Pradip Baraskar

8.6K posts

Pradip Baraskar

Pradip Baraskar

@Bkpdted

Primary teacher at Sangli ZP

Katılım Ocak 2018
526 Takip Edilen452 Takipçiler
Pradip Baraskar retweetledi
Gajanan Panchal
Gajanan Panchal@GajananPancha19·
forms.gle/SvmwYWMKrPNXT8… या लिंक मधील माहिती आंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली करिता इच्छुक शिक्षकांनी भरावी आपण सामूहिक प्रयत्न करणार आहोत.आंदोलन किंवा मा.कोर्ट या पैकी एक प्रयत्न करणार आहोत राज्याध्यक्ष गजानन पांचाळ स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
MR
1
5
10
178
Pradip Baraskar retweetledi
vishnu nagargoje
vishnu nagargoje@vishnunagargoj7·
@Bkpdted @dvkesarkar @girishdmahajan साहेब आम्हांला पण कुटुंब आईवडिल आहेत. त्यामुळे लवकरात लवकर भरती अगोदर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवावी ही विनंती
MR
0
3
3
25
Pradip Baraskar
Pradip Baraskar@Bkpdted·
@dvkesarkar जसा तुम्ही कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला तसा आम्हा शिक्षकांना देखील करायचा आहे परंतु त्यासाठी आमच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणे आवश्यक आहे. तुम्ही जर बदल्या सुरु ठेवल्या तर हजारो शिक्षकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील.@girishdmahajan
MR
2
19
14
154
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar@dvkesarkar·
माझी पत्नी सौ. पल्लवी, मुलगी सौ. सोनाली, जावई सिद्धार्थ आणि नातू अर्जुन यांनी वाढदिवसाचे छोटेखानी सेलिब्रेशन केले. दिवसभराच्या सर्व धावपळीमुळे कुटुंबाला फारसा वेळ देता येत नाही. त्यातूनच वेळ काढून केलेले हे सेलिब्रेशन माझ्या सदैव लक्षात राहील.
Deepak Kesarkar tweet mediaDeepak Kesarkar tweet mediaDeepak Kesarkar tweet mediaDeepak Kesarkar tweet media
MR
64
15
183
6.7K
Pradip Baraskar
Pradip Baraskar@Bkpdted·
@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी ,आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.सदस्य स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
MR
0
12
10
84
Pradip Baraskar retweetledi
harshwardhan dongare
harshwardhan dongare@harshwardhando2·
#@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.सदस्य स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्रराज्य
MR
2
27
19
151
Pradip Baraskar
Pradip Baraskar@Bkpdted·
@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.सदस्य स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
MR
0
19
13
116
Pradip Baraskar
Pradip Baraskar@Bkpdted·
@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी ,आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.सदस्य स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
MR
0
0
2
7
Pradip Baraskar retweetledi
Gajanan Panchal
Gajanan Panchal@GajananPancha19·
@girishdmahajan या वर्षी ची शिक्षक आंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी आंतर जिल्हा बदली मध्ये यापूर्वी अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या 2019 ची बॅच सह शिक्षकांनाही बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.रा.अ स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
MR
21
48
47
495
Pradip Baraskar
Pradip Baraskar@Bkpdted·
@dvkesarkar मा. केसरकर साहेब आपल्या मनात गुरू बद्दल एवढा आदर आहे तर समाज घडवणाऱ्या शिक्षकांवर अन्याय करणारा 21/06/2023 शासन निर्णय रद्द करून पूर्ववत शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या चालू ठेवा @girishdmahajan @Dev_Fadnavis @mieknathshinde
MR
0
6
5
55
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar@dvkesarkar·
व्यास यांचेप्रमाणे ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस हजारो वर्षांपासून ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. समाज घडविण्यासाठी, सुसंस्कार करण्यासाठी अविरत कार्य करणाऱ्या सर्व गुरुजनांना ‘गुरुपौर्णिमे’निमित्त विनम्र प्रणाम...
Deepak Kesarkar tweet media
MR
9
2
32
2.1K
Pradip Baraskar
Pradip Baraskar@Bkpdted·
@dvkesarkar मा. केसरकर साहेब आपण संपूर्ण महाराष्ट्राचे शिक्षणं मंत्री आहात की फक्त कोकण चे ह्या प्रश्नाचे उत्तर आपण काढलेल्या 21/06/2023 चा शासन निर्णयावरून आम्हाला मिळाले. महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या बदल्या रद्द चा निर्णय अत्यंत जुलमी अन्यायकारक आहे @girishdmahajan @mieknathshinde
MR
0
16
12
87
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar@dvkesarkar·
बळीराजासोबत राबणाऱ्या बैलांची पूजा करणे, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रति संवेदना प्रगट करण्याचा, त्यांचे कौतुक करण्याचा सण म्हणजे ‘बेंदूर’. आज महाराष्ट्रीय बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा...
Deepak Kesarkar tweet media
MR
1
1
13
1.2K
Pradip Baraskar
Pradip Baraskar@Bkpdted·
#शिक्षक_आंतरजिल्हा_बदली_बंदीचा_निषेध आंतरजिल्हा बदली साठी 5 वर्ष सेवाअट शिथिल करून 3 वर्ष करावी व सर्वांना एक संधी देऊन न्याय द्यावा ही विनंती. @dvkesarkar @girishdmahajan @Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @abpmajhatv @UdhavThackeray @AjitPawarSpeaks @PawarSpeaks
MR
0
20
16
159
Pradip Baraskar retweetledi
Juned Shaikh
Juned Shaikh@juned9960·
#शिक्षक_आंतरजिल्हा_बदली_बंदीचा_निषेध आंतरजिल्हा बदली साठी 5 वर्ष अट शिथिल करून 3 वर्ष करावी व सर्वांना एक संधी देऊन न्याय द्यावा ही विनंती. @dvkesarkar @girishdmahajan @Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @abpmajhatv @UdhavThackeray @AjitPawarSpeaks @PawarSpeaks
MR
0
12
10
69
Pradip Baraskar retweetledi
santosh Pittalwad
santosh Pittalwad@SantoshPitalwad·
अजब शिक्षण मंत्री आहे. संविधान चा देखील यांना आदर राहीला नाही. हम करो सो कायदा ..आसे निर्णय घेणाय्रांना शिक्षणासारख खात मिळालय ह खात्यात दुर्दैवच म्हणावे.आसे निर्णय रद्द करावेत.@DevendraFadnav1 @CMOMaharashtra @PMOIndia @lokmat @abpmajhatv @diwan_gajanan
santosh Pittalwad tweet media
MR
4
17
27
308
Pradip Baraskar retweetledi
🌸RAJ PATIL🌸
🌸RAJ PATIL🌸@rajpatil8991·
#आंतरजिल्हा_बदली_बंद_निषेध @dvkesarkar साहेब कोणीही आपला घर आपला जिल्हा सोडून आयुष्य बाहेर काढू शकत नाही ते शक्य पण नाही बदल हा निसर्गाचा नियम आहे तो हवाच नवीन व्यक्ती नवीन ज्ञान त्या ज्ञानाची देवाण घेवाण ही बदल झाल्यावरच होऊ शकते. त्यातूनच प्रगती होते @Dev_Fadnavis @PawarSpeaks
MR
0
15
15
115