Hemant Tukaram Godse

1.9K posts

Hemant Tukaram Godse banner
Hemant Tukaram Godse

Hemant Tukaram Godse

@mphemantgodse

Official Twitter Handle, Member of Parliament (Loksabha)Shivsena, Nashik Constituency, Maharashtra ,India

Nashik, India Katılım Aralık 2017
32 Takip Edilen5.9K Takipçiler
Amol Patil- अमोल पाटील
नाशिक लोकसभेचे लोकप्रिय माजी खासदार आणि कट्टर हिंदुत्ववादी हेमंत आप्पा गोडसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या.... 🧡🎄🎋🏵️ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किल्ले कावनई - @mphemantgodse
Amol Patil- अमोल पाटील tweet media
MR
1
0
3
45
Chetan Balasaheb Borade
Chetan Balasaheb Borade@Borade7697·
नाशिक लोकसभा मतदार संघाचे मा. खासदार श्री हेमंत (आप्पा) गोडसे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!🎂💐🚩🥳💫 Hemant Tukaram Godse @mphemantgodse
Chetan Balasaheb Borade tweet media
MR
1
0
1
28
vikas Prabhakar patil
vikas Prabhakar patil@Patilvikispeaks·
माजी खासदार, आणि शिंदे गटाचे नेते, हेमंत आप्पा गोडसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @mphemantgodse
MR
1
0
1
55
Tejas amrutkar
Tejas amrutkar@tejasamrutkar75·
नाशिक लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय, कार्यसम्राट माजी खासदार मा.श्री.हेमंत (आप्पा) गोडसे @mphemantgodse यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! आपल्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभो, हीच मनोकामना. #happybirthday #hemantgodse #aappa #saiamrut775 #tejasamrutkar775
Tejas amrutkar tweet media
MR
1
0
2
44
Hemant Tukaram Godse
Hemant Tukaram Godse@mphemantgodse·
@mieknathshinde आपल्या प्रेरणादायी शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद साहेब, जय महाराष्ट्र🙏🚩
MR
0
0
3
44
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे माजी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. @mphemantgodse
MR
45
57
146
4.2K
Hemant Tukaram Godse
Hemant Tukaram Godse@mphemantgodse·
आपल्या मतदारसंघातील बळीराजाच्या श्रमाला विठोबाची कृपा लाभो ; आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🚩🙏 आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा, निष्ठेचा आणि श्रमाचा उत्सव. आपल्या मतदारसंघातील शेतकरी, महिला,तरुण,वयोवृद्ध आणि भाविकजनांना या पवित्र दिवशी विठ्ठल-रुक्मिणी चरणी मनःपूर्वक शुभेच्छा !
Hemant Tukaram Godse tweet media
MR
0
1
4
254
Hemant Tukaram Godse
Hemant Tukaram Godse@mphemantgodse·
जिथं अन्याय तिथं आमचा आवाज… जिथं आवाज तिथं शिवसेनेचा संघर्ष… आणि जिथं संघर्ष तिथंच असते बाळासाहेबांची शिवसेना ! शिवसेना वर्धापन दिन 🚩 शिवसेनेच्या लढवय्या परंपरेला सलाम करत, या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहा. जय महाराष्ट्र ! @Shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde
Hemant Tukaram Godse tweet media
MR
0
1
6
275
Hemant Tukaram Godse
Hemant Tukaram Godse@mphemantgodse·
आपल्या प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा यामुळे काळजीचं काहीच कारण नाही. मी लवकरच पूर्ण बरा होऊन आपल्या सेवेत पुन्हा हजर होईन. आपला, हेमंत तुकाराम गोडसे मा. खासदार, नाशिक लोकसभा
MR
0
0
1
126
Hemant Tukaram Godse
Hemant Tukaram Godse@mphemantgodse·
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील काही दिवस होम क्वारंटाइन राहणार असून या काळात मी आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकणार नाही, याबद्दल क्षमस्व 🙏 आपण सर्वांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, ही नम्र विनंती !
Hemant Tukaram Godse tweet media
MR
1
1
2
209
Hemant Tukaram Godse
Hemant Tukaram Godse@mphemantgodse·
#Sindoor | No need to say more. A name chosen with care, A mission executed with steel, A message delivered with grace 🇮🇳
Hemant Tukaram Godse tweet media
English
0
0
7
421
Hemant Tukaram Godse retweetledi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील काही पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडले होते. या सर्वांना सुखरूप परत आणणे हे एक आव्हान होते. तेथील पर्यटकांशी बोलल्यावर ते भीतीच्या सावटाखाली असल्याचे मला समजले. त्यांना धीर देऊन पुन्हा राज्यात आणण्यासाठी मी स्वतः जम्मू काश्मीरला जाऊन त्याना भेटलो. काल रात्री उशिरा विशेष विमानाने यातील 75 पर्यटकांना राज्यात परत आणण्यात आले. शिवसेनेतील माझ्या सहकाऱ्यांनी या पर्यटकांना मुंबई विमानतळावर भेटून त्याना दिलासा दिला. #pehalgam #JammuAndKashmir #EknathShinde #Maharashtra
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
32
93
712
15.3K
Hemant Tukaram Godse
Hemant Tukaram Godse@mphemantgodse·
मी दिल्लीमध्ये असतो तेव्हा खास करून संसद भवनासमोर असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उभं राहताना, मला त्यांची ती प्रखर दृष्टि, त्यांची तत्त्वनिष्ठा आणि त्यांनी घडवलेली संविधानाची अखंड मशाल अगदी जवळून जाणवते. त्यांच्या विचारांनी चालणं हीच खरी त्यांना आदरांजली आहे. जय भीम !
