पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai

404 posts

पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai

पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai

@DcpZone8Mumbai

पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

BKC road , BKC PS,Mumbai Katılım Ocak 2025
34 Takip Edilen306 Takipçiler
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
मूकनायक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #आंबेडकर_जयंती_२०२६
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
8
39
174
3.8K
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai
विलेपार्ले पोलीस ठाणे मुंबई अंतर्गत ज्येष्ठ नागरिक यांच्याकरता सुरक्षा व जागरूकता कार्यक्रम हा काल 13/4/26 रोजी सायंकाळी 4.30 वा ते 7.30 वाजेपर्यंत दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे पूर्व घेण्यात आला. ह्या महिन्यात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet media
MR
1
1
0
24
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
On the birth anniversary of Dr. B. R. Ambedkar, we honour a legacy of justice, equality, and empowerment. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! #आंबेडकर_जयंती_२०२६
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
18
104
553
5.9K
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
महाराष्ट्र पोलीस दलाने शिस्त आणि समन्वय साधत ६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा अंतर्गत आयोजित ड्रिल स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर स्थान प्राप्त केले आहे. #अखिल_भारतीय_पोलीस_मेळावा
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
5
27
84
3.4K
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
विलेपार्ले पोलीस ठाणे येथे माननीय पोलीस उप-आयुक्त, झोन -8 ,सरानी भेट देऊन तक्रारदार यांची विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
1
2
1
83
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा: दिमाखदार समारोप! देशभरातील २९ संघांमधील १३२७ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या पाच दिवसीय मेळाव्यात आपल्या व्यावसायिक कौशल्याचे दर्शन घडवले. या प्रसंगी मार्गदर्शनासोबतच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.  सहभागी सर्व अधिकारी, अंमलदार आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #AIPDM2026 #MaharashtraPolice
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
4
22
35
2.3K
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा: दिमाखदार समारोप! नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्याचा समारोप सोहळा मा. केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. नित्यानंद राय @nityanandraibjp आणि मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ०३.०४.२०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. #AIPDM2026 #MaharashtraPolice
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
2
18
58
2.9K
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
सर्व नागरिकांना रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा! या सणानिमित्त सर्वांच्या आयुष्यात सौख्य आणि आनंद नांदो, हीच सदिच्छा. #रामनवमी_२०२६
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
26
48
413
7K
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai
परिमंडळ-८, मुंबई कडून ८४,४३,४७९/- रुपये किमतीचा एकूण २८७ मुद्देमाल मूळ मालकांना परत केले बाबत.दि. 04/04/2026 रोजी परिमंडळ-8 मधील सर्व पोलीस ठाणे कडुन मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपीकडुन हस्तगत मुद्देमाल ,तसेच गहाळ झालेले हस्तगत मोबाईल परत करण्याकरीता सामुहिक कार्यक्रमाचे आयोजन केले
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet media
MR
0
7
2
162
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
🔸Mahavir Jayanti reminds us that even the smallest act of kindness can make a difference. Choose calm, choose compassion, every day. 🔸सत्य, अहिंसा आणि अपरिग्रह या त्रिसूत्रीचा संदेश देणारे, भगवान महावीर यांच्या विचारांचे अनुसरण करूया. भगवान महावीर जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! मंगलम भगवान वीरो #MahavirJayanti2026 #महावीर_जयंती_२०२६
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
15
86
468
32.2K
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
🔸A Pipping Ceremony for police personnel from the West Region and Crime Branch was held in the presence of Shri Paramjit Singh Dahiya, Additional Commissioner of Police(West Region) and Shri Shailesh Balkawade, Additional Commissioner of Police(Crime Branch). On this occasion, senior officers joined by family members honoured the newly promoted police personnel by pinning their new badges of rank. This event serves as a tribute to unwavering service, duty, and dedication of police personnel. 🔸मुंबई पोलीस दलातील पश्चिम प्रादेशिक विभाग आणि गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांची पिपींग सेरेमनी परमजीत सिंह दहिया अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) आणि शैलेश बलकवडे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांच्या उपस्थितीत पार पडली. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबियांनी पदोन्नती अंमलदार यांना पदचिन्हे लावून सन्मान केला. सदर कार्यक्रम म्हणजे अमलदारांची सेवा, कर्तव्य आणि समर्पणाचे प्रतिक दर्शवणारा सन्मान सोहळाच आहे. #BadgesOfHonour #PippingCeremony
मुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet media
English
5
13
59
5.5K
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
आज मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना निरोप देण्यात आला. त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा देत मुंबई शहराची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवली. त्यांचा प्रवास धैर्य, शिस्त आणि निस्वार्थी सेवेचा उत्तम आदर्श आहे. अभिमानाने गणवेश परिधान करून त्यांनी दररोज आपले कर्तव्य पार पाडले. आज ते सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांच्या कार्याचा ठसा कायम राहील तसेच त्यांनी दिलेली सेवा आणि जपलेली मूल्ये पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. #HappyRetirement #KhakiNeverRetires
MR
13
26
221
10.4K
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही @MumbaiPolice मुख्यालयास येऊन माझी प्रत्यक्ष भेट घेऊ शकता. तसेच तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यांचे निरसन करणे, हे आमचे प्रथम प्राध्यान्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
MR
25
54
288
15.8K
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
प्रत्येक क्षेत्रात प्रेरणा, ध्येय आणि कर्तृत्वाची छाप उमटवणाऱ्या स्त्रीशक्तीला सलाम. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! #InternationalWomensDay2026
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
17
34
146
4.5K
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
नेतृत्व, प्रेरणा आणि सकारात्मक बदलाने उद्याचा पाया रचणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #InternationalWomensDay2026
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
14
36
176
11.4K
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
On the occasion of International Women’s Day, a special ceremony was held at @MumbaiPolice Headquarters, where officers, staff and family members were honoured with tokens of appreciation for their service and contribution. Wishing everyone a very Happy International Women’s Day. #InternationalWomensDay #WomensDay2026
English
21
32
168
7.2K