Yogesh Mane

39 posts

Yogesh Mane banner
Yogesh Mane

Yogesh Mane

@YogeshMane34

Educator

Pune Katılım Temmuz 2023
8 Takip Edilen286 Takipçiler
Yogesh Mane retweetledi
Nivrutti Gaikwad
Nivrutti Gaikwad@ImNivrutti·
एवढ्या मागण्या करून सुद्धा जर सरकार शांत आहे, यापेक्षा वाईट काय आहे. हा प्रश्न एकाचा नाही तर लाखो विद्यार्थ्यांचा आहे. #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #MPSCPrelims2026 #PSI #PSI_परीक्षा
MR
1
55
118
1.9K
Yogesh Mane
Yogesh Mane@YogeshMane34·
IndiGo crisis exposed how fragile sectors become under private dominance. Telecom is heading the same way with Jio–Airtel duopoly. India urgently needs strong competition policy to safeguard markets & citizens
English
0
1
3
102
Yogesh Mane
Yogesh Mane@YogeshMane34·
Good Governance? It’s a sham when a single private company holds the entire Indian aviation sector and the common passenger hostage. This lack of competition crushes consumer choice and stifles growth. Where are the regulators? #IndianAviation #AviationCrisis #GoodGovernance
English
0
0
1
50
Yogesh Mane retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
दिल्ली के लाल किला मेट्रो स्टेशन के पास हुए कार विस्फोट की ख़बर बेहद दर्दनाक और चिंताजनक है। इस दुखद हादसे में कई निर्दोष लोगों की मृत्यु का समाचार अत्यंत दुखद है। इस दुख की घड़ी में अपने प्रियजनों को खोने वाले शोक संतप्त परिवारों के साथ खड़ा हूं और उनको अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं। सभी घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की आशा करता हूं।
हिन्दी
2.5K
10K
45.2K
1.6M
Yogesh Mane
Yogesh Mane@YogeshMane34·
Congrats Team India Woman’s cricket team word champion
English
0
0
0
103
Yogesh Mane retweetledi
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
🔥नाशिक मनपा भरतीतील अनुभवाची अट रद्द झालीच पाहिजे! 💪 इग्नाइट अकॅडमीच्या वतीने आमदार देवयानीताई फरांदे यांना निवेदन देण्यात आले. आमदार ताईंनी विषय सकारात्मकतेने घेत महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. #IgniteAcademy #NashikMahanagarPalika #nashik @PharandeDevyani
Ignite Academy tweet media
MR
0
3
3
245
Yogesh Mane
Yogesh Mane@YogeshMane34·
AMVI च्या 450+ जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये जागा का नाहीत? अर्ज करण्याची शेवटची तारीख ही संपली.. याच जाहिरातीमध्ये त्वरित जागा समाविष्ट करा. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Office @bhimanwar
MR
30
261
145
2.9K
Yogesh Mane
Yogesh Mane@YogeshMane34·
सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये AMVI च्या जागा का नाहीत? त्वरित जागा काढण्यात याव्यात.. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Office @bhimanwar
MR
18
215
121
1.6K
Yogesh Mane
Yogesh Mane@YogeshMane34·
सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये AMVI च्या जागा का नाहीत? त्वरित जागा काढण्यात याव्यात.. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Official @bhimanwar
MR
76
396
232
3.1K
Yogesh Mane retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे यांची भेट घेऊन विविध सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा केली. मुंबई महानगरपालिका (BMC SE/JE) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांच्या ऐवजी शासनाच्या अधिकृत TCS iON या कंपनीच्या केंद्रावर घ्यावी या लाखो अभियंत्यांच्या मागणीबाबत आज किंवा उद्या पर्यंत मा. आयुक्तांनी पत्रक काढण्यासाठी पाठपुरावा करुन ही अभियंत्याना दिलासा देणे गरजेचे आहे, याबाबत लाखो तरुण भावी अभियंत्यांची भूमिका मांडली. राज्यातील लाखो परीक्षार्थींच्या मागणीला नक्कीच न्याय मिळेल ही आशा आहे. @ArvindKejriwal @iambadasdanve @AUThackeray @MahavikasAghad3 @AamAadmiParty #BMC_JE #BMC_SE #TCS_ION_Digital #MCGM #BMC_At_TCS_Ion_Centre #BMC_atION_Centre #BMC_iONexamसेंटरचद्या
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
25
462
297
4.1K
Yogesh Mane retweetledi
Ramesh Bhutekar Deshmukh.
Ramesh Bhutekar Deshmukh.@RameshDsmukh·
@mybmc अजून किती अंत पाहणार आहात तमाम महाराष्ट्रातील गरीबांनच्या लेकरांचा??एव्हढा अट्टाहास कशासाठी?संशय बळावातोय @Dev_Fadnavis देवा भाऊ खरंतर ही परीक्षा 3 वर्षांपासून प्रलंबित आहे मग मुलं म्हनतात दोन तीन महीने गेले तरी चालेल पण IBPS ने ION Digital वर परीक्षा घेण्यात येणार म्हणून ₹1000/- फी घेतली पण याउलट खाजगी बदनाम केंद्रांवर परीक्षा घेण्याचा घाट घातलाय अतिशय गंभीर बाब असून तात्काळ कारवाई करण्यात यावी. कहर म्हणजे 40% मुलाना मनमानी पणे हाॅल टिकीट वाटपा केले. @mieknathshinde साहेब आपलेच खाते आहे कृपया आपण तात्काळ मुंबई मनपा आयुक्तांना परीक्षा ION Digital Centers वरच घ्यावी असे सक्त निर्देश देण्यात यावेत ही कळकळीची विनंती. @AjitPawarSpeaks तुम्हीच काही तरी करा.IBPS ला मुलांनी 11.40 Cr फी साठी भरले आहेत. मनमानी पणे हाॅल टिकीट वाटप केले मुंबई च्या परीक्षार्थी ला जळगाव, संभाजीनगर च्या ला अकोल्यात इत्यादीं. महा घोटाळा डोळ्यासमोर!! जबाबदारी मनपा आयुक्त प्रशासनाची!!! @DGPMaharashtra @AUThackeray @RRPSpeaks @iambadasdanve @Awhadspeaks आपण सर्वच मनापासून प्रयत्न करीत आहात पण मुंबई मनपा प्रशासन कानाडोळा करीत आहेत.धन्यवाद!
Ramesh Bhutekar Deshmukh. tweet media
MR
103
624
354
4.5K
Yogesh Mane
Yogesh Mane@YogeshMane34·
No more private centre for BMC SE-Exam #BMC_iONexamसेंटरचद्या
English
18
82
46
537
Yogesh Mane retweetledi
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
✊BMC Exam साठी iON सेंटरच हवी... IBPS ने लोकल सेंटर दिल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय सर्व विद्यार्थ्यांची मागणी iON सेंटरच पाहिजेत... महाराष्ट्रात अजून एक मोठा घोटाळा होण्याची शक्यता... #BMC_iONexamसेंटरचद्या @mybmc @CMOMaharashtra @degree_holders @RRPSpeaks @mieknathshinde
MR
239
1.2K
680
15K
Yogesh Mane retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#BMC मधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला #IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर तर अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य गैरप्रकाराला आळा घालावा, ही विनंती! @Dev_Fadnavis
Rohit Pawar tweet media
MR
157
1.1K
749
28.4K
Yogesh Mane
Yogesh Mane@YogeshMane34·
"Our government is considering the idea of 'One Nation, One Election,' but we currently do not have the resources to conduct even four state assembly elections simultaneously. Everything is just a hypothetical scenario."
English
0
3
4
167