Akash Bodhe🇮🇳

5.7K posts

Akash Bodhe🇮🇳

Akash Bodhe🇮🇳

@BodheAkash

#Bitcoin Crypto Investor ! Think of Good , Good will follows!!

Pune, India Katılım Şubat 2015
1K Takip Edilen235 Takipçiler
Tycoon
Tycoon@Tech_Tycoon·
CT has become like my family now. Always wrong but will never admit it and not supportive at all but I can't leave em. #BTC
English
3
2
25
1.2K
दशम्ल:बिंदू™
@Core_punekar Mi travl agency madhe astna same exp. hota , i used follow sadhguru back in 2015 alot ... tevha mala pn khup judge karayche . weekend partyla yet nahi , smoke - drink karat nahi etc. Ani aaj te YZ coimbatore la jaun reset hoyla pahtat . Chutiye !
Eesti
1
0
11
1.1K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
मी जेव्हा आय टी जॉइन केले तेव्हा उपास करणे, गंध कपाळी असणे, उष्टे न खाणे या गोष्टी पाळणारा टीममध्ये मी कदाचित एकटाच होतो.. त्यावरून थट्टाही झाली (मागास प्रतिगामी विचारांचा वगैरे). पण मी नेटाने तसाच राहिलो... हळूहळू थट्टा बंद झालीच शिवाय टीममध्ये प्रथा परंपरा याबद्दल जागृती झाली, आदर वाढला... प्रत्येक हिंदूंचे हे कर्तव्य आहे की जिथे जाऊ तिथे आपल्या प्रथा परंपरा पाळू
MR
37
199
1.3K
27.3K
Digital Nomad Woman
Digital Nomad Woman@taqwaayub·
I’ve decided to quit trading & delete X. Moving everything into fixed deposits. It was nice knowing you all… Thank you for everything 🤍
English
52
4
88
9.2K
Akash Bodhe🇮🇳
Akash Bodhe🇮🇳@BodheAkash·
@vaibhavsanap713 खूपच छान लिखाण, मला एवढेच म्हणायचे आहे की आपण कधी कधी एकाच बाजूने विचार करायला लागतो तेव्हा एक बाजू तशीच राहून जाते , प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला काहीतरी शिकवून जाते असच असावं काहीतरी, आपण आपलं पुढ चालत रहाव , वेळ काळ प्रत्येक वेळी सारखी असेलच अस नाही चांगली किंवा वाईट दोन्ही!!!
MR
0
0
0
8
Vaibhav Sanap
Vaibhav Sanap@vaibhavsanap713·
मागील वर्षी मार्च महिन्यात मी पुन्हा मुंबईत शिफ्ट झालो. बरोबर एक वर्ष झालं. मुंबईत राहण्याचा खर्च इतर शहरांपेक्षा बराच जास्त आहे तरी जेवण/नाष्टा बऱ्यापैकी स्वस्त आहे. आठवड्यातून एकदा सोसायटीमध्येच दुकान लावणाऱ्या अण्णाकडून इडली घेतो. आधी २५ रुपयाला एक प्लेट होती. पोट फुल्ल भरतं. आता ३० रुपये केली. प्रचंड मेहनती माणूस आहे. सकाळी तीन वाजता उठतो. इडलीसाठी लागणारी चटणी, मेदूवडा, इडली, डोसा सगळं सकाळी आठ वाजेपर्यंत तयार करतो. सगळं सायकल वर टाकून ८-९ किलोमीटर दूर आमच्या सोसायटीत घेऊन येतो. साधारण ९ वाजता तो दुकान लावतो. सायकल दामटत आल्याने प्रचंड घामाघून झालेला