Bhausaheb Chaskar

132 posts

Bhausaheb Chaskar banner
Bhausaheb Chaskar

Bhausaheb Chaskar

@Bhau_Chaskar

Teacher, Columnist, Activist

Katılım Ağustos 2021
195 Takip Edilen293 Takipçiler
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
आज ॠताचा ६० वा वाढदिवस! आयुष्यात जवळ जवळ ४० वर्ष आम्ही सोबत आहोत. खूप सारे वादविवाद; खूप सारे रूसवे-फुगवे या प्रवासात होत गेले. पण, अडचणीच्या काळात तिने जेवढी मला साथ दिली; भरभक्कमपणे मागे उभी राहिली , आधार दिला तो मी कधीच विसरू शकत नाही. मी जेव्हा नोकरी करीत होतो; तेव्हा ती देखील नोकरी करीत होती. तिच्या गलेलठ्ठ पगारावरच मी माझ्या राजकारणाची सुरूवात केली. आपल्या तत्त्वांना- विचारांना कधीच मुरड न घालणारी, अतिशय बंडखोर; कोण सांगतंय म्हणून काही करणारी ॠता नाहीच. डोक्यात कायम समाजवादी विचारांची बैठक त्यामुळे हल्लीच्या राजकारणातील वाढती फसवेगिरी तिला किळसवाणी वाटते. "तू राजकारण सोडून दे" , असे ती दिवसातील २४ तासांमध्ये एकदा तरी सांगतेच. असो , मला कायम मदत करणारी; माझ्या कठीण प्रसंगात- माझ्या संकटात माझ्या शेजारी उभी राहून मला आधार देणारी; दाखवायला कितीही कठोर असली तरी माझ्याबाबतीत अत्यंत हळवी असणारी , माझ्यावर झालेला प्रत्येक हल्ला हा जरी ती दाखवत नसली तरी तिच्यावर घाव करून जातो, अशा या माझ्य अर्धांगिनीला ६० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आणि हो, भांडणारी बायको नसेल तर मला वाटतं, संसारात मजाच नाही !!
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
501
213
3.5K
111.3K
Bhausaheb Chaskar
Bhausaheb Chaskar@Bhau_Chaskar·
@AbhijitKaran25 भुजबळ बोलत आहेत ते त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य आहे. मात्र ते भ्रष्टाचारी आहेत. काही केसेस आधी समोर आलेल्या आहेत. काही नव्याने समोर येत आहेत. हे आताच का? असा त्याबद्दल संशय व्यक्त करणे योग्य होणार नाही. दुसऱ्याचे घर/ जागा लुबाडणे केवढे भयंकर आहे!
MR
1
0
10
1.6K
Abhijit Karande
Abhijit Karande@AbhijitKaran25·
छगन भुजबळांवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांचा मराठा समाजाला कुणबीत समाविष्ट करण्यास असलेला विरोध या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्याची गल्लत करता कामा नये. कारण मराठा समाजाला ओबीसीत समावेश करण्याचे सामाजिक-राजकीय परिणाम अधिक गंभीर आहेत. ते कायद्यातही बसणारे नाही. हा विषय भुजबळांचा नाही, तो गोरगरीब ओबीसी जनजातींचा आहे. त्यामुळे भुजबळ मनोज जरांगेंविरोधात आक्रमक झाल्यानंतर त्यांना जुन्या प्रकरणांवरुन अचानक घेरण्यामागे कोण आहे? हा खरा शोधाचा विषय आहे! #ChhaganBhujbal #MarathaReservation
MR
169
79
733
108.1K
Bhausaheb Chaskar retweetledi
IncomeTaxPune
IncomeTaxPune@IncomeTaxPune·
In the series of events to celebrate "Azadi ka Amrit Mahotsav", Teaching/ Learning material was provided to the schools in Tribal areas. Digital Interactive Board for digital library was handed over at Akole (Ahmednagar) by Income Tax Pune. #AzadiKaAmritMahotsav @IncomeTaxIndia
IncomeTaxPune tweet mediaIncomeTaxPune tweet mediaIncomeTaxPune tweet mediaIncomeTaxPune tweet media
