Mayur Gaidhane

3.1K posts

Mayur Gaidhane banner
Mayur Gaidhane

Mayur Gaidhane

@Being_mG

Aiming to loose something...!!!

Pune Katılım Mart 2010
609 Takip Edilen423 Takipçiler
Mayur Gaidhane
Mayur Gaidhane@Being_mG·
ना एकटा मी, ना एकांत. गर्दितली, शांतता मी! ना देणारा मी, ना घेणारा. स्वानंदी आणि उत्साही मी! ना अबोल मी, ना बोलका. रिकाम्या जागेतील पोकळी मी! ना स्वतःचा मी, ना असे त्यांचा. जवळच्या गर्दीत हरवतो मी! - पुरुषार्थ
MR
0
1
1
28
Mayur Gaidhane retweetledi
Dr. Mrudul Deshpande
Dr. Mrudul Deshpande@Dr_of_Lifestyle·
बरं ते नाही... जास्त फॅट्स खाऊन रक्तवाहिन्या ब्लॉक होतात म्हणे... आता मला सांगा, 🧈घरात फरशीवर तूप सांडलं - फरशी स्लीपरी होते. आपण घसरू शकतो. 🍹आता फरशीवर ज्यूस सांडला - फरशी चिकट होते. आपण लगेच पुसून घेतो कारण मुंग्या लागतील. ◽️म्हणजेच, रक्तात साखर जास्त झाली की रक्त चिकट होतं आणि मग रक्तात गाठ होते (embolism). ◽️आणि रक्तात तूप असेल तर उलट रक्त स्लीपरी होणार.. म्हणजेच ब्लड फ्लो एकदम फास्ट होणार. सिम्पल...😎 I hope तुम्हाला कळलं असेल नक्की की हार्ट अटॅक, किंवा कोलेस्टे्रोल वाढण्याला कोण कारणीभूत आहे. #सगळ्याला_दोषी_साखर ( @maheklokhandwa2 translated your post for marathi twitter.)
MR
90
37
473
71.5K
Ajay Daphal
Ajay Daphal@daphalajay·
@AbhijitKaran25 दादांच्या मनात नक्की सांगणं हे कठीण आहे पण दादा आज प्रॅक्टिकल बोलले ही वेळ कधीतरी येणारच आहे तर आज का नको? पवार साहेबांच्या हयातीत पुढचा अध्यक्ष तयार होत असेल तर त्यात गैर काय?
MR
1
0
12
2.2K
Abhijit Karande
Abhijit Karande@AbhijitKaran25·
दोन गोष्टी.. 1. अजित पवार वगळता सगळ्यांनीच शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून दूर होऊ नयेत अशा भावना व्यक्त केल्यात. 2. अजित पवार वगळता शरद पवारांच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसल्याचं दिसतंय. #SharadPawar #NCP #Maharashtra
Abhijit Karande tweet media
MR
78
75
1.2K
88.1K
Mayur Gaidhane retweetledi
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
“वेळच मिळत नाही.” हे एक वाक्य आपल्याला कितीतरी चांगल्या आवडी, सवयी, पुस्तकं, कुटुंबिय, मित्रांपासून दूर घेऊन जातं!
MR
22
133
1.4K
57.6K
Ajay Daphal
Ajay Daphal@daphalajay·
@Being_mG असा एक चित्रपट आला होता हे सुदधा कितीतरी लोकांना आजच कळलं असेल☺️
MR
1
0
0
0
Mayur Gaidhane retweetledi
Divya Mittal
Divya Mittal@divyamittal_IAS·
The journey of life with ups and downs! Keep moving and do not be affected by setbacks!
English
68
865
4K
0
Netflix India
Netflix India@NetflixIndia·
The most misunderstood character of all time 🤔
English
319
22
1.5K
0
Netflix India
Netflix India@NetflixIndia·
Could someone translate this romantic dialogue for us 👇 "Jevlas ka?"
English
87
27
751
0
Mayur Gaidhane retweetledi
Ian Clark
Ian Clark@IanActivated·
Me at 46: - Overweight - Facing 3 chronic diseases - Depressed - Balding Me at 64: - Healthy weight - Living and thriving with no diseases - Happy - Full head of hair Here are 5 steps I took to heal myself and age backwards without doctors, health insurance or medication:
English
393
10.1K
33.5K
0
Netflix India
Netflix India@NetflixIndia·
A film with the best music 🤔👇
English
891
166
3.1K
0
Mayur Gaidhane retweetledi
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
२१व्या शतकातली महाराष्ट्राची सर्वात मोठी शोकांतिका की इथल्या जवळपास सर्व सामाजिक, नैतिक, वैचारिक प्रश्नांचे राजकारणात रूपांतर झाले. यासाठीची चिकित्सा व कृती जाणूनबुजून टाळली जाते. फक्त स्वत:चे सुभे अन जहागिऱ्या वाचविण्यात इथले तमाम राजकारणी आणि “So called बुद्धिजीवी” दंग आहेत.
MR
19
79
849
0
Mayur Gaidhane retweetledi
Ajay Daphal
Ajay Daphal@daphalajay·
एवढे संयमी छत्रपती इतिहासात पहिल्यांदाच पाहायलाभेटतायत धन्य वाटत तुमची भूमिका आणि समाजासाठी होत असलेली तळमळ पाहून!!! छत्रपती काय करू शकतात हे साऱ्या जगाला ठाऊक आहे पण तुम्ही अजूनही संयमढळूनाहीदिलानाहीत केवळजनतेचेहालहोऊनयेम्हणून!! खर आहे छत्रपती ते छत्रपतीच!तुमची सर नाहीच कुणाला!
Haveli, India 🇮🇳 MR
1
1
1
0
Mayur Gaidhane
Mayur Gaidhane@Being_mG·
The only time when i feel disconnected from world and felt most responsible is when i am spending time with my daughter!!! Its a different bon...😍😍😍
Mayur Gaidhane tweet media
English
0
0
4
0