Ajay Daphal

8.2K posts

Ajay Daphal

Ajay Daphal

@daphalajay

त्र्यंबकेश्वरचा शिष्य!वनीच्या आईचा आशीर्वाद!भीमाशंकरची शिकवण!विठ्ठल रुक्मिणीचा सदैव डोक्यावर हात!माहूरच्या आईची कृपा!शिवरायांचे संस्कार!!!आईबापाचीपुण्याई!!!

भोसरी पुणे Katılım Mayıs 2012
266 Takip Edilen77 Takipçiler
Ajay Daphal retweetledi
DMK
DMK@arivalayam·
கழகத் தலைவர் மு.க.ஸ்டாலின் அவர்களின் அறிக்கை நடந்து முடிந்த தமிழ்நாடு சட்டமன்றப் பொதுத் தேர்தலில் திராவிட முன்னேற்றக் கழகத்தின் தலைமையிலான மதச்சார்பற்ற முற்போக்குக் கூட்டணிக் கட்சியின் வேட்பாளர்களுக்கு வாக்களித்த தமிழ்நாட்டு மக்கள் அனைவருக்கும் எனது மனமார்ந்த நன்றியை உண்மை உணர்வுடன் தெரிவித்துக் கொள்கிறேன். உங்கள் அனைவரின் ஒவ்வொரு வாக்கையும் விலைமதிப்பற்ற நம்பிக்கையாக நான் கருதுகிறேன். இப்போது வரை கிடைத்துள்ள புள்ளிவிபரங்களின்படி தி.மு.க. கூட்டணிக்கு 1 கோடியே 54 லட்சத்து 82 ஆயிரத்து 782 வாக்குகள் கிடைத்துள்ளன. இம்மக்கள் அனைவருக்கும் எனது நெஞ்சார்ந்த நன்றியை நான் தெரிவித்துக் கொள்கிறேன். கூடுதல் தொகுதிகளில் வெற்றி பெற்ற கட்சியானது, நம்மை விட 17.43 இலட்சம் வாக்குகளை மட்டுமே கூடுதலாகப் பெற்றுள்ளது. நமக்கும் அவர்களுக்குமான வாக்கு விழுக்காடு வேறுபாடு என்பது 3.52 விழுக்காடு மட்டுமே. என்னைப் பொறுத்தவரையில் தமிழ்நாட்டு மக்கள் நம் மீது வைத்துள்ள நம்பிக்கையை வலிமையானதாகவே கருதுகிறேன். நமக்கு வாக்களித்த மக்களுக்கு நேரடியாகச் சென்று நன்றி தெரிவிக்கும் கடமையை நாம் எப்போதும் செய்து வருகிறோம். அந்த வகையில் திராவிட முன்னேற்றக் கழகத்தின் சார்பில் வெற்றி பெற்ற வேட்பாளர்கள் அனைவரும், உடனடியாக வாக்களித்த மக்களைச் சந்தித்து நன்றி தெரிவிக்க வேண்டும் என்று கேட்டுக் கொள்கிறேன். மக்களாட்சியில் மக்களே நம் வணக்கத்துக்குரியவர்கள். அவர்களுக்காகவே நாம் கட்சி நடத்துகிறோம். அவர்களுக்காகவே நாம் அரசியலில் இயங்குகிறோம். எனவே, அனைத்து மக்களுக்கும் நன்றி தெரிவிக்க நேரில் செல்லுமாறு அனைத்து வேட்பாளர்களையும் கேட்டுக் கொள்கிறேன். திராவிட முன்னேற்றக் கழகம் ஆறு முறை ஆட்சியில் இருந்துள்ளது. நாம் பார்க்காத வெற்றியும் இல்லை; நாம் சந்திக்காத தோல்வியும் இல்லை. அரசியல் பொதுவாழ்வில் கொள்கையைக் காக்கும் பயணத்தில் நமது கொள்கை தோல்வி அடைந்துவிடக் கூடாது என்பதில்தான் நாம் எப்போதும் கவனமாக இருப்போம். வெற்றியாக இருந்தாலும், தோல்வியாக இருந்தாலும் அதனைச் சமமாகக் கருதி தனது இலட்சியப் பயணத்தை நடத்துபவர்கள்தான் கழக உடன்பிறப்புகள். அதனால்தான் முக்கியமான மாநாடுகள், பொதுக்கூட்டங்களில் பேசும்போதெல்லாம், தமிழ்நாடு முழுமைக்குமான தொண்டர்கள் அனைவருக்கும் வணக்கம் வைத்து விட்டுத்தான் நான் தொடங்குவேன். இயக்கத்தின் இரத்த நாளங்கள், வேர்கள் நீங்கள்தான். எனக்கு ஆறுதல் சொல்லி பலரும் குறுஞ்செய்தி அனுப்பி வைத்து வருகிறீர்கள். உங்களால் உருவாக்கப்பட்ட எனக்கு, உங்களது வலிமையால் வலிமை பெற்ற எனக்கு நீங்கள் உடனிருக்கும் வரை