
काय चालले आहे किती त्रास या लाईटचा कधी सुधारणा होणार @MSEDCL मध्ये तुम्हाला जमत नसेल तर दुसऱ्यांना द्या चालवायला निदान ग्राहकांची गैर सोय तर होणार नाही @PanvelCorp @CollectorRaigad @consumercourtin @CIDCO_Ltd @mepanvelkar8
MR
RAVI VYAS
132 posts
































@AherSatish @Chila4647 @WeArePanvel @harbourlineuser @m_indicator @prashantrthakur @airnews_mumbai @pareshthakur00 @ithakurprashant @Dev_Fadnavis @CollectorRaigad @NMMTonline @msrtcofficial @CIDCO_Ltd @AlpsChs NMMTच मत आहे कि ते सध्या जे बस मार्ग आहेत त्यांचे सक्षमिकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत भविष्यात आमच्या सूचनेचा विचार करतील,पण मायबाप हो वर्तमान काळातच आम्हला जीव मुठीत घालून,कसरत करून प्रवास करावा लागतोय कि भविष्यात तुमची सेवा उपभोगण्यासाठी आम्ही जिवंत असू याची शाश्वती नाही. 🙏