असला तरी सर्वांनाच उशीर झाल्याने अण्णावर कोणाही दया दाखवत नाही. गावाला होतो तेव्हा माझी शाळा सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी असायची. कितीही नको म्हटलो तरी आई सकाळी उठून चहा बनवायची. चहात खारी किंवा चपाती बूडवून खायचो. शाळेत जायचो. मधल्या सुट्टीत शालेय पोषण आहार असायचा. मला आमच्या शाळेतला कढी-भात आणि मसालेभात खूप आवडायचा. त्यात कधीकधी सोंडे निघायचे. या पोषण आहारामुळे जरा जास्तच पोषण झालं. मुंबईत आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवण्याला पालक प्राधान्य देतात. मी सेमी इंग्रजीत शिकलो. गणिताची भिती वाटायची पण इंग्रजी आवडायचं. ग्रामीण भागात राहूनसुद्धा मुंबईत इंग्रजी माध्यमात शिकलेल्या पोरांसारखं कधीही I Didn't Played Cricket असं चुकीचं इंग्रजी बोललो नाही. इंग्रजीला चांगले शिक्षक लाभले, खूप मारायचे, त्याचा परिणाम. मुंबईत बहुतांश मुलं इंग्रजी शाळेत शिकतात म्हणून पोषण आहाराचा संबंध नाही. ८-९ किमी सायकल चालवून मुंबईच्या उकाड्याने घामाघून झालेल्या अण्णाकडून इडली घेण्यासाठी मुलांचा रिकामा टिफीन घेऊन बायका आधीच वाट पाहत उभ्या असतात. 'क्या अण्णा, जल्दी उठनेका ना, बच्चो को स्कूल के लिये टाईम होता है' अशी बायकांची तक्रार बिचारा घाम पुसत आणि दुकान लावता लावता शांतपणे ऐकतो. अण्णाच्या इडलीच्या दुकानाशेजारी दोन उत्तरप्रदेशीय भावांचा अंडी विकण्याचा व्यवसाय आहे. त्यातला एक भाऊ (भैय्या) अण्णाला दोन तास मदत करतो. अण्णा आणि युपीचा भैय्या दोघंही परप्रांतीय असून व्यवसाय करताना पाहून आपण मराठी असून नुसतंच जॉबच्या मागं लागलोय याचं थोडा वेळ वाईट वाटतं. अधूनमधून ऑफीस मध्ये खटके उडाले की अण्णासारखं इडली विकू किंवा गावाला शेती करू असे विचार येतात. ते फार काळ टीकत नाहीत. विषेशतः पगार आल्यानंतर साधारण १० दिवस असले विचार अजितबातच येत नाही. माझं घर आणि ऑफिस हे अंतर १ किलोमीटर आहे. त्यामुळे पायीच जातो. पण मुंबईतील आद्रतेमुळे प्रचंड घाम येतो. ऑफीसला पोहचल्यावर १० मिनिटं पंख्याखाली बसून मग बाऊल मध्ये इडली बारीक कुस्करायची. त्यात चटणी टाकून खायची. बूडवून खाल्यापेक्षा अशी मिक्स करुन खाल्ल्यावर अधिक चवदार लागते. सुरुवातीला रोज खायचो पण नारळाच्या चटणीमुळे शुगर वाढण्याची शक्यता असल्याने आता कमी केलंय. तरी अण्णा रोज दिसतो, बायकांच्या, म्हाताऱ्या माणसांच्या आणि ऑफीसला जाणाऱ्या लोकांच्या गराड्यात. कितीही गर्दी असो, कोणी कितीही चिडचीड केली तरी अण्णा अजिबात चिडत नाही. साधा माणूस. बिचारा पोट भरायला आलेला त्यामुळे शांतपणे सगळ्यांची चिडचीड ऐकून घेत कुणाला इडली, कुणाला मेदूवडा, कुणाला इडली-मेदूवडा मिक्स, कुणाला डोसा, कुणाला पार्सल, कुणाला खाण्यासाठी, कुणाला लाल