Satish D Dodange retweetledi

आकडे ऐकून चक्कर येईल एवढे महाराष्ट्रात सरकारी अधिकारी-कर्मचारी बोगस प्रमाणपत्रे लावून नोकऱ्या करत आहेत. माझ्याकडे गेल्या दोन दिवसात असंख्य अशी नावे, कागदपत्रे आली आहेत. सरकार म्हणून महाराष्ट्र शासन या संबंधित काही कडक धोरण राबवणार आहे कि नाही ?
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks

MR

















