C's
6K posts

C's
@Ashwathama_Chh
Hindu by Religion, proud citizen of the people's Republic of India.
Bharat Katılım Ekim 2012
205 Takip Edilen68 Takipçiler

गोडसे जैसे कायर अब भी देश में मौजूद हैं जो केवल मारने की धमकी दे सकते हैं!
Abhijeet Dipke@abhijeet_dipke
Receiving death threats now.
हिन्दी

@R_N_Vaghani Can you reverse the scenario, isn’t it the funds of opposition?
For Mistakes - Blame Modi
Give Credit - to Nehru, Indira
Forget Present , Focus on congress era?
English

@Aloksharmaaicc अछा जरा ये सोचो, राम जी ने विदेश से सीता मैया को वापिस लेन के लिए इंसानों को नहीं वानर और क्रिचो को चुना क्यों?
क्योंकि उन्हें पता था शायद, की कांग्रेसी मानसिकता वाले कुछ महादरछोड़ उस समय रावण को ही जाकर मिलते
अंधे का बेटा अंधा वैसे ही चुतिया का सप्पोर्टर चुतिया
हिन्दी

@Sagarpa31447100 @Cockroachisback आट नाही टाकणार, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सरळ गाडणार त्याला
आणि ही बाई म्हणते हिला राजकारणाची भीती वाटते, स्वतः चा मुलगा AAP चा कार्यकर्ता आहे, हे माहीत नव्हत? जशी जमीन तशी पैदाईश, किती निरागस बनून मुलाखत दिली आहे
MR

आई-वडिलांनो घाबरू नका, तुमचा मुलगा एकटा नाही..
अभिजीत लढतोय - तुमच्यासाठी, आमच्यासाठी, देशासाठी
महागाईच्या विरोधात,बेरोजगार तरुणांसाठी,
लोकशाही वाचवण्यासाठी, संविधानासाठी वाचवण्यासाठी लढतोय,
व्यवस्थेविरुद्ध लढतोय,उद्याच्या पोरांसाठी आज लढतोय..
@Cockroachisback
MR

@iAtulKrishan1 @PMOIndia @HMOIndia @NIA_India @DelhiPolice @CellDelhi Same thing happened with me when AAP movement launched back in 2012 I guess, I was added on Google+ then and I used to receive daily mails regarding their movement on my personal mails
This is their ecosystem from long back, don’t fall prey, expose them
English

Dear PMO India-- Alert
Someone has added me to a group called “Cockroach Janta Party UP.” The group now has more than 800 members.
I do not know anyone in the group.
This is serious.
This is planning of a big thing ?
@PMOIndia @HMOIndia @NIA_India @DelhiPolice @CellDelhi




English

@Awhadspeaks @abhijeet_dipke याचं आयुष्य तमाश्यातल्या नाच्या सारखा झालं आहे,
कुठल्या पण मुद्या वॉर डोकं नाही लावायचं, बस तो नाच्या कसा ‘ऐका’ असा म्हणतो तसा ‘ऐका’ असा ओरडायचा ट्विटर वर 😂😂😂
MR

We all stand with you @abhijeet_dipke
Abhijeet Dipke@abhijeet_dipke
Receiving death threats now.
English


@priyayayanshi हा तो जिओ से कंप्लेंट करके सर्विस ठीक कराने की बात करोगे ना, नाकी अम्बानी को उखाड़ फेको, जिओ की कंपनी ही बंद कराओ उसके लिए देशभर में आंदोलन करोगी?
मतलब क्या सोच कर माँ बाप ने परवरिश की होगी इस लड़की की, इतना कम दिमाग चलता है ७ वे महीने में ही तो नहीं आ गई?
हिन्दी

This image is fake and clearly AI-generated, yet the BJP IT gang seems so desperate and afraid that propaganda is now their go-to strategy. When facts stop working, misinformation takes over. What an absolute shame.
A bunch of shameless fellows.
Rishi Bagree@rishibagree
The Truth of Cockroach Janta Party : Citizens from Pakistan, Bangladesh & USA forms 77% of their Insta followers. India contributes only 9%.
English



I know you are desperately trying to hack the account but since you have failed to do so. Let me share the real data.
Why would you call 94% of Indian youth as Pakistanis?