चटणी कमी तर कुणाला हिरवी चटणी जास्त. एवढ्या गोंधळात तो दोन तास रोबोट सारखा हात चालवतो. मी जेव्हा मुंबईत राहायला आलो तेव्हा मार्च महिना सुरु होता, म्हणजे उन्हाळा. त्यानंतर पावसाळा आला, हिवाळा आला आणि आता पुन्हा उन्हाळा. मार्च ते मार्च, अण्णाने एकही दिवस सुट्टी घेतली नाही. मला वर्षाला २१ हक्काच्या, ५२ रविवारच्या आणि सणांच्या १० पकडूया, अशा जवळपास ८० सुट्ट्या असतात तरी मला त्या कमी असल्यासारखं वाटतं. सोमवार ते रविवार यामध्ये देखील एक सुट्टी असावी असा विचार येत असतो. मुंबईतला पाऊस गावासारखा नसतो. एकदा पडायला सुरुवात झाल्यावर थांबायचं नाव घेत नाही. १ किलोमीटर ऑफीस असून सुद्धा मी अनेकदा पावसाळ्यात कॅब करुन गेलोय कारण छत्री असली तरी आडवा-उभा पाऊस आणि वारं यामुळे कपडे भिजतातच. या पावसाने देखील अण्णाला थांबवलं नाही. डोक्यात प्लास्टीकची पिशवी आणि रेनकोट घालून हा माणूस सायकल चालवत बरोब्बर ९ च्या आसपास सोसायटीत पोहचायचा. वर्षभर सुट्टी न घेता रोज या माणसाला मी सोसायटीत पाहीलंय पण काल आणि आज, दोन दिवस झाले अण्णा दिसला नाही. काल जेव्हा दुकाण बंद दिसलं तेव्हा फार विचार केला नाही. वाटलं गावाला गेला असेल. आज सकाळी ऑफीसला निघालो तेव्हा कधीही बंद न दिसणारं दुकान पाहून, न रहावून अंडी विकणाऱ्या भैय्याला विचारलं, 'ये अण्णा क्यू नही आ रहा कलसे?, 'गॅस' असं एका शब्दात त्याने उत्तर दिलं. सध्याची परिस्थीती पाहता गॅसच संपला असेल हा विचार मी देखील केलेला पण इतका देशद्रोही विचार बरा नाही म्हणून तो मी माझ्यापुरताच मर्यादीत ठेवलेला. गेल्या वर्षभरात ऊन, वारा, पाऊस आजारपण किंवा कोणत्याही वैयक्तिक कारणामुळे सुट्टी न घेतलेल्या अण्णाला त्याचं दुकान दोन दिवस झाले गॅस नसल्यामुळे बंद ठेवावं लागतंय. त्याच्याकडे होणारी गर्दी आणि जेवढं मटेरीअल तो घेऊन यायचा यावरून दिवसाला साधारण १५०० रुपये निव्वळ नफा तो कमावत असावा. म्हणजे महिन्याचे साधारण ४५ हजार. आता दोन दिवस झालेत. दुकान बंद आहे. आज गॅस मिळाला आणि उद्या दुकान सुरु केलं तरी त्याच्या कमाईतून न भरून निघणारे ३००० रुपये कमी झालेले असतील. तुम्ही सामान्य माणूस असाल. मेहनत करुन खात असाल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सुरु असलेल्या चुकीच्या गोष्टी लगेच लक्षात येतात. तुम्ही फार काही करु शकत नसला तरी दिवसभर त्या गोष्टीचं वाईट वाटत राहतं. आता मला त्या अण्णाबद्दल वाटतंय तसं. २०२० ला जेव्हा लॉकडाउन लागला तेव्हा त्याचा फटका मला देखील बसलेला. मुंबईतल्या एका चांगल्या कॉलेजमधून डिग्री पूर्ण करुनही जवळपास एक वर्ष बेरोजगार राहावं लागलेलं. आयुष्यात कधीही शेती केलेली नव्हती, २०२० मध्ये संपूर्ण वर्ष शेतीत राबलो. आधी कोथींबीर, नंतर फ्लॉवर आणि