Crossrail International retweetledi

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांच्या अध्यक्षतेखाली यूके सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या क्रॉसरेलसोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत मुंबई मेट्रो प्रकल्पांच्या कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा, डिजिटल परिवर्तन आणि शाश्वतता वाढवण्यावर सखोल चर्चा झाली.
यूकेच्या वाहतूक विभाग आणि क्रॉसरेल इंटरनॅशनल लिमिटेड (CI) च्या तज्ज्ञांच्या सहभागाने, या सहकार्याला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) दावोस 2025 मध्ये अधिकृत मान्यता मिळाली आहे. मुंबईसाठी उत्कृष्ट, कार्यक्षम आणि शाश्वत मेट्रो नेटवर्क विकसित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.
Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, chaired a review meeting on the MMRDA-UK Crossrail Collaboration, focusing on enhancing operations, maintenance, safety, digital transformation and sustainability in Mumbai’s metro projects.
With expertise from the UK’s Department for Transport & Crossrail International Limited (CI), this partnership - formalized at WEF Davos 2025 - marks a crucial step toward a world-class, efficient and sustainable metro network for Mumbai.
@DrSanMukherjee
#MMRDA #MumbaiMetro #CrossrailCollaboration #UrbanMobility #MMRDA50 #Development #RebootingMumbai #ReshapingMMR #MumbaiMetroRegion #TransformingMumbai #MumbaiInMinutes


MR


















