चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai

66 posts

चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai

चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai

@ChunabhattiPS

चुनाभट्टी पोलीस ठाणे, मुंबई अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

Chunabhatti PS Mumbai Katılım Temmuz 2024
92 Takip Edilen191 Takipçiler
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai
@chunabhatttips हद्दीमध्ये स्वस्तिक पार्क बस स्टॉप या ठिकाणी सापडलेली बॅग एका इसमने पोलीस ठाणेस आणून जमा केले नंतर चुनाभट्टी पोलीस ठाणे मधील psi टेम्भे /अंमलदार यांनी तात्काळ तपास करून अवघ्या 30 मिनिटात परदेशात जाणाऱ्या बॅग मालकाचा शोध घेऊन त्याची बॅग त्यांचे ताब्यात दिली.
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai tweet media
MR
0
2
1
239
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai
दि. 13/01/2026 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ची निवडणूक भयमुक्त होणेकमी तसेच कायदा व सुव्यवस्था राखणेकामी @chunabhattPS ठानेच्या हद्दीत रोड मार्च करण्यात आला.
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai tweet media
MR
0
0
1
112
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
गुन्हा केला…. सुटका नाही! महिला व बालकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्याला कठोर शिक्षा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.... महिला व बालकांच्या विरुद्ध केलेल्या कोणत्याही गुन्ह्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा ही होणारच. कठोर शिक्षा झाल्याची गेल्या काही महिन्यातील उदाहरणे. कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा अटळ आहे !! @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
6
28
46
4.9K
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
Zero tolerance. Zero escape. Message is loud and clear: Every crime against women and children will meet our unwavering pursuit and criminals will be brought to justice. A number of convictions recorded in last few months … Those who harm the innocent will face the full wrath of the law. @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet media
English
38
51
185
13.7K
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
अंधाऱ्या रात्रीच्या उदरातून, उदयास आले शौर्य, निष्ठा आणि समर्पण… जीवाची बाजी लावून लढणाऱ्या आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी दाखवलेल्या तुमच्या अदम्य धैर्याला सलाम! #2611MumbaiAttack #MumbaiStoodTall
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
10
74
209
9.6K
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai
आज दिनांक 7/11/2025 रोजी @chunabhattips हद्दीत नशा मुक्ती जनजागृती निमित्ताने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये चुनाभट्टी पोलीस ठाणेचे अधिकारी, अंमलदार यांच्यासह शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि एनजीओ सदस्य यांनी सहभाग घेतला.
MR
0
0
0
52
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai
@chunabhattPS 31/10/25 रोजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे 150जयंती निम्मित चुनाभट्टी फाटक ते लेबर कोर्ट #RunForUnity कार्यक्रमाचे आयोजन केले सदरवेळी पोलीस ठान्याचे अधि./अंमलदार व नागरिक 180 जण उपस्थित होते #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai tweet media
MR
0
0
0
56
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त @chunabhatti शिवाजी मैदान येथून लेबरकोर्ट ते संभा भाले चौक पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व , नागरिक , अशा एकूण 180 जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला. #Sardar150 @EktaDiwasBharat
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai tweet media
MR
0
0
0
62
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai retweetledi
मलबार हिल पोलीस ठाणे - Malbar Hill PS Mumbai
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas
MR
0
1
0
96
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
Let’s run together for a stronger, united India! Join us in the #RunForUnity to honour the legacy of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel. Together, we strengthen the spirit of oneness. #RunForUnity #EktaDiwas
English
13
46
119
10.3K
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai retweetledi
बांगुर नगर पोलीस ठाणे - Bangur Nagar PS Mumbai
🇮🇳 RUN FOR UNITY 2025 🇮🇳 📍 Location: Hijama Junction onwards to Hypercity Mall corner 🚩 Starting Point: Ejima Junction, Mindspace 📅 Date: 31st October 2025 🕕 Time: 7:00 AM onwards ⭐Special Guest - Film Actor Ashok Shinde and Karan Mahi. #RunForUnity #RashtriyaEktaDiwas
बांगुर नगर पोलीस ठाणे - Bangur Nagar PS Mumbai tweet media
English
0
5
14
2.9K
चुनाभट्टी पोलीस ठाणे - Chunabhatti PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
प्रत्येक मंगळावर नागरिकांच्या समस्या निवारणासाठी! आज मुंबईकरांनी आपल्या शंका, तक्रारी आणि सूचना मांडण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालयाला भेट दिली. आपल्यालाही काही प्रश्न अथवा तक्रारी मांडायच्या असतील, तर आपण प्रत्येक मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझी प्रत्यक्ष भेट घेऊ शकता. याकरिता कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
MR
24
42
124
8.1K