Rishi Bagree@rishibagree
The Truth of Cockroach Janta Party : Citizens from Pakistan, Bangladesh & USA forms 77% of their Insta followers. India contributes only 9%.
English

@satyajeettambe तांबे भाऊ, ते आपल्याच पक्षा विरुद्ध अपक्ष लढून आणि निवडून आल्यावर पुन्हा त्यांच्यात मिळून जाण्याइतक सोपा नाही, तुम्हाला निवडून देणारे मतदार बिनडोक असतील भारताचे नागरिक नाही
MR

“कॉकरोच जनता पार्टी” : हा फक्त ट्रेंड नसून ; सत्ताधारी आणि विरोधकांसाठी एकप्रकारे आव्हान!
सध्या इंस्टाग्रामवर “कॉकरोच जनता पार्टी” नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कुणीतरी मला त्याचं पेज पाठवलं. पहिल्यांदा पाहिल्यावर मलाही वाटलं, हा कदाचित एखादा स्टँडअप कॉमेडीचा प्रकार असेल, किंवा नेहमीसारखा एखादा वायरल ट्रेंड असेल. पण जसजसं त्याकडे लक्ष गेलं, त्याचं स्वरूप समजत गेलं, तसं जाणवलं की हा विषय केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही. आजच्या तरुणाईच्या मनात साचलेली अस्वस्थता, राग, निराशा आणि व्यवस्थेबद्दलचे प्रश्न व्यक्त होण्यासाठी हा एक नवा मार्ग बनत चालला आहे.
आजची पिढी पूर्वीसारखी फक्त सभांमधून किंवा मोर्चांतून प्रतिक्रिया देत नाही. ती रील्समधून बोलते, मीम्समधून प्रश्न विचारते आणि सोशल मीडियातून व्यवस्थेला आरसा दाखवते. त्यामुळे “कॉकरोच जनता पार्टी”कडे केवळ विनोद म्हणून बघणं योग्य ठरणार नाही. पण त्याचवेळी, एक गोष्ट वास्तववादीपणे समजून घ्यावी लागेल. सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असणं आणि प्रत्यक्ष राजकीय आव्हान उभं करणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
राजकारणात निवडणुका लढवण्यासाठी फक्त वायरल होणं पुरेसं नसतं. त्यासाठी कार्यकर्त्यांचं जाळं लागतं, संघटन उभं करावं लागतं, लोकांमध्ये सातत्याने काम करावं लागतं, जमिनीवर संघर्ष करावा लागतो. सोशल मीडियामुळे एखादी व्यक्ती प्रभाव निर्माण करू शकते, लोकांच्या मतांवर परिणाम करू शकते, इनफ्लून्सर बनू शकते; पण मतांचं रूपांतर मतदानात आणि मतदानाचं रूपांतर विजयात करणं हे पूर्णपणे वेगळं रसायन आहे.
म्हणूनच “कॉकरोच जनता पार्टी” उद्या प्रत्यक्षात मोठं राजकीय आव्हान बनेल की नाही, हे आज सांगणं कठीण आहे. पण या सगळ्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही.
कारण या ट्रेंडमधून एक स्पष्ट संदेश समोर येतो आहे.
सत्ताधाऱ्यांनी यामधून बोध घ्यायला हवा की समाजात, विशेषतः तरुणांमध्ये, किती अस्वस्थता आहे आणि ते कोणत्या गोष्टींवर प्रतिक्रिया देत आहेत. तर विरोधकांनीही विचार करण्याची गरज आहे की अनेक तरुणांना पारंपरिक विरोधकांमध्ये स्वतःचा आवाज का ऐकू येत नाही. त्यामुळेच ते अशा नव्या, वेगळ्या आणि उपरोधिक माध्यमांकडे आकर्षित होत आहेत.
माझ्या मते, या सगळ्यामागे शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, करिअरबद्दलची असुरक्षितता आणि व्यवस्थेकडून संवादाचा अभाव हे मोठे मुद्दे आहेत. लाखो तरुण प्रयत्न करत आहेत, पण त्यांना भविष्याबद्दल स्पष्टता दिसत नाही. जेव्हा व्यवस्थेकडून त्यांना उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा ते स्वतःची भाषा तयार करतात. आज सोशल मीडिया हीच त्यांची भाषा बनली आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येक पिढी आंदोलनाची स्वतःची पद्धत निवडते. पूर्वी मोर्चे होते, नंतर टीव्हीवरील चर्चा आल्या, आणि आता इंस्टाग्राम रील्स, मीम्स आणि वायरल पोस्ट्स हा नव्या पिढीचा सार्वजनिक चौक झाला आहे. म्हणून “कॉकरोच जनता पार्टी” ही केवळ एका पेजची गोष्ट नाही. ती आजच्या तरुणाईच्या मनात काय चाललं आहे, हे समजून घेण्याची एक संधी आहे.
#CockroachJantaParty #YouthPolitics #DigitalDemocracy #GenZIndia