कांद्याचं पीक घेतलेलं, कशालाच भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतीत लक्ष घालायची जास्त हिंमत होत नाही. त्या अण्णाला संपलेला गॅस कधी मिळेल यांची शाश्वती नाही. उद्या? परवा? महिन्याने की वर्षाने? कोणीच सांगू शकणार नाही. कोविडमुळे लागलेला लॉकडाऊन किती दिवस चालेल हेही कुणी सांगू शकलेलं नव्हतं. पण कधीही मिळो. नुकसान झालेलं असेल. त्याचं झालेलं नुकसान सरकार भरून देईल का? माहिती नाही. त्याचं झालेलं नुकसान सोशल मिडियावर गॅस टंचाई नाही, सगळं सुरळीत आहे अशा पेड पोस्ट करणारे भरून देतील का? माहिती नाही. गॅस टंचाईवर एखाद्याने बोललं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करणारा पोलीस भरून देईल का? माहिती नाही. त्यांनीही का द्यावं? त्यांचंही पोट आहे, त्यांचाही परिवार आहे, त्यांचाही व्यवसाय असेल, त्यांनाही झळ बसेलच. कोविडमध्ये बसली तशी, नोटाबंदीत बसली तशी. १ वर्ष घरी बसावं लागल्याने कधीही नापास न झालेला मी, एक वर्ष आपोआप मागे आलो. ही पोस्ट वाचणाऱ्यांपैकी अनेकांसोबत हेच झालेलं असेल, तुमची काहीही चूक नसताना तुम्हाला घरात बसून राहावं लागलं असेल. अण्णाचंही तेच झालंय. त्याचीही काहीही चूक नसताना त्याला भोगावं लागतंय, भोगावं लागणार आहे. माझीही काहीही चूक नव्हती तरी घरी असल्याने गील्ट यायचा, आजही येतो. समुद्रकिनारी एकटा शांत बसलो की आपल्या आयुष्यातील सगळी अपयशं, आपल्या आयुष्यात घडलेल्या चुकीच्या गोष्टी, लोकांनी आपल्याला फसवलेलं आणि आपल्यासारखी माणसं.. सगळं एकामागोमाग आठवायला सुरु होतं, आता समुद्रकिनारी बसलेलो असताना आठवलं तसं...
Vaibhav Sanap tweet media
MR
66
105
999
60.1K
Tycoon
Tycoon@Tech_Tycoon·
I booked a ICE car and the whole country ran out of fuel
English
3
0
13
1.4K
Bitcoin Analyst
Bitcoin Analyst@Bitcoin_World20·
We got a deeper pullback than expected, but I’m still expecting one final short squeeze. On the weekly TF, 58k acts as a potential price magnet for #BTC But any strong daily close above 76k would invalidate that idea. #BTC #Bitcoin #ETH #Crypto #Cryptocurrency
Bitcoin Analyst tweet media
English
6
1
27
4.6K
रेवती
रेवती@Shinde_Revati21·
मी 3 स्थळे पसंत केली होती. त्यापैकी दोघांनी मला पाहण्याआधीच नकार दिला, कारण माझी सॅलरी त्यांच्यापेक्षा जास्त आहे! आणि तिसऱ्याला पुण्यात wfh करणारी मुलगी हवी आहे! भेंडी,काय विचित्र मानसिकता आहे…!😭
MR
158
13
581
68.3K
Akash Bodhe🇮🇳
Akash Bodhe🇮🇳@BodheAkash·
@buttercupmoney 😂😂 haaaaa your first line hit me hard , yar diiii kitni preparation ki thi trump aane se pehle , ab kafi suna suna pada hai sab ..
