RamBharat
2.6K posts


आज मोदी सरकारला बारा वर्षे झाली. बारा वर्षांत यांनी खालील बारा क्षेत्रांचे बारा वाजवले.
१. लोकशाही व संविधानिक संस्था
२. देशाची अर्थव्यवस्था, सार्वभौमत्व
३. माध्यमांचे स्वातंत्र्य व निर्भिड पत्रकारिता
४. सामाजिक एकता, सद्भावना
५. राजकारणातील नैतिकता व शिष्टाचार
६. युवकांचे भविष्य व रोजगार
७. शिक्षण व्यवस्था
८. कायदा सुव्यवस्था व महिला सुरक्षा
९. लघु उद्योग, उद्योजकांमधील निकोप स्पर्धा व असंघटित कामगार
१०. विदेश नीती, राष्ट्रीय सुरक्षा
११. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जनतेचे संविधानिक अधिकार,
१२. गरीब, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्ग
जनतेचे डोळे आता उघडत आहेत. कॉम्प्रमाईज्ड पंतप्रधान आणि भाजपाच्या हुकुमशाहीचे लवकरच जनता तीन तेरा वाजवेल यात शंका नाही...
#तप_नव्हे_ततपप
MR

@ameytirodkar हा i घाल्या हेच बघत असतो आणि लिहित असतो
चांगलं काय झालंय ते दिसत नाही ह्याच्या डोळ्यांना
डोळे वझले आहेत
MR

काल मुंबई मेट्रो बराच काळ बंद होती.
आता पुणे मेट्रो पहिल्याच पावसात गळते आहे.
महाराष्ट्राचा कुठला इन्फ्रा मॅन याची जबाबदारी घेणार?
प्रचंड खर्च करून उभे केलेले हे प्रोजेक्ट इतके तकलादू ठरत असतील तर याची जबाबदारी कुणावर टाकायची?
हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे?
NDTV India@ndtvindia
बारिश को नहीं झेल पाई Pune Metro, कोच में टपकने लगा पानी, जलभराव की बन गई स्थिति #PuneMetro
MR

@ameytirodkar लुकक्या तुला काय फरक
गाडी तरी आहे का
फक्त घरात बसून ट्विट केलं की हडुक पाकीट मिळतं
MR

@ShivSenaUBT_ वांद्रे येथील हिरवेगार जंगल तोडले याचा खूप दुःख झाले आहे वाटतंय
MR

माझा अंदाज आहे की... जसजशी परिस्थीती हाताबाहेर जाईल तसतसं मोदीजी परिस्थितीपासून पूर्ण हात झटकायला लागतील. आणि एक वेळ अशी येईल की.. ते प्रेस घेऊन रडतील.
१०० टक्के रडतील.
आणि म्हणतील.. इस हालात के जिम्मेदार मै नही.. मुझे बस १०० दिन दो..
१०० टक्के रडणार. फक्त किती दिवसांनी रडणार ते पहायचंय..
बाकी... महागाईनं कंबरडं मोडलेले, बुलडोझरने बेघर झालेले, नीट मुळे बेहाल झालेले आणि येत्या दिवसात अतिशय हातघाईला आलेले लोक पाहून मला कसलंच दुःख होणार नाहीये.
आपापल्या कर्माने मरणार आहेत. त्यांच्या या दयनीय अवस्थेसाठी तेच जबाबदार राहणार आहेत. मी आणि माझ्यासारखे लोक आता फक्त बघत राहणार. पहा तुम्ही.
भारत फार मोठ्या संकटात गेलाय. हा ज्वालामुखी फुटणार आणि सगळंच तहस नहस करणारे.
MR

@TheAnilkumarG94 दारू पाजून पंतप्रधान खिशात घातला आणि देशावर राज्य केलं
आणि चमचे गुलामाना आता नाचवत आहे
सांगा बरे कोण
MR

@_prashantkadam तु तुझ्या आई बरोबर , बहिणी बरोबर,बायको बरोबर रोज किती हसून राहतोस ते जरा फोटो टाकून दाखव
म्हणजे मोदींना समजेल घरात आणि देशात रोज भेटणाऱ्या व्यक्तींशी कसं वागायचं आणि बाहेर एखाद्या व्यक्तीला एकदाच वर्षा दोन वर्षांनी भेटल्यावर कस वागायचं हसायचं
MR

राजकारणी लोक जेव्हा कौटुंबिक स्नेह दाखवतात तेव्हा ते बघायला किती छान वाटतं.
मेलडी चॉकलेट हे लहान मुलांचं चॉकलेट आहे रे!!
75 वर्षांचे आजोबा पितृतुल्य वात्सल्य भावनेने देत आहेत.
ज्यांच्यासाठी चॉकलेट घेऊन गेले त्या 26 वर्षांनी लहान आहेत... म्हणजे साधारण मुलीच्या वयाइतक्या.
पंतप्रधान कसे खळखळून हसत छान दिसतायेत या फोटोत... त्यांचं हे हसू भारतात मात्र फार क्वचित दिसतं.
फार कशाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या त्यांच्या बहिणीसारख्या आहेत... त्यांच्यासोबत तरी किमान असं छान हसून कधीतरी वागावं बोलावं... आवडेल देशवासीयांंना. त्यांना तर उद्घाटनाला पण जाऊ देत नाहीत.
MR