MR
0
0
0
68
Hemant Tukaram Godse
Hemant Tukaram Godse@mphemantgodse·
आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध मंडळे, समित्या आणि सामाजिक संस्थांना भेट देऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बाबासाहेबांनी आयुष्यात प्रखर संघर्ष केला, सामाजिक विषमतेशी झुंज दिली आणि शिक्षण, समता, न्याय यासाठी आयुष्य झोकून दिलं.
Hemant Tukaram Godse tweet mediaHemant Tukaram Godse tweet mediaHemant Tukaram Godse tweet media
MR
1
0
1
105
Hemant Tukaram Godse
Hemant Tukaram Godse@mphemantgodse·
त्यातून मूळ मालकांचे नुकसान झाले. अन्यायकारक अतिक्रमण थांबवण्याचा मार्ग या सुधारणा विधेयकामुळे खुला झाला आहे. ही हक्कांची पुनर्स्थापना करणारा एक ठोस पाऊल आहे.हे विधेयक मंजूर करणाऱ्या केंद्र सरकारचे, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, आणि इतर सर्वांचे आभार !
MR
0
0
1
51
Hemant Tukaram Godse
Hemant Tukaram Godse@mphemantgodse·
आता कोणत्याही वक्फ जाहीर केलेल्या मालमत्तेच्या प्रकरणात मालकाला न्यायाधिकरणाव्यतिरिक्त, महसूल न्यायालय, दिवाणी न्यायालय अथवा उच्च न्यायालयातही न्याय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कायदेशीर कागदपत्रे नसतानाही अनेक जमिनी, घरे, दुकाने वक्फच्या नावावर बेकायदेशीररित्या दाखवली गेली,
MR
1
0
1
54
Hemant Tukaram Godse
Hemant Tukaram Godse@mphemantgodse·
वंदनीय बाळासाहेबांचे स्वप्न साकार - वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक अखेर मंजूर ! वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आता लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतून मंजूर झाले असून, या विधेयकामुळे वक्फ बोर्डाच्या मनमानीवर मर्यादा येणार आहेत.
Hemant Tukaram Godse tweet media
MR
1
1
9
223
Hemant Tukaram Godse retweetledi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
#नाशिक जिल्ह्यातील #त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात संपन्न झाली. यावेळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत होत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. नाशिक येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा सुरक्षित होईल या दृष्टीने नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करून कामांना गती द्यावी, असे निर्देश यावेळी दिले. देशभरातून होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करताना रस्त्यांचा आवश्यक तेथे विस्तार करावा. गोदावरी नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घेताना जल प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मल:निस्सारण, जलशुद्धीकरणाचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. सीसीटीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणेचे बळकटीकरण करावे अशा सूचना याप्रसंगी दिल्या. यावेळी रामकालपथ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मोनोरेलच्या कामाच्या प्रगतीचाही आढावा घेतला. #Nashik #Kumbhamela2027 #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc @dadajibhuse @PharandeDevyani @MrSuhasKande @mphemantgodse
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
34
261
549
10.4K
Hemant Tukaram Godse retweetledi
Naresh Mhaske
Naresh Mhaske@nareshmhaske·
आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री #एकनाथजी_शिंदे_साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबूत होत आहे, आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा #नाशिक जिल्ह्यात दिसून आला. नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या आणि सहा वेळा नगरसेविका राहिलेल्या माजी सभागृह नेत्या #हेमलताताई_पाटील यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र भवनात शिवसेनेमध्ये #पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबत उबाठा गटाच्या सहा वेळा नगरसेविका असलेल्या माजी उपमहापौर आणि व्यापारी बँकेच्या संचालिका #रंजनाताई_बोराडे, तसेच उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातिर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. हा केवळ पक्षप्रवेश नाही, तर हिंदुत्ववादी विचारधारेशी एकनिष्ठ राहण्याचा आणि नाशिकच्या विकासासाठी नव्या जोमाने काम करण्याचा त्यांचा संकल्प आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र भवनात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला #खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते उपस्थित होते. @mieknathshinde @Shivsenaofc @mpprataprao @neelamgorhe @mphemantgodse @Ajay_Boraste @DrSEShinde #EknathShinde #ShivSena #Hindutva #NashikDevelopment #Maharashtra #PartyEntry #HemlataPatil #RanjanaBorde #DeepakDatir #MaharashtraBhavan #ShivSenaLeadership #ShivSenaGrowth #HindutvaIdeology #NashikProgress #ShivSenaUnity #PoliticalStrength #nareshmhaske
Naresh Mhaske tweet mediaNaresh Mhaske tweet mediaNaresh Mhaske tweet mediaNaresh Mhaske tweet media
MR
1
1
5
341