என்ன கவலை? நாம் அனைவரும் தலைவர் கலைஞரின் உயிரினும் மேலான அன்பு உடன்பிறப்புகள். அந்த உணர்வோடு தொடர்ந்து நாம் பயணிப்போம். உங்கள் உழைப்பால் விளைந்த அறுவடைதான் 1.54 கோடி வாக்குகள். உங்கள் உழைப்புக்கு நான் என்ன கைம்மாறு செய்யப்போகிறேன்? தலைமைத் தொண்டன் என்ற உணர்வோடு நாம் தொடர்ந்து பயணிப்போம். ஆளும் கட்சியாக இருந்தால் மக்களுக்கான திட்டங்களைத் தீட்டுவோம். எதிர்க்கட்சியாக இருந்தால் மக்களுக்கான கோரிக்கைகளுக்காகவே போராடுவோம். அந்த வகையில் இப்போது வலிமையான எதிர்க்கட்சியாக இருந்து மக்களுக்கான அரசியலை நாம் தொடர்வோம். தந்தை பெரியார், பேரறிஞர் அண்ணா, தமிழினத் தலைவர் கலைஞர் வழித்தடத்தில், நூறாண்டு கண்ட திராவிடப் பேரியக்கத்தின் கொள்கைகளைச் செயல்படுத்த, இனம் - மொழி - நாடு காக்கும் பயணத்தைத் தொடர்வோம். நமது பயணத்தில் எவரையும் பின்தங்க நான் விட மாட்டேன். மீண்டும் வெல்வோம்!
DMK tweet media
தமிழ்
64
477
3K
79.7K
Ajay Daphal retweetledi
Sachin Sawant सचिन सावंत
श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत यश मिळाले याचा आनंद भाजपाचे नेते व्यक्त करत आहेत. हे तेच श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी मुस्लिम लीग बरोबर सत्ता स्थापन केली. हे तेच मुखर्जी ज्यांनी १९४२ च्या चलेजाव आंदोलनाला चिरडण्यासाठी इंग्रज गव्हर्नरला चिठ्ठी लिहिली होती. असो! तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा असे म्हणणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्या धर्मांध विचारांचा निकराने विरोध केला तो विचार त्यांच्या जन्मभूमीत शिरला याचे दुःख निश्चित आहे.
MR
60
154
888
22.5K
Ajay Daphal retweetledi
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
प. बंगालमधील विजयाबद्दल निवडणूक आयुक्त ग्यानेंद्र कुमार यांचं अभिनंदन. हरयाणा, महाराष्ट्रापाठोपाठ विजयाची हॅट्रिक! #WestBengalLegislativeAssemblyelection2026
MR
144
128
1.4K
17.1K
Ajay Daphal retweetledi
Pratik
Pratik@_praatik_b·
When will Maharashtra see Raj Wave, Like Pawan Kalyan Wave, Vijay Wave...
हिन्दी
108
28
589
107.8K
Ajay Daphal retweetledi
Kanhaiya Kumar
Kanhaiya Kumar@kanhaiyakumar·
अगर बीजेपी बंगाल में भी नहीं जीतेगी तो हमारा चुनाव आयोग से भरोसा उठ जाएगा ।।
हिन्दी
3.8K
3.6K
28.3K
1.1M
Siddhesh Prakash Rane
Siddhesh Prakash Rane@MeSiddheshRane·
स्थानिक अस्मिता जपणाऱ्या आणखी दोन राज्यांना किड लागली! आत्ता तमिळ आणि बंगाली लोकांनी हिंदी बोलायची सवय लावावी. आणि हो आत्ता तामिळनाडू आणि प. बंगाल मध्ये खोऱ्याने विकास होणार आहे तर आत्ता आपण महाराष्ट्र सोडून पुन्हा आपल्या राज्यात गेलात तर बर होईल. #DemocracyInDanger
MR
11
30
192
3.9K
Ajay Daphal retweetledi
Gaurav Sarjerao
Gaurav Sarjerao@gauravsarjerao·
विरोधकांनो राजकारण करू नका..कारण तो अधिकार २०१४ पासून फक्त भाजपला आहे. ते सुद्धा अत्यंत घाणेरडे राजकारण!
