Sabitlenmiş Tweet
Chetan Balasaheb Borade
3.4K posts

Chetan Balasaheb Borade
@Borade7697
ओझर (मिग) नाशिक ,धामणगांवकर Katılım Mart 2020
740 Takip Edilen361 Takipçiler

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार बुधवार दि.०४/०२/२०२६. दुपारी 3 वाजता त्यांच्या मूळगावी ऊत्राणे,ता.बागलाण जि नाशिक येथे होणार आहे.
💐💐भावपुर्ण श्रद्धांजली नाना 💐💐
@ravindrappagar

MR

नाशिकचे लोकप्रिय खासदार आमचे प्रेरणास्थान आधारस्तंभ आदरणीय
#खासदार
मा.राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..💐💐🎂🚩🚩🎂💐💐
@RajabhauW

MR

नाशिक पोलिसांना विनंती आहे
आरोपी ना कठोर शासन झालं पाहिजे
तरच नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम यशस्वी होईल
भर चौकात फाशी दिली पाहिजे.
जाहीर निषेध..
@nashikpolice
@NashikNews_
@IGPNashikRange

MR

नाशिक लोकसभा मतदार संघाचे
मा. खासदार
श्री हेमंत (आप्पा) गोडसे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!🎂💐🚩🥳💫
Hemant Tukaram Godse
@mphemantgodse

MR

लोकांनीं विकासाच्या नावाखाली झाडे कापून टाकली.. त्यामुळे आत्ता थंड नाशिक हॉट नाशिक झाले आहे.. झाडे कापू नका. झाडे लावा.
नाशिक परत कुल बनवा.
@WeAreNashik
@NashikNews_
@minashikkar
MR

खासदार मा राजाभाऊ वाजे यांचे
स्वीय सहाय्यक
आमचे मित्र
वैभव (भाऊ) खताळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂💐🚩
Vaibhav R. Khatal
Rajabhau - Parag Prakash वाजे
@RajabhauW

MR

दिंडोरी लोकसभा मतदार संघांचे
खासदार मा.श्री भास्कर भगरे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🚩
@NCPspeaks
@BhaskarBhagare

MR


नाशिक लोकसभा
मतदार संघांचे
खासदार
मा. राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे
यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🎂💐🚩
Rajabhau - Parag Prakash वाजे
@RajabhauW

MR

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष अस नाव जेव्हा कधी वाचनात येईल तेव्हा तेव्हा फक्त एकच नाव सगळ्यांच्या नजरेसमोर असेल. ते म्हणजे Mangesh Chivate दादा. महाराष्ट्राला या कक्षाची खरी ओळख मंगेश दादानी करून दिली .❤
Mangesh Chivate
@ChivateMangesh
@ShivSenaVMK

MR

देवळाली विधानसभा मतदार संघाच्या
आमदार पदी निवड झाल्याबद्दल
सौं सरोजताई आहिरे यांचे मनपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💫
आमदार सरोज बाबुलाल आहिरे
@SarojAhire113

MR

आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे, आज डोळ्यांत पाणी आणून गेले....हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचे दुःखद निधन
💐💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@zeemarathi

MR

आज कोटंमगावला
आई जगदंबेच्या दर्शनाचा योग आला
येताना वाटेत येवला येथील
#शिवसृष्टी
बघितली खूप छान आहे सर्वांनी नक्की भेट दया.
🚩जय शिवराय 🚩
@ChhaganCBhujbal

MR

नाशिक लोकसभा मतदार संघाचे
मा.खासदार
श्री हेमंत (आप्पा) गोडसे
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!🎂💐🚩🥳💫
@mphemantgodse

MR





