांच्या विरोधात आहे, असं वाटत नाही का? कारण, मुंबईच्या कॉर्पोरेट, सिने आणि उद्योग क्षेत्रात ही सक्ती होताना दिसत नाही. राज्यभाषा ही प्रत्येकाला यायलाच हवी. पण, शेवटी जावेद अख्तर आणि अमिताभवर ही सक्ती कोण करणार?
Lokmat@lokmat

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनगरातील ज्या रिक्षा आहेत, त्यांच्यासाठी ‘मी मराठी बोलतो, मला मराठी समजते आणि माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता’, या नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहोत. उपनगरातील रिक्षांवर स्टिकर लावण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मराठी प्रेमी जनतेला आमचे आवाहन आहे की, ज्या रिक्षांवर असा स्टिकर दिसेल, त्यांनीच शक्यतो आपण प्रवास करावा. मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही, असा माज करणारे जे लोक आहेत, त्यांना धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. सविस्तर बातमी lokmat.com/mumbai/mns-new… MNS demands Marathi proficiency for auto drivers, launching a sticker campaign to support Marathi-speaking drivers. Action will be taken against those who disrespect Marathi. Existing rules mandate Marathi for drivers; strict enforcement is promised. #LokmatNews #MarathiNews #MNS #MarathiLanguage #Mumbai

MR
1
0
15
434
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं मी पहिल्यापासून सांगत होतो.. त्यानुसार अखेर घोटाळ्याच्या आरोपातून वगळत #ED च्या फेऱ्यातून मा. न्यायालयाने सुटका केली, याबाबत मा. नायालयाचे मनापासून आभार! सत्य परेशान हो सकता है, मगर पराभूत नहीं..’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं..! पण या प्रकरणात जो काही नाहक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला, त्यावरून आता यापुढच्या पावलाबाबत एवढंच सांगायचंय, "घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..!
MR
31
69
635
21.5K
अंतू बर्वे
“आपल्याला वरकरणी जरी तसं वाटत असलं तरीही…” “म्हणजे?” “आपल्याला prima facie जरी तसं वाटत असलं तरीही…” “हो ना” #म_मराठीचा
MR
0
0
0
18
अंतू बर्वे
@Joglekar07 @BarveNutan बाबूजींची मिळाली नाही म्हणून प्रफुलची टाकली पण प्रश्न बाबूजींचाच होता 😀
GIF
MR
0
0
2
8
Omkar Clicks
Omkar Clicks@OmkarsClicks·
घ्या! आपण भांडत बसू, आपल्याच heritage ला नावं ठेवू, घाण करू, दुर्लक्ष करू; ते भिकारडे गोरे मागच्या मागे सगळं पळवून नेतात आणि स्वतःच म्हणून खपवतात. पूर्ण २ मजली संग्रहालय केलं आहे, जे बघायला किमान तीन तास लागतात-आणि हे फक्त त्या थेरडी च्या देशात, इतर देशांच माहित नाही #असो
Urvi@itsmiling_face

Centuries-old Indian patterns… now seen on Louis Vuitton.

MR
2
2
16
322
Omkar Clicks
Omkar Clicks@OmkarsClicks·
#theme_pic_India_foodies आहे #theme_pic_India_sweettooth आहे पण नाही आम्हाला आमचंच घोड पुढे ढकलायच आहे. एक काम करा तिखट चाकवत, लाजाळू भोपळा, सुबक काकडी, रवाळ बासुंदी, आंबट दही हे पण करा 😡😡😡
Omkar Clicks tweet media
MR
8
1
24
429
InfraStory
InfraStory@marinebharat·
@AntuBarve खानदानी बागायतदार आहोत. असो तुमची अशीच जळत रहो ही रवळनाथास प्रार्थना 🙏
MR
1
0
1
95