.rar

29.3K posts

.rar banner
.rar

.rar

@Deistheus

Engineer | Foodie | Bibliophile | SciFi | SRKian | डेस्थियस | जर्दा लिखाण

Perpetual Wing Katılım Nisan 2019
239 Takip Edilen1K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
.rar
.rar@Deistheus·
DNATSREDNU
.rar tweet media
0
0
2
5.2K
.rar
.rar@Deistheus·
@voiceofvillager काय ऍटम आहे हा? मला ताकातली बुंदी आवडते
MR
1
0
1
122
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
ताकात ल्या मिरच्या काय जबरदस्त कलिनरी इन्व्हेंशन आहे. एवढ्या टेस्टी असतात पण आमच्या पिढीला याची काय जाण नाही.
MR
5
2
82
2.5K
DeepPoint
DeepPoint@imDeepPoint·
@Deistheus @voiceofvillager आंबेगाव च्या इम्रान हश्मी ला कृपया टॅग करा !!
MR
1
0
1
16
.rar
.rar@Deistheus·
दहावी नंतर काय करावं हा प्रश्न घेऊन माझी भाची माझ्या घरी आली आहे...💔💔 आज पार इज्जत जातेय वाटतं...😭😭😭
.rar tweet media
MR
5
0
13
420
.rar
.rar@Deistheus·
@voiceofvillager @Bossgirl_A8 बापट रोडवरील पालथा भुवन मध्ये "पान ए मारमेलाटा" आणि "टोस्टाडा कोन टोमॅटे" मागत होते भौ ते... दुकानदार मला म्हणाला याला तू तरी हाण नाहीतर मी पोरं बोलावतो
MR
2
0
2
57
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
@Deistheus @Bossgirl_A8 तुम्ही पर्सनल कशाला जाताय सर एवढं त्यांच्या. गेल्यावेळी पार हाणामाऱ्या केल्या त्यांच्याशी बापट रोड ला त्यामुळे ते येत नाहीत
MR
1
0
2
39
.rar
.rar@Deistheus·
@Bossgirl_A8 @voiceofvillager मिसळ खाल्ल्याने पिंपल्स येतात त्यांच्या तोंडावर म्हणाले ते...
MR
2
0
2
82
.rar
.rar@Deistheus·
@voiceofvillager स्वप्नात मिसळ आली म्हणजे गोड होतं स्वप्न गुड नाईट 🦇
MR
0
0
0
35
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
@Deistheus श्रेयु च्या पाठीत बुक्की मारायला विसरू नका. मुकेश शेठ ला गांजा देऊ नका. बॉस गर्ल समोर सभ्य वागा. गुड नायड गोड स्वप्न बघू पुन्हा
MR
2
0
4
99
.rar
.rar@Deistheus·
@voiceofvillager येत्या रविवारी लावली आहे सेटिंग त्यांची... खराडीला कार्यक्रम करणार आहे
MR
1
0
1
85
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
@Deistheus श्रेयस लै kuchatya करू राहिला आजकाल एकदा पोत्यात घ्या त्याला मिसळीच आमिष दाखवून
MR
1
0
1
78
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
@Deistheus बोललो असतो पण जाऊद्या
MR
1
0
1
167
madhuri madam
madhuri madam@Bossgirl_A8·
शॉपिंगच्या वेळी एक जण कपडे try करत होती, तिला दुसरी बाई म्हणते- नको हे गावठी वाटत आहे, छी मला प्रश्न पडतो लोकं किती सहजरित्या हा शब्द कमी लेखण्यासाठी वापर करतात, शहरातलं म्हणजे उत्तम प्रतीचं हे कोणी ठरवलं, उलट गावाकडे भरपूर जागा, निसर्ग, शुद्ध गोष्टी, प्रेमळ लोकं असतात. बावळट बाई
MR
9
8
131
4K
.rar
.rar@Deistheus·
@imDeepPoint भारी... मुन्न्याला का शिव्या घालत होते पण सगळे?
MR
1
0
1
111
DeepPoint
DeepPoint@imDeepPoint·
थोडीशी लिखाणाची आवड म्हणून वेळ काढून लिहिलंय ..चूक भूल माफ करावी .. collegefeed.bearblog.dev
MR
5
5
22
1.3K
.rar
.rar@Deistheus·
मत्स्य आहारासाठी एखाद चांगलं रेस्टॉरंट सुचवा 🙏🏻 पुण्यात @sankulyaa @shreyassolo @Samraatraao
MR
7
1
5
962
.rar retweetledi
खंडेराव
खंडेराव@mukesh__96·
आमच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या तुमच्या आजन्म ऋणी राहतील.❤️ #जयभीम
खंडेराव tweet media
MR
3
54
421
3.3K
madhuri madam
madhuri madam@Bossgirl_A8·
@sankulyaa Kahi lokansathi twitter diary sarkh kam karat, sagle english cha show off karayla nastat alele
Filipino
1
0
5
143
madhuri madam
madhuri madam@Bossgirl_A8·
फेरफटका मारताना केलेले निरीक्षण- १.Stroller वर एक बेबी मोठ्या ऐटीत हैंडल वर हात आणि pedal वर पाय ठेवून बघत होता जसं की तोच cycle चालवत आहे, त्याला मागून ढकलत होते😂 २.succession मधल्या kendall roy सारखा ditto दिसणारा एक इसम jogging करत होता ३.बाकावर बसून आज्ज्या गप्पा मारत होत्या
madhuri madam@Bossgirl_A8

tv बंद करून बाहेर फेरफटका मारून येते. #MIvsRCB

MR
1
0
10
972
.rar
.rar@Deistheus·
महर्षीनगर मधे "नागब्रम्हा" म्हणून एक साऊथ इंडियन फूडचे चे रेस्टॉरंट आहे... तुम्हाला साऊथ इंडियन आवडत असेल तर नक्की जाऊन या... thank me later
MR
3
1
6
536
.rar
.rar@Deistheus·
@Bossgirl_A8 @mukesh__96 @shreyassolo पुढच्या आठवड्यात मी, श्रेयस आणि मुकेश सर जाणार आहोत तुम्हाला आदल्या दिवशी पत्ता DM करतो
MR
2
0
0
93