
@mybmcWardRN @mybmc नाही सर अजून ही कचरा तिथेच आहे..आपण वेगळ्या जागेचा फोटो पाठवला आहे ..मी पाठवलेल्या फोटो मधे इलेक्ट्रिक बॉक्स दिसत आहे त्या मागे तो कचरा, जुन्या सायकली गंजलेले पत्रे अश्या अनेक गोष्टी अजूनही आहेत ..कृपया तो कचरा क्लियर करावा ही विनंती.
MR




