English
1
6
17
15.2K
Bhausaheb Chaskar
Bhausaheb Chaskar@Bhau_Chaskar·
@satyajeettambe @HelloMTDC @maha_tourism @thehomestays चांगली मागणी आहे. इथे निसर्ग परिचय केंद्र सुरू करता येईल. धरणाचा इतिहास आणि परिसराची माहिती देणारे प्रदर्शन सुरू करता येईल. सहलीला येणारे शालेय विद्यार्थी बघतील. वॉटर स्पोर्टस् करता येईल. अनेक गोष्टी आहेत. राजकीय इच्छाशक्ती हवी.
MR
0
0
3
394
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe@satyajeettambe·
उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरणाला लवकरच १०० वर्ष पूर्ण होत आहेत. भंडारदारा धरण नसते तर काय झाले असते याचा विचार सुध्दा नगर जिल्ह्यातील लोक करु शकत नाहीत. सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा परीसर हा देश-विदेशातील पर्यटकांदेखील प्रिय. भंडारदारा धरणाच्या शतक महोत्सवाच्या निमित्त एक भव्य कार्यकम्र करण्याचा आमचा मानस आहे, त्या निमित्ताने ह्या परीसरात भारतातील पहिले “वॉटर म्युझियम” करण्यासाठी जलसंपदा विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्त विद्यमाने जागा व निधी उपलब्ध करुन द्यावी ही मागणी जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजींकडे केली. देवेंद्रजींना संकल्पना खूप आवडली व त्यांनी तातडीने कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले. @Dev_Fadnavis #Tourism #BhandardaraDam #SandhanValley
Satyajeet Tambe tweet mediaSatyajeet Tambe tweet mediaSatyajeet Tambe tweet mediaSatyajeet Tambe tweet media
MR
19
40
666
41.1K
Bhausaheb Chaskar
Bhausaheb Chaskar@Bhau_Chaskar·
@satyajeettambe पायाभूत सुविधांअभावी जग आणि जगणं मुश्किल होऊन बसलेलं आहे...
MR
0
0
1
65
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe@satyajeettambe·
दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो. नाशिक-मुंबई हायवे वर भिवंडी येथे ३-४ तास ट्रॅफिकमध्ये अडकलो, शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील, मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३० मिनिटांच्या प्रवासाला ३ तास लागले व अखेर आता ट्रेनने मुंबईकडे निघालोय. खरंतर आज माझा मुंबई महानगर प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पालघर पासून पनवेल पर्यंत तर कल्याण-डोंबिवली पासून मुंबई पर्यंतच्या जनतेविषयी प्रचंड आदर वाढलाय, किती सहनशील जनता आहे ! मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा पुरा बोजवारा उडालाय, माणसाची जीवनशैलीची ऐंशी की तैशी झालीय, पण आपली सहनशिलता अजूनही संपायचे नाव घेत नाही. #शहर_विकास
Satyajeet Tambe tweet media
MR
333
263
4.2K
239.9K
Bhausaheb Chaskar
Bhausaheb Chaskar@Bhau_Chaskar·
पाचवी आणि आठवीमध्ये नापास करायचा निर्णय शासनानं घेतलाय. मुलं नापास होतात तेव्हा शिक्षणाची धोरणं आखणारी सरकारं अपयशी होतात. नापास करून पुन्हा तसेच शिकवल्यानं मुलं ‘पास‘ होत नाहीत. विशेष कार्यक्रम आखून काम करायला लागेल. youtu.be/GjyXotOeVEk @satyajeettambe @rajivkhandekar
YouTube video
YouTube
MR
0
0
0
92
Bhausaheb Chaskar
Bhausaheb Chaskar@Bhau_Chaskar·