MR
2
64
459
3.8K
Ajay Daphal
Ajay Daphal@daphalajay·
RT @andharesushama: श्शश्श sss राजकारण करू नका... सन्मानाने फडणवीस साहेब पक्ष फोडी आणि आमदार फोडी सारख्या अत्यंत महत्त्वाच्या उदात्त समाज…
MR
0
4
0
0
Ajay Daphal retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन, या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. हा दिवस या हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे. पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे. या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे ? वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का ? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय. मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय ? बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे. पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे ? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत. माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल. मी गेली अनेक वर्ष जे सातत्याने सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील. राज ठाकरे ।
Raj Thackeray tweet media
MR
38
453
2.7K
28.7K
Ajay Daphal retweetledi
Omkar Wable
Omkar Wable@omkarasks·
आजच्या ट्रॅफिकला नेहरूंशिवाय कोण जबाबदार आहे? #InfraMan #MumbaiPuneExpressWay
MR
107
59
598
13.9K
Ajay Daphal retweetledi
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
बोललं तर आवडत नाही, झोडलं तर राग येतो अशी स्थिती महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची आहे. हम करे सो कायदा अशा न्यायाने सत्ताधारी वागत आहेत. यांच्या शहाणपणावर मला अनेकदा शंका येते. अधिकारी तर फक्त थुंकी झेलायला ठेवलेयत. कुण्या शहाण्याने यांना घाटात उद्घाटनाचा स्टेज बांधायला सांगितला त्याचा जोड्याने सत्कार करायला हवा. कार्यक्रम खालापूर च्या फूड मॉल ला करून तुम्हाला लाँग ड्राइव्ह करून उद्घाटन करता आलं असतं. इतक्या उन्हात लाखो गाड्यांना कोंडीत अडकवून काय मिळवलं? कित्येक गाड्या तापल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. तुमच्या नालायकपणामुळे या गाड्या बंद पडल्या आहेत, लोकांना त्रास झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाचं ही आपत्तीत रूपांतर करणाऱ्या शासनाच्या संवेदनशीलतेबाबत मला शंका आहे. * ज्या ट्रोल्स ना तुम्ही आता कामाला लावणार आहात, त्या ट्रोल्स ना ही माझं सांगणं आहे, चुकीच्या गोष्टींची सुपारी घेताना रेट दहापट वाढवून घ्या. स्वस्तात काम करू नका. #MumbaiPuneHighway #Traffic #MissingLink
Ravindra Ambekar tweet media
MR
106
415
2.1K
62K
Ajay Daphal retweetledi
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे या एकाच ध्येयासाठी जे लढले आणि हुतात्मा झाले अशा सर्व मराठी योद्ध्यांना आजच्या महाराष्ट्र दिनी अभिवादन! “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा!”
Sanjay Raut tweet media
MR
17
128
1.5K
10.1K
Ajay Daphal retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
पुण्यातील वसंत व्याख्यानमालेच्या १५१ व्या ज्ञानसत्रात, 'माझ्या मनातील महाराष्ट्र, मराठी अस्मिता' या विषयावर माझं व्याख्यान झालं. महाराष्ट्र हा असा प्रांत आहे की तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रातली उत्तुंग व्यक्तिमत्व या भूमीत जन्माला आलेले आहेत. या सगळ्यांनी फक्त महाराष्ट्राला आकार दिला असं नाही तर त्यांनी देशाच्या भावविश्वाला आणि विचारविश्वाला आकार दिला. अशा महान व्यक्तींचा महाराष्ट्राला काहीसा विसर पडला आहे असं हल्ली जाणवतं. आपण कोण आहोत, कोणाचे पूर्वज आहोत याचं अचूक भान आपल्याला आलं तर आपलं वर्तमान आणि भविष्य उज्वल असेल. त्यासाठी महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेचा एक पट मी पुन्हा एकदा वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने मांडायचा प्रयत्न केला. आज १५० हुन अधिक उत्तुंग माणसांविषयी अगदी थोडक्यात व्यक्त झालो. अर्थात ज्यांच्याबद्दल बोलता आलं त्याच्या इतकीच किंवा त्याहून मोठी यादी ज्यांची नावं घेता आली नाहीत त्यांची आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून आला हा विशेष आनंद आहे. राजकीय नेत्यांचं काम हे फक्त राजकारण करणं इतकं नाही तर जमेल तेंव्हा प्रबोधन करणं हे पण आहे हे मानणाऱ्यातला मी आहे. त्यामुळे हे व्याख्यान तुमच्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी भाषेसाठी आणि आपल्याकडे जी रत्न जन्माला आली त्यांच स्मरण करून त्यातून बोध घेण्यासाठी जरूर ऐका. youtube.com/live/iKNghdVzL…
YouTube video
YouTube
MR
16
121
528
14.5K
Ajay Daphal retweetledi
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
एक होता कारवर.
