Deep Shinde

58 posts

Deep Shinde

Deep Shinde

@DeepShi92230388

Katılım Mart 2023
6 Takip Edilen1 Takipçiler
Deep Shinde retweetledi
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
📍मंत्रालय, मुंबई महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
Mangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet media
MR
173
308
325
6.2K
Deep Shinde retweetledi
Satish Borse
Satish Borse@SatishB32896351·
@mlamangeshbjp माननीय महोदय, वरील ITI चा अजूनही final selection list लावली नाही DVET ने, तरी आपण लक्ष घालावे Please
MR
1
21
13
91
Deep Shinde retweetledi
Gaurav
Gaurav@Gaurav_1898·
@mlamangeshbjp साहेब, अजूनही फायनल मेरिट लिस्ट आलेली नाही, DVET ने आपण दिलेला शब्द पाळला नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात् लवकर् पुर्ण करावी हि विनंती. हे केवळ क्षणिक हास्य होते असं कुठेतरी वाटतंय! #1457craft_instructor_joining
MR
2
18
15
93
Deep Shinde retweetledi
Shubhangi Gangurde
Shubhangi Gangurde@ShubhangiG91844·
#1457craft_instructor_joining 1. 15 महिन्यांपासून रखडलेली भरती लवकरात लवकर पूर्ण करा. 2. दोन महिन्यांपूर्वी प्रोविजनल लिस्ट लावण्यात आली पण तरीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेला नाहीये, आणि मेरिट लिस्ट ही लागलेली नाही, 3. याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
Shubhangi Gangurde tweet media
MR
1
37
22
215
Deep Shinde retweetledi
Mangesh Chavan
Mangesh Chavan@mlamangeshbjp·
त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझ्या कामाची पावती... व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) विभागाकडून 1457 पदांसाठी भरती प्रक्रियेला वर्षभरापासून दिरंगाई होत असल्याने याबाबत काही विद्यार्थ्यांनी काल मुंबई येथे माझी भेट घेतली. जवळपास ३० हजारांहून बेरोजगार उमेदवारांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.     याबाबत मी तात्काळ विद्यार्थ्यांना सोबत घेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) च्या कार्यालयात श्री.गावित साहेब यांची भेट घेतली व त्यांना सदर विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. झालेल्या चर्चेनंतर श्री.गावित यांनी सदर परीक्षेचा तात्काळ निकाल लावण्याचे तसेच एका आठवड्यात तात्पुरती गुणवत्ता यादी व दोन आठवड्यात अंतिम निवड यादी व दीड महिन्यात नियुक्त्या देण्याचे आश्वासन दिले. तद्नंतर मंत्रालयात सदर उमेदवारांसोबत कौशल्य विकास, व्यवसाय प्रशिक्षण मंत्री श्री मंगलप्रभात लोढा साहेब यांची भेट घेऊन याबाबत अवगत केले असता त्यांनी तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचीदेखील सदर उमेदवारांसोबत भेट घालून दिली व मागण्यांचे निवेदन सादर केले. गेल्या अनेक महिन्यांपासून सदर परीक्षार्थी उमेदवार आपल्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी परिश्रम घेत होते, त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी माझे थोडेफार योगदान देता आले याचे मनापासून समाधान वाटले. सदर उमेदवारांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझ्या कामाची पावती असे मी समजतो. - आमदार मंगेश रमेश चव्हाण @Dev_Fadnavis @MPLodha
Mangesh Chavan tweet mediaMangesh Chavan tweet mediaMangesh Chavan tweet mediaMangesh Chavan tweet media
MR
109
374
629
22.8K
Deep Shinde retweetledi
Dhiraj Karale
Dhiraj Karale@karale_dhiraj·
@CMOMaharashtra #1457craft_instructor_joining साहेब......🙏 ITI Instructor १४५७ सदर भरतीला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन २ महिने उलटून गेले तरीसुद्धा फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करावी हि विनंती. 🙏🙏
MR
2
25
22
138
Deep Shinde retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. लोढा जी, कृपया भरतीप्रक्रिया वेगाने करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती. @AAPMaharashtra @MPLodha
Gaurav@Gaurav_1898

@Dhananjay_AAP साहेब, ITI Instructor १४५७ सदर भरतीला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन २ महिने उलटून गेले तरीसुद्धा फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात् लवकर् पुर्ण करावी हि विनंती. #1457craft_instructor_joining

MR
1
40
42
471