
बांगुर नगर पोलीस ठाणे - Bangur Nagar PS Mumbai
92 posts

बांगुर नगर पोलीस ठाणे - Bangur Nagar PS Mumbai
@BangurNagarPS
बांगुरनगर पोलीस ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत100/112 वर संपर्क करा.Official a/c Of Bangur Nagar PStn. Mumbai.for emergency Dial 100/112.



































आझाद मैदान, मुंबई येथे १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील प्रत्येक घटक आणि झोनमध्ये नवीन कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदींवर आधारित खास नाटिका सादर केली जात आहे. या नव्या कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या महत्त्वपूर्ण संहितांचा समावेश असून, त्यांची सविस्तर माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे याची नोंद घ्यावी. #NewCriminalLawsExhibition















