Sabitlenmiş Tweet

#12500 विशेष आदिवासी पदभरती कधी होईल. शिंदे साहेब 28 नोव्हेंबर ला एक वर्ष होईल आता .आनंद दिघे साहेबाचे तुम्ही शिष्य आहात.ज्यांची सामाजिक सुरवात आदिवासीं पाड्यावरून झाली..विसरू नका. त्यांची शपथ तुम्हाला आदिवासी युवक बेरोजगार तरुणांना न्याय द्या. @EknathShindefc @cmomaharashtra
MR





