Bengaluru Marathi

175 posts

Bengaluru Marathi banner
Bengaluru Marathi

Bengaluru Marathi

@BlrMarathi

𝐖𝐡𝐨 𝐖𝐞 𝐀𝐫𝐞:A group that came into existence in 2011,with a sole aim of building a strong#Marathi #Community in great city #bangalore

Bengaluru, Karnataka Katılım Temmuz 2015
140 Takip Edilen407 Takipçiler
Bengaluru Marathi
Bengaluru Marathi@BlrMarathi·
आणि त्यांना मिळेल आकर्षक बक्षीस!! *स्पर्धेचे नियम:* 1. फोटो 'सेल्फी' असणं आवश्यक आहे 2. स्पर्धेचा कालावधी 10 ते 17 सप्टेंबर 2021 असा असेल 3. भारतातल्या सगळ्या शहरांतील मराठी लोकांसाठी ही स्पर्धा खुली असेल 😊
MR
0
0
1
0
Bengaluru Marathi
Bengaluru Marathi@BlrMarathi·
सोबत सेल्फी काढायचा आणि आपल्या बेंगळूरू मराठीच्या फेसबुक ग्रुप वर *#bmselfiwithbappa* या हॅशटॅगसह अपलोड करायचा. त्याचबरोबर तो सेल्फी blrmarathi@gmail.com या आयडी वर पाठवणे आवश्यक आहे. ज्या सेल्फीज ना सगळ्यात जास्त लाईक्स मिळतील त्यातून 3 विजेते निवडले जातील,
MR
1
0
1
0
Bengaluru Marathi
Bengaluru Marathi@BlrMarathi·
*गणपती बाप्पा मोरया!!* 🌺 गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! 💐 दरवर्षीप्रमाणे यंदाही 'बेंगळुरू मराठी वेलफेअर असोसिएशन' घेऊन येत आहे - 🤳 *'सेल्फी विथ बाप्पा'* 📸 अगदी सोप्पं आहे! तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की, आपल्या घरी बसवलेल्या गणपती बाप्पासाठी केलेल्या सजावटी
Bengaluru Marathi tweet media
MR
1
0
3
0
Bengaluru Marathi
Bengaluru Marathi@BlrMarathi·
बेंगळुरू मराठी च्या YouTube चॅनल वर अनेक मनोरंजक आणि उपयुक्त व्हिडिओ प्रस्तुत केले आहेत. आजच सदस्यता घ्या. 🙂🙂 नवीन, आणि वेगळे उपक्रम ही बेंगळुरू मराठी ची खासियत आहेच. @MarathiRT @MarathiSocial #Marathi youtube.com/channel/UCUr6_…
MR
0
0
4
0
Bengaluru Marathi
Bengaluru Marathi@BlrMarathi·
* बेंगळुरू मधील सर्वात रोमांचक आणि मनोरंजक मराठी कार्यक्रमासाठी तारीख अवरोधित करा. सर्वांनी येऊन मराठी संघांचा जयघोष करा .. * 26 जानेवारी .. सामने 7 वाजता सुरू होतील ... *😃 cricheroes.in/tournament/985…(BMCL2020 @MarathiRT @MarathiSocial #Marathi #Pune #Mumbai
Bengaluru Marathi tweet media
MR
0
0
5
0
Bengaluru Marathi
Bengaluru Marathi@BlrMarathi·
बेंगळुरू मराठी वेल्फेअर असोसिएशन घेऊन येत आहे, बेंगळुरू मराठी क्रिकेट लीग २०२०...आमचे प्रायोजक आहेत सज्ज... आणि तुम्ही तयार आहात न ?? @MarathiRT @MarathiSocial #Marathi #Pune #Mumbai #Nagpur
Bengaluru Marathi tweet media
MR
0
2
9
0
Bengaluru Marathi
Bengaluru Marathi@BlrMarathi·
@BhaDiPa येत आहे मुलांनो, आणि मुलींनो. 😍 येताय न सगळे मग? 🌈 *#भाडिपा#BhaDiPa* 📅 *दि. २१ जुलै २०१९ (रविवार)* ⏰ *वेळ: दुपारी ३ ते ५* आपले पासेस बुक करण्या करता खालील लिंक वर जाऊन आपली माहिती व पासेस ची संख्या देऊन पेमेंट करावे. imojo.in/2pralh3 @MarathiRT
MR
0
0
0
0
Bengaluru Marathi
Bengaluru Marathi@BlrMarathi·
🌈 *#भाडिपा#BhaDiPa* 📅 *दि. २१ जुलै २०१९ (रविवार)* ⏰ *वेळ: दुपारी ३ ते ५* चला तर मग! आपले पासेस बुक करण्या करता खालील लिंक वर जाऊन आपली माहिती व पासेस ची संख्या देऊन पेमेंट करावे. imojo.in/2pralh3 😃 @BhaDiPa @MarathiRT @MarathiSocial #Pune #Mumbai
MR
1
1
5
0
Bengaluru Marathi
Bengaluru Marathi@BlrMarathi·
नमस्कार मंडळी! संपुर्ण महाराष्ट्रात आणि फेसबुकवर हास्याचा धुमाकूळ घालणारा पहिला मराठी स्टँड-अप कॉमेडी शो *#भाडिपा* च्या हास्याचा धबधबा आता आपल्या बेंगळुरात कोसळणार! नेहमीप्रमाणे याही वेळी *बेंगळुरू मराठी* घेऊन आले वेगळा अनुभव खास बेंगळुरू मधील मराठी लोकांकरिता! 😃😃 @MarathiRT
Bengaluru Marathi tweet media
MR
2
10
37
0
Bengaluru Marathi
Bengaluru Marathi@BlrMarathi·
बेंगळुरू मराठी तर्फे “”उद्योग भरारी” ह्या आमच्या ग्रुप ची सलग दुसरी भेट पार पडली.. डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मिडिया चा योग्य वापर, ह्यावर माहिती देण्यात आली.. बेंगळुरू मध्ये असलेले अनेक उद्योजक, आणि त्यांचा साठी केलेला हा यशस्वी प्रयत्न. #marathi @MarathiRT #Maharashtra #Pune
Bengaluru Marathi tweet media
MR
0
3
14
0
Bengaluru Marathi
Bengaluru Marathi@BlrMarathi·
बेंगळुरू मराठी तर्फे "आणि डॉ.काशिनाथ घाणेकर" चे गेल्या वर्षी 2 यशस्वी शो बंगळुरु इथे पार पडले.. आज World Television Premier साठी @subodhbhave ह्यांना शुबेच्छा .... 🙂🙂 आम्ही सगळे बघतोय.. 🙂🙂#Marathi @MarathiRT @MarathiSocial #Mumbai #Pune
MR
0
5
24
0