मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩

44.8K posts

मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 banner
मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩

मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩

@Joglekar07

Carrying my #Dharma in my Heart and not on my sleeve. 😊

🏖️ Katılım Şubat 2017
1.5K Takip Edilen1.9K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
@theWolvosaga मनुवादी युरेशियन ब्राह्मणांनी आक्रमण केलं आणि ५००० वर्ष राज्य केलं . मूलनिवासी मुघल आणि मदत करायला आलेल्या ब्रिटिश लोकांना बदनाम केलं, कपट करून इतिहास बदलला. हे ऐकलं की मग , मी माझ्या मूळ देशात युरेशियाला जायला मोकळी!! 🥹🥹🥹
MR
5
4
52
16.5K
मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
यात एक पण "मनुवादी" "पिठमाग्या" नाही!?? हाच "भाकरीवरच्या सहीचा" परिणाम म्हणायचा का?
मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 tweet media
MR
0
0
1
11
मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 retweetledi
NarsimhaBhatt Pujari Shri Kshetra Ganagapur
Today’s Morning Darshan Shri Kshetra Ganagapur… Gurudev Datta 🙏🏻🙏🏻🙏🏻
NarsimhaBhatt Pujari Shri Kshetra Ganagapur tweet media
हिन्दी
16
22
205
462
मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 retweetledi
Shree Somnath Temple
Shree Somnath Temple@Somnath_Temple·
श्री सोमनाथ महादेव मंदिर, प्रथम ज्योतिर्लिंग - गुजरात (सौराष्ट्र) दिनांक: 20 मार्च 2026, चैत्र शुक्ल द्वितीया - शुक्रवार प्रातः श्रृंगार 03268246 #somnath #mahadev #shivji #bhakti #somnathlivedarshan #somnathtemple #JaiSomnath #SomnathSwabhimaanParv
Shree Somnath Temple tweet media
MR
166
222
1.8K
4.2K
मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 retweetledi
Shri Siddhivinayak Temple
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏२०/०३/२०२६ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏20/03/2026
Shri Siddhivinayak Temple tweet media
719
1.1K
8.3K
22.8K
मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🪷🚩 ☺️
मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 tweet media
MR
6
10
45
428
मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 retweetledi
Shri Siddhivinayak Temple
🙏गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏१९/०३/२०२६ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏 19/03/2026
Shri Siddhivinayak Temple tweet media
374
817
7.4K
19.7K
Nitin Vasant Godbole 🇮🇳
"वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया"
Nitin Vasant Godbole 🇮🇳 tweet media
MR
30
136
1.2K
31.8K
Manda Bendre 🇮🇳
गुढीपाडवा व चैत्र नवरात्रिच्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो 🙏 May this New Year bring peace, health, happiness and endless blessings to everyone 🙏 #theme_pic_India_festivals #चैत्र_नवरात्रि #GudiPadwa #Ugadispecial2026
Manda Bendre 🇮🇳 tweet mediaManda Bendre 🇮🇳 tweet media
97
64
179
2.4K
ThePawanUpdates
ThePawanUpdates@ThePawanUpdates·
नाशिक! आरोपी अशोक खरात येथील कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलवायचा. भविष्य सांगण्याच्या नावाखाली काळ्या काचांच्या ऑफिसमध्ये तो महिलांशी अश्लील कृत्य करायचा. याहूनही कळस म्हणजे स्वतः लघुशंका करुन तो महिलांना लघवी प्यायला देत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःला ज्योतिष म्हणणाऱ्या भोंदू बाबा खरातचा भांडाफोड झाला. खरातची काळी कृत्य उघड झाल्यानंतर आता आणखी काही तक्रारदार महिला समोर येण्याची शक्यता आहे
MR
6
12
99
17.4K