सम्राट™

48.8K posts

सम्राट™ banner
सम्राट™

सम्राट™

@Samraatraao

Pune Katılım Ekim 2019
221 Takip Edilen3.4K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
सम्राट™
सम्राट™@Samraatraao·
एका अनुस्वाराची ( ं ) ताकद आज जगाला समजली !
MR
12
27
124
0
सम्राट™ retweetledi
Laconic Brains
Laconic Brains@LaconicBrains·
मराठी ट्विटरवर ‘खांदेकरी’ नामक समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागली आहे. #निरीक्षण
MR
2
0
33
815
सम्राट™
सम्राट™@Samraatraao·
राज्यातील महिलांचे दुर्दैव की राज्य महिला आयोगाचे असे अध्यक्ष त्यांच्या नशिबी आले. महाराष्ट्रात महिला अत्याचार, हुंडाबळी अश्या गोष्टी दररोज ऐकतो. पुढे त्याचे काय होते कोण जाणे. आपल्याकडे फक्त मीडियमध्ये अशी प्रकरणे चवीने चघळली जातात व नंतर ती विस्मरणात जातात. #महाराष्ट्र
MR
0
2
6
106
सम्राट™ retweetledi
𝕾𝖍𝖗𝖊𝖊...🧑🏻‍💻
एक कोणीतरी तादा/झाडपाला अकाऊंट ट्विटर वर येतं. रिचसाठी लग्न, पैसा, हवस यावर पोस्ट करून अटेंशन मिळवतं! पण जसे Follower's वाढले, तसं बहीण-भावाचं नातं असणाऱ्यांना पण चुकीचं बोलायला लागलं.🙏🏻 आणि शेवटी हिंदू धर्माच्या सणांवर तोंडसुख, हे फक्त रिच साठी. Unfollow करा रे लायकीवर येईल.🌿
MR
7
5
48
1.7K
सम्राट™ retweetledi
सम्राट™ retweetledi
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
ट्विटरवरील सोज्वळ काका मुलींच्या DMमध्ये:-
ओंकार tweet media
MR
3
7
60
2.6K
सम्राट™
सम्राट™@Samraatraao·
सूत्रांच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, पुरणपोळी कोणीही स्पॉन्सर न केल्यामुळे पुरणपोळीला काही लोक कमी लेखत आहे. असो. दररोज दररोज कुठून स्पॉन्सर मिळणार भेंडी...दोन वेळेचे पोट भरेल इतके तरी माणसाने कमवावे. #पुरणपोळी #उडतातीर
MR
5
5
66
5K
सम्राट™ retweetledi
Laconic Brains
Laconic Brains@LaconicBrains·
शारदाः आज एंगेजमेंट फार्मिंगसाठी कोणता विषय घेऊ गं? शेवंतीः गुढीपाडवा हिंदू की मराठी नववर्ष? असं काहीतरी बरळ. शारदाः वा! आता लगेच पोस्ट करते, पण तू कोणता विषय घेशील गं? शेवंतीः मी पुरणपोळीला नावं ठेवणार आहे 💅 #उडता_अग्नीबाण
MR
16
7
113
3K
सम्राट™ retweetledi
Aniket
Aniket@Elite_Aniket2·
पुरणपोळी overrated म्हणणारे लोक दोनच प्रकारचे असतात. एक तर ज्यांना पुरणपोळी बनवता येत नाही… आणि दुसरे ज्यांनी आयुष्यात कधी खर्‍या तुपातली पुरणपोळी खाल्लीच नाही 😏
MR
48
84
860
13K
👸नयू & उनू 🧚चे चाचू👨‍🔧
दोन तीन तादा अकौंट लै प्रयत्न करतात पण कोणी भाव देत नाही. ज्या 'तादा'ला खांदेकरी लोकांनी उचलून धरलंय त्याला कॉपी किंवा त्याच्या विरोधात ट्विट करून रिच मिळवण्याचा हे दोन तीन तादा अकौंट ढीगभर प्रयत्न करतात. पण लोक डुंकूनही पाहत नाही. असो आम्ही पॉपकॉर्न घेऊन बसलोच आहे. #उडतातीर
सम्राट™@Samraatraao

