. retweetledi

"पिंक ई रिक्षा" : रोजगार व सन्मान
महाराष्ट्रातील माता भगिनींना सन्मान जनक रोजगाराची संधी देणारी "पिंक ई रिक्षा" योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे.
या योजनेअंतर्गत लवकरच 5000 महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे.
#PinkERickshaw #पिंकईरिक्षा #WomenEmpowerment
@CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @MHDWCD @MahaDGIPR

MR