मराठी की इंग्रजी? शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? अनेक पालकांच्या मनात मोठी द्विधा, किंवा ‘माध्यमसंभ्रम‘ असतो. माध्यम निवडताना त्यातले धोके लक्षात घेतले पाहिजेत. या मुद्याची चर्चा करणारा हा व्हिडिओ पालकांनी बघायलाच हवा. youtu.be/U99CRu8SoyQ @satyajeettambe @rajivkhandekar
YouTube video
YouTube
MR
0
1
3
128
Bhausaheb Chaskar
Bhausaheb Chaskar@Bhau_Chaskar·
आपण मुलांचे पालक आहोत मालक नाहीत! पालकहो, IIT-JEE, NEETसारख्या जीवघेण्या स्पर्धेत मुलांना ढकलण्याआधी मुलांचा कल, क्षमता लक्षात घ्याल की नाही? आपल्याला मुलांसोबत जगायचं नाही का? या विषयावरील व्हिडिओची लिंक👇🏾 youtu.be/Xqz0XEmJnrw @EduMinOfIndia @satyajeettambe
YouTube video
YouTube
MR
0
6
18
1.8K
Bhausaheb Chaskar
Bhausaheb Chaskar@Bhau_Chaskar·
शालेय #गणवेशात शासनाचा हस्तक्षेप कशासाठी? आजच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख. या निर्णयाचा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. ⁦@satyajeettambe⁩ ⁦@bb_thorat⁩ ⁦@Dev_Fadnavis⁩ ⁦@AjitPawarSpeaks⁩ ⁦@rajivkhandekar
Bhausaheb Chaskar tweet media
MR
0
1
5
97
Bhausaheb Chaskar
Bhausaheb Chaskar@Bhau_Chaskar·
@AbhijitKaran25 असं वाटतं? काहीतरी मोठं शिजायला घातलं आहे, असा वास येतो आहे.
MR
0
0
0
595
Bhausaheb Chaskar
Bhausaheb Chaskar@Bhau_Chaskar·
@ramraje_shinde निवडणूक लढवा साहेब! पत्रककारितेत नका थांबू.
MR
0
0
1
239
Ramraje Shinde
Ramraje Shinde@ramraje_shinde·
अमेठी के बाद वायनाड ! ना घर का….
हिन्दी
217
48
594
34.7K
Bhausaheb Chaskar
Bhausaheb Chaskar@Bhau_Chaskar·
@satyajeettambe महत्त्वाचा विषय आहे हा. आवाज उठवला त्याबद्दल धन्यवाद दादा.
MR
0
1
3
65
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe@satyajeettambe·
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम सुविधा कॅशलेस नसल्याने बिलांची मंजुरी व पाठपुराव्यातच 30 ते 40 % रक्कम खर्च होते, वेळ व ऊर्जाही वाया जाते. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना तत्काळ कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
MR
45
74
731
19.8K
Bhausaheb Chaskar
Bhausaheb Chaskar@Bhau_Chaskar·
तीन एकरातील 'बारा लाखांची' कोथिंबीर जितकी वायरल झाली, तितका दहा गोण्यांतील 'दोन रूपयांचा' कांदा वायरल होताना दिसला नाही. माध्यमांना फक्त शेतकऱ्यांना ‘मिळालेलं' दिसतं. त्यांचं 'जळालेलं' दिसत नाही का..? #कांदाशेतकरी
MR
1
0
14
358
Abhijit Karande
Abhijit Karande@AbhijitKaran25·
महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात सापडणं अत्यंत दुर्दैवी आहे. सिकंदर शेखबाबत पक्षपातीपणा झाल्याचा आरोप होतोय. सगळी कुस्ती कॅमेऱ्यात कैद आहे. नेमकं काय चुकलंय ? हे जाणकारांनी पुढं येऊन सांगितलं पाहिजे. #महाराष्ट्रकेसरी #kusti
MR
39
50
1K
55.7K
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat@bb_thorat·
थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी, तिर्थरूप भाऊसाहेब थोरात (दादा) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Balasaheb Thorat tweet media
MR
11
30
820
29K