दोन तीन तादा अकौंट लै प्रयत्न करतात पण कोणी भाव देत नाही. ज्या 'तादा'ला खांदेकरी लोकांनी उचलून धरलंय त्याला कॉपी किंवा त्याच्या विरोधात ट्विट करून रिच मिळवण्याचा हे दोन तीन तादा अकौंट ढगभर प्रयत्न करतात. पण लोक डुंकूनही पाहत नाही. असो आम्ही पॉपकॉर्न घेऊन बसलोच आहे. #उडतातीर

MR
3
0
6
349
सम्राट™
सम्राट™@Samraatraao·
दोन तीन तादा अकौंट लै प्रयत्न करतात पण कोणी भाव देत नाही. ज्या 'तादा'ला खांदेकरी लोकांनी उचलून धरलंय त्याला कॉपी किंवा त्याच्या विरोधात ट्विट करून रिच मिळवण्याचा हे दोन तीन तादा अकौंट ढगभर प्रयत्न करतात. पण लोक डुंकूनही पाहत नाही. असो आम्ही पॉपकॉर्न घेऊन बसलोच आहे. #उडतातीर
MR
1
0
16
667
सम्राट™ retweetledi
Laconic Brains
Laconic Brains@LaconicBrains·
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची रेंज इतकी विस्तृत असायला हवी.
Laconic Brains tweet mediaLaconic Brains tweet media
MR
9
5
46
2.2K
सम्राट™
सम्राट™@Samraatraao·
@LaconicBrains आता कसे मिळवायचे लाईक्स, RT, कमेंट हा गंभीर प्रश्न आहे.
MR
1
0
2
153
Laconic Brains
Laconic Brains@LaconicBrains·
मोठ्या हँडल्सच्या इंग्रजीतल्या मोठमोठ्या पोस्टी उचलून एआयच्या सहाय्याने मराठीत भाषांतर करून इकडे चेपणाऱ्या उचल्यांना आपलं दुकान सुरू ठेवण्यासाठी आता एखादं दुसरं अकाऊंट शोधावं लागणार, स्पेशली मराठी ट्विटर स्पेसेसवर पडीक राहून फॅालोअर्स गोळा केलेल्यांना. #उडता_अग्नीबाण
Laconic Brains tweet media
Laconic Brains@LaconicBrains

मी कालपासून ह्या उचलेगिरी बाबत बोलत होतो. एआयने भाषांतर करून दिल्यानंतर लगेच इकडे चेपू नका नाहीतर मग Kasparian चं कास्पारिया होतं आणि मग असा बाजार उठतो 🙏

MR
6
1
17
812
सम्राट™ retweetledi
Nitin Vasant Godbole 🇮🇳
"वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया"
Nitin Vasant Godbole 🇮🇳 tweet media
MR
30
126
1.1K
29.9K
सम्राट™
सम्राट™@Samraatraao·
@Abhya__ भज्याच्या आतमध्ये जाऊन फोटो न घेतल्याबद्दल आभारी आहे.
MR
0
0
1
63
Laconic Brains
Laconic Brains@LaconicBrains·
@Samraatraao तुमच्याकडचे क्रूझ क्षेपणास्त्र स्टॅंडबाय वर ठेवा.
MR
1
0
1
77
Laconic Brains
Laconic Brains@LaconicBrains·
आज दहा बारा उडते अग्नीबाण सोडण्याआधी सर्वांना गुढीपाडवा अणि मराठी नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
MR
6
3
43
913
𝕾𝖍𝖗𝖊𝖊...🧑🏻‍💻
Oracle HCM Cloud मधून तुम्हाला मॅनेजरने नॅामिनेशन केल्याचा इ-मेल आल्यावर, तुम्ही ट्विटरवर जे खोटं नाव लावून फिरता त्याच नावावर तुम्हाला इ-मेल येतो बरं का?😵 स्वतः झ्याक्या मारायच्या आणि लोकांना ज्ञान शिकवायला चाललात!🙏🏻 #उडता_तीर 🏹 #फेकू
𝕾𝖍𝖗𝖊𝖊...🧑🏻‍💻 tweet media
MR
7
4
52
3.4K