MR

@kapsology तेरे profile को मैं ख़ुद कही महीनों से देख रहा हूँ, तू कब बीजेपी का सप्पोर्टर था?
ये नया प्रोपेगंडा लाया है इन लोगो ने, मैं बीजेपी का सप्पोर्टर हूँ पर अब सीजेपी को सपोर्ट कर रहा हूँ करके
अबे नंगे (expose) हो रहे हो तुम दिन ब दिन
हिन्दी

@Netajinonsense1 तो इसके हिसाब से तो दावूद भी freedom fighter है जो अपने लोगो के हक के लिए विदेश में बैठ के लढ़ रहा है
हिन्दी

>Subhas Chandra Bose - Japan (and Germany)
>Rash Behari Bose - Japan
>Har Dayal - USA
>Lala Lajpat Rai - USA
>Bhagwan Singh Gyanee - USA/Canada
>A.M. Nair - Japan
>Champakraman Pillai - Germany
>Virendranath Chattopadhyaya - Germany
These are Indian freedom fighters who operated from foreign countries for India's independence.
Megh Updates 🚨™@MeghUpdates
Dhruv Rathee enjoying in Germany Abhijeet Dipke enjoying in US Aprit Sharma enjoying in United Kingdom And they are instigating Indian Youths and want GenZ to revolt against Democratically elected govt. Few words of your response to them....
हिन्दी

@INCIndia How can you mislead people in such worst time of global conflict, you also aware why cost is being raised
You are by any means come to power, go and grab that PM seat but let us know how you will bring down the prices, from where you will get those petroleum products?
English

@iArpitSpeaks The more days are passing, the more you are being exposed, it felt revolution initially, but later it is getting exposed as political propaganda with foreign funded toolkit
Your way to return back in India is permanently closed, deshdrohi
English

@abhijeet_dipke Isn’t it looked like forged?
To whom you are making fool???
English

@SaamanaOnline कॉक्रोच जनता पार्टी आणि त्याला समर्थन करणाऱ्या उबाठा शिवसेने ला पण आयुष्य भराच समर्थन जर त्यांनी SC/ST आरक्षण बंद करायची बाजू घेऊन उत्पन्नाच्या आधारावर आरक्षणाचा पुढाकार घेतला तर
MR

होय, आम्ही झुरळ! सोलापुरात कॉक्रोच पार्टीचे समर्थक न्यायालयाच्या विरोधात रस्त्यावर
वाचा सविस्तर
shorter.me/VA8cd

MR

Hey @abhijeet_dipke,
I’ve supported you until now, but people deserve clarity. Do you support the below?
• Government jobs with zero merit/marks
• Private sector reservations
• Policies against merit
This changes the entire equation. A large section of India’s youth and Gen Z are frustrated with the reservation debate and want answers. It’s time to be clear about where you stand.
English











