Vilas Bade
3.6K posts

Vilas Bade
@BadeVilas
Associate Executive producer and Sr. News Anchor at News18 lokmat RTs not Endorsements. Views are Personal. I believe in the power of words
Mumbai, India Katılım Ağustos 2015
488 Takip Edilen21K Takipçiler
Vilas Bade retweetledi


पोलिसांबद्दल आपल्या मनात कायम एक नकारात्मक भाव असतो पण ही कहाणी ऐकल्यावर तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. सव्वा दोनशे पोलिसांच्या बलिदानातून, विकासातून माओवाद्यांच्या दहशतीचा शेवटचा अध्याय लिहिला जातोय. youtu.be/s3FXObbpaRg #news18lokmat @Dev_Fadnavis

YouTube
MR

शेतात बसवलेल्या सौरपंपानं वडिलांची अनेक वर्षं सुरु असलेली रात्रपाळी थांबणार आहे. सरकारची ही योजना खरंच खूप चांगली आहे. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR

Well Deserved Vilas ji ! बड्डे लोक्स म्हणावे लागेल आता असं दिसतंय 😜😜👏👍🙏
खूप खूप अभिनंदन ! @BadeVilas
Vilas Bade@BadeVilas
महाराष्ट्र TVJA EXCELLENCE पुरस्कार २०२५ चा सर्वोत्कृष्ट न्यूज अॅंकर पुरस्कार (प्रथम क्रमांक) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला. तुम्ही प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पुरस्कार रूपाने दिसतंय. हे सगळं तुमच्यामुळे आहे. 🙏🏻 Thank you #tvja @Dev_Fadnavis
MR

@BadeVilas यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
लातूरचे भूमिपुत्र, न्यूज अँकर श्री विलास बडे यांना महाराष्ट्र TVJA EXCELLENCE यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट न्यूज अँकर पुरस्काराने मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
MR

महाराष्ट्र TVJA EXCELLENCE पुरस्कार २०२५ चा सर्वोत्कृष्ट न्यूज अॅंकर पुरस्कार (प्रथम क्रमांक) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला. तुम्ही प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पुरस्कार रूपाने दिसतंय. हे सगळं तुमच्यामुळे आहे. 🙏🏻 Thank you #tvja @Dev_Fadnavis
MR

विलास बडे काल बीड निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले
आणि आज सुरेश धस जे तुमच्यावर आरोप करतायेत ते खरंच सत्य आहेत का
तुम्ही पत्रकारिता न करता धनंजय मुंडे यांची बाजू लावून धरता असा आरोप सुरेश धस आणि कासले यांचा आहे
यावर तुम्ही खरोखर स्पष्टीकरण दिले पाहिजे
@BadeVilas
MR

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा पाहाना साहेब @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @JaykumarRawal
MR

मायबाप प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार
News18 लोकमत बनलं महाराष्ट्राचं नंबर वन न्यूज चॅनेल @News18lokmat @mandarphan @sunilpudhari @amitmod
MR




