
@YogeshMane34 @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Official @bhimanwar सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये AMVI च्या जागा का नाहीत? त्वरित जागा काढण्यात याव्यात..
#RTOAMVI_PostsMustBeReleased
#RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत
@CMOMaharashtra
@PratapSarnaik
@mieknathshinde
@Off_mangeshC

MR