ओंकार tweet media
हिन्दी
3
3
108
1.8K
Ajay Daphal retweetledi
Gaurav Sarjerao
Gaurav Sarjerao@gauravsarjerao·
जनतेला बच्चू बनवून..कडू शिंदेंच्या शिवसेनेत…🤫
Gaurav Sarjerao tweet media
MR
10
165
1.1K
11.1K
Ajay Daphal retweetledi
Pradnyesh Molak (Saaku)
Pradnyesh Molak (Saaku)@PradnyeshMolak·
आज आमच्या इतिहासावर लोकं मनाला येईल तसे बोलतायत, मात्र ते विसरलेत की आज तुमचे शाबूत राहिलेले धर्म ही फक्त मराठ्यांची देण आहे! जेव्हा तुम्ही लोकं कदम बोसी करण्यात धन्यता मानत होता तेव्हा, तो महाराष्ट्र धर्माचा स्वाभिमानी बाणाच होता ज्यांनी सर्वांना लढण्याची प्रेरणा दिली.
Pradnyesh Molak (Saaku) tweet media
MR
2
32
194
2.3K
Ajay Daphal retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आज पुण्यात पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार २०२६ प्रदान सोहळा झाला. यावेळेस श्रीमती मृणालिनी नानिवडेकर, श्री. कमलेश सुतार, श्री. दीपक कांबळे, श्रीमती मिनाक्षी गुरव यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी माझं आजच्या पत्रकारितेबद्दलचं मनोगत व्यक्त केलं.
MR
23
225
1.3K
45.3K
Ajay Daphal retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
गुवाहाटीला फडणवीसांच्या एका कॉलवर जाऊन बच्चूभाऊंनी पहिला उडता तीर घेतला होता. आता धनुष्य चोरणाऱ्यांच्या टोळीत जाऊन दुसरा तीर घेतला आहे. समस्त अपंग बांधवांना शुभेच्छा.
Dr. Deepak Pawar दीपक पवार tweet media
MR
14
113
1K
9.8K
Ajay Daphal
Ajay Daphal@daphalajay·
@keshavupadhye नाही केशवराव नाही कधीपर्यंत खदखद मनात ठेवणार आहात कधीपर्यंत सगळ साचून ठेवायचं मनात ... आता बोलते व्हा आता मोकळे व्हा... एक साधी विधानपरिषद सुद्धा मिळू नये इतक्या वर्षाच्या अपार कष्टानंतर.... किती सहन करायचं... किती मन मारायचं....
MR
0
0
4
830
Keshav Upadhye
Keshav Upadhye@keshavupadhye·
की घेतले न हे व्रत अंधतेने…” २५-३० वर्षांपूर्वी विचारधारेचे काम सुरू करताना कुठे, काय, कोण, कधी होणार याचा कधीही विचार केला नव्हता. प्रखर राष्ट्रवादाची भावना आणि सकारात्मक काम करण्याची जिद्द, यातूनच या प्रवासाला सुरुवात झाली… आणि पाहता पाहता २५-३० वर्षे कधी निघून गेली ते कळलेच नाही. ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो… अनेक प्रसंग आले आणि मग अशा वेळी अटल बिहारी वाजपेयी नेहमी ज्यांची कविता सांगायचे त्या शिवमंगल सिंह सुमन यांच्या ओळी कायम प्रेरणा देत राहिल्या… “संघर्ष पथ पर जो मिले, यह भी सही… वह भी सही…” हीच एका खऱ्या कार्यकर्त्याची भूमिका असते… आणि तीच भूमिका आजही कायम आहे. परवा सायंकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले. हे सर्व सहकारीच आहेत. त्यामुळे मनापासून आनंद झाला. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार तसेच संजय भेन्डे आणि विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! बाकी… मला ट्रोल करण्यात, ‘सतरंजी उचले’ म्हणण्यात ज्यांना आनंद मिळतो, तो त्यांनी जरूर घ्यावा. त्यांनाही मनापासून शुभेच्छा! @Dev_Fadnavis @RaviDadaChavan #विधानपरिषद #महाराष्ट्र #भाजपा #विचारधारा
Keshav Upadhye tweet media
MR
222
113
838
47.3K
Ajay Daphal retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
आधारवड या शब्दाचं इतकं अवमूल्यन झालंय की शहरभर कामगारांचा आधारवड म्हणून प्रसाद लाड यांची होर्डिंग्ज लागलीत.
MR
2
13
163
1.9K