Eesti
0
0
1
37
K
K@buttercupmoney·
@BodheAkash The shortest route is the longest route because it never gets you there Huye alts 100x ? 🤣
English
2
0
5
284
K
K@buttercupmoney·
If you have no exposure to eth You are going to get a crazy opportunity before it hits 10k by 2029 Just buy a few and hold
English
29
16
146
10.8K
Akash Bodhe🇮🇳
Akash Bodhe🇮🇳@BodheAkash·
@volklub Membership to ab lena padega 😉, good job paji 👍 exact yhi needs thi meri aur apne video b bana dala
English
1
0
0
70
Ishtmeet Singh
Ishtmeet Singh@Punjabkart·
@volklub @volklub looking for a AT car in Mumbai with on road price of not more than 9L for wife. She has a drive of about 10Kms daily,
English
1
0
1
776
Sunderdeep - Volklub
Sunderdeep - Volklub@volklub·
Brezza it is by a community member A near perfect offering with 1.5 NA under 10 lakh & AT under 12 lakh for first time buyers, looking for adequate power, safety, easy maintenance cost during ownership, Maruti’s support and resale value too. Community for all… 6289 🌴#volklub
100miya@topgcarphile

Hi @volklub paaji, Got the @MSArenaOfficial Brezza VXI Manual for 80-20 usage - Amazing bluish black colour (ceramic coating needed) - Started running it on XP100 from @IndianOilcl and will continue the same - Getting 15kmpl easily in the city and 20+ on highways

English
8
1
91
25.2K
Wolverine
Wolverine@hyperhigh·
@himaniguptaa Don’t get into the rat race. Buy a sedan, VW or Skoda
English
1
0
9
3.1K
himani gupta
himani gupta@himaniguptaa·
suggest an SUV under 15 lakh
English
359
6
682
160.6K
Crypto Point Hindi 🇮🇳💎💫
Don’t buy $Ondo or any coin based on this tweet, I just stated what I see onchain. I will personally hold my alts.
English
5
16
52
1.7K
Crypto Point Hindi 🇮🇳💎💫
RWA is quietly taking over crypto. - $26B tokenized assets - 662K+ holders - $5.6B tokenized gold -xStocks expanding fast $ONDO TVL just hit a new ATH while most DeFi protocols are still 70% down.
Crypto Point Hindi 🇮🇳💎💫 tweet media
English
19
50
151
3.6K
Akash Bodhe🇮🇳 retweetledi
Tycoon
Tycoon@Tech_Tycoon·
If you are looking for reasons to not do it, DO IT. If you are looking for reasons to do it, DO NOT DO IT. #Quote
English
0
1
19
1.1K
Nishaant Bhardwaj
Nishaant Bhardwaj@Nishant_Bliss·
I don’t wish bad for Dubai, but I spoke to a real big real estate guy who’s based in Dubai since 25 years, he said if this US and Iran conflict continues for more than a week, then Dubai real estate market will go through an irreversible correction.
English
166
558
5.1K
330.4K
Akash Bodhe🇮🇳
Akash Bodhe🇮🇳@BodheAkash·
@Tech_Tycoon Aapne kaha tha kuch din pehle , next war news is must buy vhi dhyan me leke chal rha hu
Indonesia
1
0
2
1.6K
Tycoon
Tycoon@Tech_Tycoon·
War News is the worst thing to trade with
English
1
0
18
1.9K
Akash Bodhe🇮🇳 retweetledi
RK Gupta (EarnWithRK)
RK Gupta (EarnWithRK)@earnwithrk·
🚨 2026 बुल रन ब्लूप्रिंट (स्क्रीनशॉट ले लो!) 🚨 जनवरी – लाल-लाल चार्ट, डर का माहौल 📉 फ़रवरी – पैनिक सेलिंग चरम पर 😰 मार्च – मार्केट में सन्नाटा… और फिर कहानी पलटेगी 👇 अप्रैल – बिटकॉइन नया रिकॉर्ड तोड़ेगा 🚀 मई – $250K की चर्चा हर जगह 😳 जून – ऑल्टकॉइन्स रॉकेट मोड में 🌊 जुलाई – मीमकॉइन ट्रेंड में आग 💥 अगस्त – छोटा झटका, बड़े खिलाड़ियों का खेल 🎭 सितंबर – $500K का सपना? 👀 अक्टूबर – सुपर साइकिल की एंट्री 🔥 नवंबर – चारों तरफ़ “मैंने कहा था!” 🤯 दिसंबर – लालच चरम पर… FOMO अपने पीक पर 🚀 तैयार हो या फिर बाद में पछताओगे? 😏
हिन्दी
52
39
237
46.6K