@_prashantkadam आणि जळण्याच्या धूर येणार आहे
विशेषतः बिरगेडी आणि कुत्रकार राहतात त्या विभागात विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे
MR

Kumar Ketkar Interview: मोदींसाठी अर्थव्यवस्था म्हणजे केवळ आपल्या मित्रांची प्रगती आहे
👇👇
youtu.be/mXqqsFEFEAM

YouTube

MR

@aniruddha3365 @narendramodi @dpradhanbjp But then thr is not equality
And also before the paper if everyone ask Ai for question paper then chances of same results
English

@narendramodi @dpradhanbjp
Dear sir,
Get neet question papers
More than 100 numbers.
With AI allow exam center to run program.
Program will give question paper to each centre randomly
Let centre head give it to students.
No chance of paper leak
Even you also can not leak
English

@RamKumarRa41393 Iska bap 2013 me petrol aur lpg ye bhav me de raha tha
Indonesia

@RRPSpeaks अरे आता काय सगळ्या गाड्या पण सरकार ने चालवायच्या का
शेवटची आमदारकी आहे
घे बोंबलून
MR

मिसिंग लिंकवर बस आणि खासगी वाहनाच्या झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त अंत्यंत दुःखद आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी झालेले प्रवाशी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना!
मिसिंग लिंकवर सुरक्षेची मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं असलं तरी मिसिंग लिंकवर पहिल्यांदाच हा असा जीवघेणा अपघात झाला असून त्यामागील कारणांचा शोध घेऊन असा अपघात पुन्हा होऊ नये, याबाबत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, ही विनंती!
#MissingLinkAccident #RoadSafety #Maharashtra #PublicSafety #RoadAccident
MR

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर ९ मे रोजी जीवघेणा हल्ला झाला असून यातील आरोपींविरुद्ध अजामीनपात्र कलमे लावून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि विकास लवांडे यांच्यावर पुन्हा असा हल्ला होऊ नये यासाठी त्यांना तत्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते साहेब यांना केली. तसंच या मागणीचं निवेदनही त्यांना दिलं. याबाबत ते सकारात्मक निर्णय घेतील, ही अपेक्षा!


MR

@AudaciousQuest_ 12 word post,ye chu ka sociel Media ac dekho fir samzega
Indonesia

Dr Sangram Patil, a British-Indian NHS consultant, was blocked from leaving India over an anti-BJP post. In four months, he says, he spent Rs 50 lakh in legal fees just to get home and save his job.
He finally boarded a flight home Tuesday. He is still asking the question that has haunted him: "How can a 12-word post attract an FIR & LOC?" These are the days.


English

@mhadaofficial mhada lottery website not operating properly. domicile and income certificate or itr not uploading.your helpdesk number is out of order.no one recieving call @Dev_Fadnavis @Devendra_Office @SunetraA_Pawar @mieknathshinde
English

वेळ निघून चालली आहे... आणि आपल्या हक्काच्या घराची संधीही!
म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी उरले आहेत फक्त २ दिवस.
गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करा.
.
.
#MHADA #MumbaiBoard #DreamHome

MR

@ameytirodkar अरे त्या दोन मुलींसाठी ही परीक्षा पुन्हा घेण्यात येत आहे.
MR

In continuation of its press release dated 10 May 2026, the National Testing Agency wishes to inform candidates, parents, and members of the public of the following decisions taken in respect of NEET (UG) 2026. NTA had, on 8 May 2026, referred the matters then under consideration to the central agencies for independent verification and necessary action, consistent with its standing commitment to the fair, secure, and credible conduct of the national examinations entrusted to it.
1. On the basis of the inputs subsequently examined by NTA in coordination with the central agencies, and the investigative findings shared by the law enforcement agencies and in order to ensure that there is transparency in the system, the National Testing Agency, with the approval of the Government of India, has decided to cancel the NEET (UG) 2026 examination conducted on 3 May 2026, and to re-conduct the examination on dates that will be notified separately.
The inputs received by NTA, taken together with the findings shared by the law enforcement agencies, established that the present examination process could not be allowed to stand. The re-conducted examination dates, along with the re-issued admit-card schedule, will be communicated through the official channels of the Agency in the coming days.
2. The Government of India has further decided to refer the matter to the Central Bureau of Investigation for a comprehensive inquiry into the allegations therein. NTA will extend full cooperation to the Bureau and will provide all materials, records, and assistance the inquiry requires.
3. This decision has been taken in the interest of students and in recognition of the trust on which the national examination system rests. The Agency is conscious that re-conduct will cause real and significant inconvenience to candidates and their families. NTA does not take that consequence lightly. The decision has been taken because the alternative would have caused greater and more lasting damage to that trust.
4. The registration data, candidature, and examination centres opted for in the May 2026 cycle will be carried forward to the re-conducted examination. No fresh registration will be required, and no additional examination fee will be levied. In addition, fees already paid, will be refunded to the students and the exam will be re-conducted using NTA’s internal resources.
5. Further communications, including the re-conducted examination dates and the re-issued admit-card schedule, will be issued through the official channels of the Agency. Candidates and parents are requested to rely only on these official channels and to disregard unverified reports circulating on social media.
Helpline: neet-ug@nta.ac.in | 011-40759000 / 011-69227700
English

@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar plz chk mhada 24*7 helpline.trying from last 1 hour.no one response. difficult to upload documents for mhada lottery.technical problem in domicile upload.
English







